प्रितम मुंडे

प्रितम मुंडे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची बहीण अशी प्रितम मुंडे यांची ओळख आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदार संघातून प्रितम मुंडे तब्बल 9 लाख 74 हजार मतांनी निवडणून आल्या होत्या. देशातील सर्वात जास्त मतांनी निवडूण येणाऱ्या खासदार अशी त्यांची ओळख आहे. व्यवसायने डॉक्टर असणाऱ्या मुंडे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूकही लढविली असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांचा पराभव केला आहे. राजकारणातला तुटपुंजा अनूभव असला तरी मिळालेला राजकीय वारसा आणि भाजपचा तरुण चेहरा म्हणून प्रितम मुंडे यांच्याकडे पाहिले जाते.

बीड : धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेतील आमदारकीसाठी परळी मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. यात काँग्रेसचे संजय दौंड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौंड यांना उमेदवारी...
परळी (जि. बीड) : २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करणार असल्याचं सांगून, २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. तिथूनच पुढे काय करायचे ते करु, असेही पंकजा...
परळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात...
परळी (जि. बीड) : सकाळी ११ वाजता सुरु होणारा अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरु व्हायला दीड वाजला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर...
बीड : बेधडक बोलण्यात आणि वागण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडेंनी भावनिक कार्यक्रमातही आपला वागण्यातला बेधडकपणा दाखवून दिला. व्यासपीठावरील गर्दी हटविण्यासाठी त्यांनी थेट पोलिसाच्या हातातला दंडूका त्यांनी हाती घेतला आणि गर्दी हटविली. ...
पुणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील...
भाजप परळी : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळीतून महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांचे आई प्रज्ञा मुंडे, बहिण खासदार डॉ. प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे व मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी...
मुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर...
अमरावती  : वाहतूक शाखेतील एक पोलिस कर्मचारी ड्युटी संपवून घरी गेला....
कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर...
मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त...
औरंगाबाद : सध्याचे युग हे असं आहे कि, 105 मार्क पडले तो मागच्या बेंचवर असतो,...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा बदलत हिंदुत्वाची भूमिका...
शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती...
विद्येच्या माहेरघरी अशुद्ध लेखन  कात्रज : कात्रज चौकातील दिशादर्शक फलकावर...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या केम (ता....
नवी दिल्ली : CAAवरून विरोधीपक्ष भाजप आणि मोदी-शहा यांच्याविरोधात आक्रमक असतानाच...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील शनिवारपासून सोलापूर...