राज ठाकरे

राज श्रीकांत ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्मामाण सेनेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. त्यांचा जन्म 14 जून १९६८ रोजी झाला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या गोष्टी भोवती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. 2009 ला त्यांच्या पक्षाने पहिल्यांदा निवडणुका लढवत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 13 जागांवर विजय मिळवला होता.

नाशिक : महापालिकेत भाजपचे बहुमत असले तरी पक्षाचे काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात गेल्याने महापालिकेच्या सत्ताकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत...
नाशिक : महापालिकेत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकमत असले तरी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तयार होणाऱ्या महाशिवआघाडीत सहभागी...
लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येतेय. मंगेशकर यांच्या कुटुंबियांकडून याबद्दल माहिती शेअर करण्यात आली आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता दीदींची रुग्णालयात भेट घेतली. आठवड्याभरापासून लता दीदी रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर हृदयातील जंतू संसर्गामुळे ब्रीच कँडी...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज...
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई...
मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे...
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार असल्यानं सकाळपासूनच मुकुंदनगरमधल्या महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया हायस्कूलमध्ये राज यांच्या...
पुणे : मनसे नेते राज ठाकरे यांच्या उजव्या हाताला गंभीर आजाराने ग्रासले असून, राज ठाकरेंना टेनिस एल्बो हा आजार झाला आहे. आज पुण्यातील एका खासगी...
अयोध्येतील विवादित जागेवर आज सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुनावला. अनेक वर्ष रखडलेल्या केसचा आज निकाल लागलाय. यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरवात...
एकीकडे सत्तेच्या खुर्चीसाठी इतर पक्षीयांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे राज्यात ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार प्रमोद ( राजू) पाटील...
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे...
पुणे : विधानसभा निवडणुकीत मला सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत, पण मी कोठेही जाणार नाही असे सांगणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज...
एक आठवडा झालाय. महाराष्ट्रात शिवसेना भाजपची भांडणं आता महाराष्ट्राला रोजची झालीयेत. कोण होणार मुख्यमंत्री ? कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचा आता पीट्टा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ची भेट घेतली. शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सिल्व्हर ओकमध्ये  ही भेट...
‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ ही आपली मिजास नि ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा’ हा आपला अहंकार....
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चिन्हे आहेत. मनसेचे...
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या...
राजकारण प्रवाही असतं, तिथं कायमचं काहीच नसतं याची जाणीव महाराष्ट्र आणि हरियानाच्या निकालांनी पुन्हा एकदा करून दिली आहे. जमिनीवर समीकरणं बदलत असतात त्याचा अंदाज...
मुंबई : पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेत राहून सतत अवमान सहन करणारी शिवसेना यावेळी वचपा काढण्याच्या पवित्र्यात आहे. स्वबळावरील बहुमतापासून 40 जागा...
मनसेच्या एकमेव आमदाराचा आज कृष्णकुंजवर सत्कार करण्यात आला. यावेळी पराभूत उमेदवारांचंही कौतुक राज ठाकरेंनी केलं. कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटण्यासाठी आज...
पुणे : राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कायमच चर्चेत असेलेले नेते राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा...
यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील कुंटणखाना सुरू झाल्यापासूनच वादग्रस्त राहिला...
पिंपरी : पती नपुंसक असल्याची माहिती लपवून ठेवत लग्न लावून देत विवाहितेची...
जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
मुंबई : शिवसेनेनं सत्तेवर येतात मुंबईतील आरे कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली....
'बहोत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा देत 2014मध्ये नरेंद्र...
मुंबई : औरंगाबाद येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
बोकारो (झारखंड) - झारखंडला अनिश्‍चितता आणि अंधकारात ढकलण्याचा काँग्रेस आणि...
सिरसाळा (जि. बीड) - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस,...
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेमध्ये आज सत्ताधारी आणि...