Ralegaon
गिरड (जि. वर्धा) :  समुद्रपूर -वायगाव गोंड  मार्गांवर दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघजण जागीच ठार झाले. तर दुचाकी चालकाचा सहकारी यात जखमी झाला आहे.दुसऱ्या अपघातात दुचाकी अनियत्रित झाल्याने एकाच मृत्यू झाला. या दोन्ही...
यवतमाळ : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना २०१७ पासून सुरू झाली. या योजनेतून जिल्ह्यातील ४९ हजार ५२८ मातांना आधार मिळाला आहे. जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टांपैकी तब्बल ९६ टक्‍के पूर्ण झाले आहे. सर्वाधिक लाभ उमरखेड तालुक्‍यातील...
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतींमधील निवडणुकींसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. एक मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, मतदारयादी...
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जवळील जंगलात तीन वर्षांपूर्वी शिकार केलेल्या अवनी वाघिणीच्या बछड्याला (मादी शावक) पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त पणे संचार करण्यास मुक्त करण्यात आले आहे. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्याला म्हणजेच मादी...
यवतमाळ : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची नाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांच्या हाती आहे. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्‍टरांसह कर्मचारी कर्तव्यावर दांडी मारण्यात तरबेज झाले आहेत. कोरोना विषाणूचा...
वडकी (जि. यवतमाळ)  : जय जवान जय किसान ही कृषी संस्कृती असणाऱ्या देशाच्या राजधानीमध्ये आज शेतकरी व देशाचे जवान समोरासमोर येण्याचा दुर्देवी प्रकार देशात निर्माण झाला आहे. हेही वाचा - फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरोनाचा उद्रेक, तणावाचा...
देवळी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील रस्ते सर्व वाळूसह गौण खनिजांच्या बेफाम वाहतुकीमुळे खराब झाले आहे. यामुळे नागरिकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी सर्वस्तरातून करण्यात आल्या पण त्याची दखल...
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नगरपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तयारीत आहेत.  सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे....
यवतमाळ : पाच वर्षांचा कार्यकाळ झाल्याने जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतींमधील निवडणुकींसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या सोमवारी (ता.15) प्रभागनिहाय प्रारूप...
कळंब (जि. यवतमाळ) : प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना खुटाळा परिसरात घडली आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून ठाणेदार राठोड यांनी मृताची पत्नी व दोन आरोपी असे तिघांना ताब्यात घेतले आहे. हेही...
नागपूर : शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन आयोजित करण्यात येत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २० व २१ मार्चला यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे होणार आहे. या संमेलनात शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यात येईल, अशी माहिती शेतकरी साहित्य चळवळीचे...
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने...
देवळी (जि.वर्धा) : वर्धा-यवतमाळ या चौपदरी महामार्गावर अपघाताचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वर्षाच्या अखेरीस देवळी ते भिडी या परिसरात येणाऱ्या भागात दोन दिवसात चार अपघात झाले. यामध्ये तीन अपघातात तिघे ठार झाले तर चार व्यक्‍ती जखमी झाले. मृतांत नगर...
यवतमाळ : जिल्ह्यात मॉन्सूननंतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक हजार ९१० स्रोतांपैकी २७९ स्रोत पिण्यास अयोग्य आढळून आले. एक हजार ६३१ स्रोतांतील पाणी पिण्यायोग आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनफिट असलेल्या स्रोतांवर...
यवतमाळ : जिल्ह्याला हागणदारीमुक्तीचा दर्जा प्राप्त झाला आहे. असे असले तरी नव्याने तब्बल साडेआठ हजारांवर नागरिकांकडे शौचालयच नसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची...
यवतमाळ : शेतकऱ्यांचा पाठलाग अजूनही संकटांनी सोडलेला नाही. एका मागून एक संकट शेतकऱ्यांवर येतच आहे. अनेक संकटांचा मुकाबला केल्यानंतर पीकविम्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. जिल्ह्यातील...
यवतमाळ : शिकवणीवर्गातून ऑटो पॉइंटवर आलेल्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मंगळवारी (ता. आठ) हा निकाल अतिरिक्त सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला....
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या अवनी वाघिणीच्या बछड्याला (टी १ सी २) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) तांत्रिक समितीने अधिवासात मुक्त करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पांढरकवडा वन विभागात नोव्हेंबर...
यवतमाळ : राज्यातील एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेने गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तब्बल 344 सार्वजनिक शौचालय पूर्ण झालेली आहेत. एकूण 98 शौचालयांचे काम प्रगतिपथावर असून, काही...
वडकी (जि. यवतमाळ): गुरे चारायला गेलेल्या पितापुत्राचा एका खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. वडकी तालुक्यातील खैरी गावाजवळ नाल्यालगत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाचवेळी बापलेकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली...
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : टिपेश्‍वर अभयारण्य जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यातही एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. याच अभयारण्य परिसरात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष शिगेला पोहोचत आहे. शनिवारी (ता.१९) तालुक्‍यातील अंधारवाडी येथील महिलेचा...
यवतमाळ : खरीप हंगामात कपाशी व सोयाबीनची वाढ होत असतानाच पिकांवर किडीचे आक्रमण होत आहे. त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करीत आहेत. मिक्‍स औषध फवारले जात असल्याने यंदाही शेतकऱ्यांभोवती फवारणीचा फास कायम आहे. या...
राळेगाव (जि. यवतमाळ) : कोदुर्ली श्रीरामपूर हे लहानसे गाव... गावातील भुसेवार कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची... आई-वडील मजुरीसाठी शेतात गेल्यावर तीन चिमुकल्या बहिणी घरीच राहायच्या... वयाने लहान असल्या तरी एकमेकींना जिवापाड सांभाळून घेत होत्या......
राळेगाव (जि. यवतमाळ) : येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदुर्ली (श्रीरामपूर) येथील गजानन भुसेवार यांच्या सख्या तीन मुलींचा घरातील कुलरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता घडली.  प्राप्त माहितीनुसार,...
अकोले : कोणाच्या वाट्याला कसले भोग येतील, हे सांगता येणार नाही. आपण सुखी तर जग...
बारामती : ....कायमस्वरुपी पवार कुटुंबियांप्रती असलेली निष्ठा जपलेल्या...
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून आपल्या विनोदबुद्धीने अभिनेता भाऊ कदमने...
"केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री राज्याचं नाव बदनाम करतायच असा आरोप ठाकरे...
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
कात्रज (ता. ०९) : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आंबेगावमधील भारती...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नागपूर : ‘जिंदगी दो दिन की हैं यारों... मैं छोड चला’, आई-बाबा तुम्ही टेन्शन घेऊ...
दानापूर (जि.अकोला) : स्मशानभूमी म्हटली की लोकांच्या समोर येतो तो शेवटचा क्षण...
करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या...