राज ठाकरे

राज श्रीकांत ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्मामाण सेनेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. त्यांचा जन्म 14 जून १९६८ रोजी झाला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या गोष्टी भोवती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. 2009 ला त्यांच्या पक्षाने पहिल्यांदा निवडणुका लढवत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 13 जागांवर विजय मिळवला होता.

पुणे : राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कायमच चर्चेत असेलेले नेते राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा...
पुणे : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात...
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणालाही अपेक्षा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही जागांवर चांगली कामगिरी करेल, असे संकेत मिळत आहेत....
पुणे : पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत झालेल्या टपाल मतमोजणीत आघाडीवर आहेत....
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याचा आरोप विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला. या कथित व्हिडिओ क्लिप...
महाराष्ट्रात आज विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडतंय. सकाळपासूनच पावसाने उसंत घेतल्यामुळे अनेकानी सकाळीच मतदानाचा हक्क बाजावालाय. यात मुंबईत मोठ्या...
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय...
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय,...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवी मुंबईनंतर ठाण्यात जाहीर सभा पार पडली. ठाण्यातील मनसे उमेदवार अविनाश जाधव याच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली. मनसे...
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन...
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या...
पुणे : शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील 21 विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे तर, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस...
विधानसभा 2019 : मुंबई - ‘तुमच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा निर्णय घेण्याची संधी पाच वर्षांनी येते. आता जर सुज्ञपणे मतदान झाले नाही...
पुणे : कोथरूडची निवडणूक एकदम सोपी हवी आहे. तुम्हाला कोथरूडचा आमदार कोथरूडचा हवा की बाहेरचा? एवढाच निर्णय कोथरूडकरांनी घ्यायचा आहे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण...
मुंबई : राज ठाकरे हे कायम आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. याचा प्रत्यय आपल्याला लोकसभा निवडणुकांच्या वेळेस आलाय. यानंतर राज ठाकरे निवडणुका...
पुणे : विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी, राज ठाकरे यांच्यावर फेसबुक, व्हॉटस्‌अप,...
मुंबईमधील सगळ्यात जास्त गर्दीचं स्थानक म्हणजे डोंबिवली. खास, डोंबिवलीकरांना राज ठाकरे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. सोशल मिडियावर तसा व्हिडीओ चांगलाच व्हायरल...
विधानसभा 2019 : पुणे - अजित पवार यांनी मला ‘चंपा’ म्हटल्यानंतर राज ठाकरे हेदेखील तेच म्हणत आहेत. मी ठाकरे यांना प्रगल्भ समजत होतो. त्यामुळे त्यांनी काही तरी...
प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल...
विधानसभा निवडणुकीच्या मनसेच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा मुंबईत मराठीचं कार्ड जोरात चालू लागलंय. इतकं की थेट उत्तर भारतीय महासंघच मनसेच्या बचावासाठी पुढाकार...
कन्नड : तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला विनोद सांगेल पण आज मी असं काय करायला आलो नाही, आज इथे माझ्यासमोर महाराष्ट्रभरातील तरुण आणि तरुणी बसलेत आणि निवडणुका...
नागपूर : सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नितीन गडकरी महाराष्ट्रात फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. अशातच गडकरी...
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस...
Vidhan Sabha 2019 : पुणे :  राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेच्या रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपच्यावतीने बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल यांचा 'रोड शो' काल...
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
मुंबई : माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बहुमतात नसलेल्या राज्यसभेतील...
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लहान पक्षांना अमिष दाखवून तर काहींवर दडपशाही करून...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून आज,...
पुणे : भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी काल (12 डिसेंबर) भगवानगडावर...
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावावरूनवरून...