Raju Shetti

राजू शेट्टी हे भारतीय, मराठी राजकारणी आणि चळवळीत काम करणारे अग्रगण्य शेतकरी नेते आहेत. त्यांचा जन्म १ जून १९६७ रोजी झाला आहे. हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि पंधराव्या व सोळाव्या लोकसभेचे खासदार होते. शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी ते कायम लढा देत आले आहेत. राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषदेची निवडणुक लढवत राजकारणात उडी घेतली. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेना नेते धैर्यशिल माने यांनी पराभव केला आहे.

जयसिंगपूर : ऊस दराची मागणी आणि आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या यंदाच्या विसाव्या ऊस परिषदेचे स्वरूप बदलणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून ऊस परिषदेला परवानगी मिळणार का, यावरच परिषदेचे स्वरूप निश्‍चित होईल. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात...
कोल्हापूर : सुधारित शेतकरी विधेयकाच्या विरोधात आज 260 विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला शहरात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ग्रामीण भागात काही प्रमाणात विधेयकाची होळी करण्यात आली. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी...
 कोल्हापूर : राजू ऊर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी शेतकरी संघटनेचे हाडाचे नेते. शिरोळ तालुक्‍यातल्या अर्जुनवाड रोडवर त्यांचं निवासस्थान. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण बागणी हायस्कूलमधलं. शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता. ते शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या...
पुणे : राज्यसभेत नुकतीच मंजूर केलेली तीन कृषी विधेयके ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची की तोट्याची?, याबाबत राज्यातील प्रमुख शेतकरी संघटनांत परस्परविरोधी मते आहेत. ही विधेयके शेतकऱ्यांसाठी तोट्याची असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी...
रुकडी (कोल्हापूर)  : "केंद्रशासनाने तमिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण देऊन या समाजातील तरुण-तरुणींना  मुख्य प्रवाहामध्ये आणावे.मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा...
कोल्हापूर :  कृषी सुधारणा विधेयक कायद्यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शेतकरी नेत्यांनी या कायद्याला जोरदार विरोध केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या कायद्यावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका...
कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर 'खाशाबा जाधव' यांना १९५२ मध्ये हेलसंकी येथे ऑलिम्पिक पदक मिळालं, ही कोल्हापूर आणि महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. अशा व्यक्तीला मरणोत्तर पद्मभूषण मिळावे यासाठी राज्य सरकारनेसुद्धा शिफारस करणं...
इचलकरंजी - न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी पीडित तरूणीला ठार मारण्याची धमकी देण्यासह अश्‍लिल शेरेबाजी करीत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबात शिवाजीनगर पोलिसांनी मन्साराम विश्‍वकर्मा आणि केतन...
जयसिंगपूर - मी ठिक आहे. चिंता करण्याचे कारण नाही. आणखी चार-पाच दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली आहे. लवकरच घरी परतेन असा विश्‍वास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शेट्टी यांना आपल्या फेसबूकवरून ही माहिती...
पन्हाळा - दिवसभर मागमूसही नाही... सायंकाळी अचनाक आकाशात ढग दाटून येतात काय... सुरुवातीला टपटप पडणारा पाऊस नंतर मात्र सुपाने पडतो काय... नि अवघ्या दोनेक तासांत रस्त्यांना, दगड-मातीला कवेत घेऊन लालभडक पाणी वाट मिळेल तिकडे धावते काय... याचा भयकंपित...
शिरोळ - माजी खासदार राजू शेट्टी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासीठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. माजी खासदार राजू...
जयसिंगपूर (कोल्हापूर) :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. येथील खासगी रुग्णालयात केलेल्या एचआरसीटीमध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. शिरोळ येथील त्यांच्या...
बारामती (पुणे) : दूध दर वाढीच्या मागणीसाठी बारामतीत मोर्चा काढल्यानंतर आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 40 ते 50 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोर्चा निर्विघ्नपणे पार पडला असला, तरी राजू शेट्टी व सहकाऱ्यांना आता पोलिस कारवाईला सामोरे...
बारामती (पुणे) : दुधाच्या दराचा प्रश्न होण्यास प्रामुख्याने लॉकडाउन व पर्यायाने केंद्र सरकारच कारणीभूत आहे. लॉकडाउन झाले नसते, तर गायीच्या दुधाचा भाव किमान चाळीस रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला असता. लॉकडाउन झाल्याने दुधाचा खप चाळीस टक्क्यांनी खाली आला....
बारामती (पुणे) : मुख्यमंत्री जरा डोळे उघडा...मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा...अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा....यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही...
सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय योजनेतून सेवा पुरवत कोरोना योद्‌ध्यांची भूमिका जिल्ह्यातील काही खासगी हॉस्पिटल्स बजावत आहेत. कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या हॉस्पिटल्सनाही अनेक समस्यांना...
सातारा : जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या निनादात साेमवारी (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी आणण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने राजू शेट्टी व पोलिस...
सातारा : दुधाला लिटरमागे 15 रुपये तोटा सहन करून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाच्या महामारीत एकदा काय तो निर्णय लागू देत, या त्यागाने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारने लिटरला पाच रुपये अनुदान व केंद्र सरकारने दूध पावडर...
बारामती : माजी खासदार राजू शेट्टी 27 ऑगस्ट रोजी बारामतीत दूध दरवाढीसाठी जनावरांसहीत मोर्चा काढून आंदोलन छेडणार आहेत. खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत राजू शेट्टी यांच्या लंच डिप्लोमसीनंतर...
कोल्हापूर : एप्रिल ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न केल्यास सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी  दिला. महावितरणने ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीज बिलविरोधी सर्वपक्षीय राज्यस्तरीय...
कोल्हापूर - मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न केल्यास सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.  महावितरण ग्राहकांना दिलेल्या वीज बिल विरोधी सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलनात...
सोमेश्वरनगर (पुणे) : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मागील काही महिन्यांत राज्यासोबत आपल्या घरच्या साखरपट्ट्यातही लक्ष घातले आहे. त्यांच्या 'डीनर डिप्लोमसी'ने सोमेश्वर आणि छत्रपती या दोन्ही कारखान्यांवरील विरोधकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे...
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक वृत्तपत्र सामनामधून दूध आणि भुकटीच्या दरवाढीबाबतच्या आंदोलनावर शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. या अग्रलेखातून शिवसेनेनं दूध दरवाढीवर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर सडकून टीका केलीय.  दूध खरेदी...
भडगाव : खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने केंद्राने राज्यातील २५ हजार टन म्हणजेच अडीच लाख क्विंटल मका खरेदीला मान्यता दिली. मात्र, राज्यातील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि शिल्लक मका पाहिला, तर मिळालेली मंजुरी म्हणजे ‘उंटाच्या तोंडात...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
आणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर...?...
सोलापूर : राज्यातील 13 लाख 16 हजारांहून अधिक व्यक्‍ती कोरोनाबाधित झाले असून आता...
वरणगाव ( ता. भुसावळ ) : वरणगाव फॅक्टरी मधील तेवीस वर्षीय युवकाने हतनुर येथे...
पंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर,...
मुंबई - आत्महत्यांच्या घटनांत महाराष्ट्र गेल्या वर्षी (२०१९) पहिल्या क्रमांकावर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
सोलापूर ः कोरोनाच्या काळात "शाळा बंद पण शिक्षण चालू' हे ध्येय लक्षात घेऊन...
वाई (जि. सातारा)  : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात...
अकोला : कोरोना संकटामुळे मार्चपासून बंद असलेली धार्मिक स्थळे भाविकांसाठी...