राज ठाकरे

राज श्रीकांत ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्मामाण सेनेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. त्यांचा जन्म 14 जून १९६८ रोजी झाला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या गोष्टी भोवती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. 2009 ला त्यांच्या पक्षाने पहिल्यांदा निवडणुका लढवत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 13 जागांवर विजय मिळवला होता.

विधानसभा 2019 मुंबई  -विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली....
पुणे : पुणे शहरातील आठही मतदारसंघांतून मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंवईत आज (सोमवार) निवडणुकीबाबत त्यांची भूमिका...
मुंबई : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज, भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईमधील भाजप मेळाव्यात पक्ष...
विधानसभा  मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मेळाव्याचे उद्या (ता. ३०) आयोजन करण्यात आले असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा...
विधानसभा  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात तयारी सुरू केली. मुंबईतील...
राज्य सहकारी बँकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे...
विधानसभा 2019 : पुणे : मनसेचं शेवटी ठरलं. निवडणूक लढवायची. राज ठाकरे याची घोषणा सोमवारी इच्छुकांच्या मेळाव्यात करतील. निवडणुकीच्या रणधुमाळीत शंभरपेक्षा...
राज्य सहकारी बॅंकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे...
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
सोनीपत (हरियाना): आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही....
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
मुंबई : आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून...
मुंबई : पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर माजी मुख्यमंत्री...
मुंबई :  मालाड पश्‍चिम येथील एका इंटरनॅशनल शाळेत पहिलीत शिकणारी सहावर्षीय...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
पुणे : चोरीस गेलेल्या एका मोबाईलचा तपास करताना खडक पोलिसांना चोरट्यांकडून चक्‍क...
पुणे : सदाशिव पेठेतील जोंधळे चौकाजवळ एका सोसायटीमध्ये पत्त्यांचा जुगार...
पुणे : रुग्णालयात बिल भरण्यासाठी पाचशे रुपयांच्या नोटांची गरज आहे, असे...