राज ठाकरे

राज श्रीकांत ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्मामाण सेनेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. त्यांचा जन्म 14 जून १९६८ रोजी झाला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या गोष्टी भोवती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. 2009 ला त्यांच्या पक्षाने पहिल्यांदा निवडणुका लढवत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 13 जागांवर विजय मिळवला होता.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूतबद्दल आणि त्याच्या आत्महत्येबद्दल अनेक वावड्या देखील उठल्यात. अशात स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंग राजपूत...
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. सुशांतच्या आत्महत्येमागे इंडस्ट्रीतील ही घराणेशाही असल्याचा थेट आरोप काही कलाकारांनी केला. काही बॉलिवूड कलाकारांनी घराणेशाहीवर...
मुंबई - कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. दादर येथील शिवसेना भवनामध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. शिवसेना भवनातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...
मुंबई : Covid19 चा संसर्ग, संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी मुंबई पालिकेकडून शहरात व्यापक प्रमाणावर सेरो सर्वेक्षणाची सुरवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील झोपडपट्टी विभागातील 500 व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण करण्यात आले...
मुंबई : एकीकडे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव नाही. दररोज हजारांच्यावर कोरोना रुग्ण मुंबईत आढळून येतायत. अशात मुंबईतील रुग्णांमध्ये काही नवीन लक्षणं पाहायला मिळतायत. यावर आता मुंबईतील रुग्णालयांमधील डॉक्टर्स अभ्यास करत आहेत....
मुंबई : कोविड बाधित मृतदेह ठेवण्याच्या बॉडीबॅगच्या राजकरणात मनसेने उडी घेतली आहे.मराठी कंपनीच्या उच्च दर्जाच्या बॉडीबॅग्ज पालिकेने विकत घेऊ नये म्हणून अमराठी लॉबी काम करत असून याबाबत तटस्थ चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोविड बाधित मृतदेह...
  मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलं आहे. आशा स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे...
मुंबई: कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना आपल्या कुटुंबासोबत मुंबई  सोडून जावं लागलं.  रोजगार नसल्यामुळे या मजुरांना राहतं घरही सोडावं लागलं. पण मुंबईसारख्या शहरात ज्यांना राहायला घरच नाही अशा रस्त्यावर, फूटपाथवर...
मुंबई:  उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी हे 2010 मध्ये आमदार असताना त्यांनी उद्घाटन केलेले दहिसरचे लाईफलाईन रुग्णालय 2015 नंतर बंद पडले. आता कोरोनाच्या काळात तरी निदान ते सुरू करा, असे त्यांनी खडसावल्यानंतर आता महापालिकेने रुग्णालय सुरू...
पुणे महापालिकेच्या २०१२च्या  निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिल्याच प्रयत्नात २९ नगरसेवक निवडून आले होते. हे यश अनपेक्षीत होते. निकालानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात नारायण पेठेतील झेड ब्रिज येथील शहर...
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना...
करकंब (सोलापूर) : 'कोरोना रुग्णास बिलासाठी ठेवले डांबून' हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी कुंभारी येथील आश्विनी रुगणालयास याबाबत विचारणा केली असता, त्यांनी चक्क आम्ही रुग्णास डिस्चार्ज...
  मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. तसंच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. राजकीय...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं आवाहन राज...
औरंगाबाद : विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी स्वागत केले आहे. अनेकांनी मेरीटच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल का? एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे काय होणार?...
मुंबई- सध्या मुंबईत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे.  पाचव्या टप्प्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. या टप्प्यात हॉटेल सुरु करण्याची मुभा दिली. पण केवळ पार्सल सेवेचीच परवानगी देण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर...
लखनौ : उत्तर प्रदेशमधील मजुरांना कामावर ठेवायचे असेल तर तेथील सरकारची परवानगी अन्य राज्यांना घ्यावी लागेल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी माघार घेत प्रस्तावित स्थलांतर आयोगात पूर्वपरवानगीसंबंधी...
मुंबई: कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देशामध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असून या आजारातून सुखरूप बाहेर येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा...
मुंबई:  कोरोनामुळे सगळे जनजीवन ठप्प झाले आहे.  कोरोनाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लाॅकडाऊन वाढेल की नाही याबाबत सगळीकडे तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मनोरंजन...
मुंबई- कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती राज्यात दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. राज्य सरकारसह अनेक राजकीय पक्ष कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करत आहेत. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र...
मुंबई - ‘‘देशात जाहीर केलेल्या लॉकडाउन कालावधीत महाराष्ट्रात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील मजुरांचे पालन पोषण राज्य सरकालाने नीट केले नाही. त्यामुळे यापुढे उत्तर प्रदेशातील मजूर हवे असतील तर, आमची परवानगी घ्यावी,’’ या उत्तर प्रदेशाचे...
मुंबई- कोरोनानं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातच सर्वाधिक प्रभाव मुंबईत पाहायला मिळतोय. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प आहे. मात्र काही प्रमाणात सुविधा शिथिल करण्यात आल्यात. पण लोकल सेवासह टॅक्सी, बस...
मुंबई : उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर आता उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. त्यांनी...
मुंबई- सध्या देशभरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर, कामगार विविध राज्यात अकडले होते. त्यानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अनेक मजूर आपआपल्या स्वगावी परतलेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे काम ठप्प झाले....
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर...
मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक...
नवी दिल्ली : संदेसरा ब्रदर्स संबंधित कथित बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
कडूस (पुणे) : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत खेड तालुका डबल...
बीड : मधल्या काळात थंडावलेला कोरोनाचा कहर जिल्ह्यात पुन्हा सुरू झाला. शुक्रवारी...
पुणे : शहरात लक्षणीयरित्या वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून पोलिसांनी आता...