Ramdas Athawale

रामदास आठवले हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचे पूर्ण नाव रामदास बंडू आठवले असे असून त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1959ला झाला. त्यांनी 14 व्या लोकसभेत महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (स्वतंत्र आठवले गट) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. आठवले यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत काकांकडे झाल. इ.स. 1972 मध्ये दलित पँथरची स्थापना झाली व ते पँथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व सहकारी मंडळी होती. पँथर्समुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यात पँथर्सचा झंझावात निर्माण झाला. आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. ते आधी मुंबई आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदार संघांतून ते खासदार होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार आणि मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात राज्यमंत्री म्हणून काम पाहिल्यानंत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

मुंबई : मुलुंड पश्चिमेमधल्या इंडियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून चोरी करू पाहणाऱ्या चार आरोपींना मुलुंड पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. त्यामधील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  'गो...
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली.  उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आताच समोर...
मुंबई - अभिनेत्री पायल घोषने अभिनय सोडून राजकीय क्षेत्रात घेतलेली उडी सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. यापूर्वी प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करुन चर्चेत आलेली पायल आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ची उपाध्यक्ष झाली...
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोषने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये प्रवेश घेतला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्ष प्रवेश करून पक्षाचं...
राळेगणसिद्धी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत देशाला एकसंध व एकत्र बांधण्याचे महान कार्य केले आहे. भारत देशात अनेक जाती, धर्म, वंश, पंथाचे लोक राहतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर सत्तरहुन अधिक दशकं झाली आहेत. आजही देशातील जनता केवळ डॉ...
आसू (जि. सातारा) : परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाणी साचून पिके कुजून चालली आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्राकडे मी स्वत: पाठपुरावा करुन मोठा निधी उपलब्ध करणार आहे. शेतक-यांच्या नुकसानीकडे राज्य...
पुणे : खटल्याची सुनावणी लांबावी, सुनावणी दरम्यान आलेले विविध अर्ज निकाली लागावे असा विविध कारणांसाठी सुनावणीला घेण्यात येणारी स्थगिती आणि त्यामुळे प्रकरणाच्या निकालाला होणारा उशीर आता कमी होणार आहे. दाखल दाव्यात जर स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) देण्यात...
उंडवडी : "अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी. आम्ही देखील केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रयत्न करु," असे मत केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व...
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या प्रकाशजींना हे शोभा देणारे नाही. प्रकाशजी हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाही....
नाशिक :  एकनाथ खडसे हे नाराज आहेत. ते माझे जवळचे मित्र आहेत. बहुजन समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी नाराजीतून आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये. त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. भविष्यकाळात राज्यपाल...
नाशिक :  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिला. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी शिवाजी पार्कमध्ये झेंडे लावावे, छोट्या...
नाशिक : कोरोनासारख्या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी फार मोठा हातभार लावला आहे. याच धर्तीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून  सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने धर्मार्थ दवाखाना गरजू लोकांसाठी सुरु केला आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून...
लालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास त्यास आव्हान देण्यासाठी तुम्हाला व्हायरल टि्‌वटपेक्षा अधिक ट्‌विट्‌सची गरज भासेल. - ताज्या...
भुसावळ (जळगाव) : कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या भुसावळची वाटचाल आता गुन्हेगारीकडे सुरू असून, शहरात गेल्या दीड वर्षात तब्बल १५ खुनाच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या खुनाच्या घटना लक्षात घेता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक संपल्याने सर्वसामान्य...
मुंबई, ता.8 ; आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते  रामविलास पासवान यांचे निधन झाले. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी...
कासा : डहाणू, तलासरी तालुक्‍यातील ग्रामीण आदिवासी भागातील नागरिक पूर्वी उदरनिर्वाहासाठी शहरातील विविध कारखान्यात मिळेल ते काम करत असत. अनेक नागरिक वीटभट्टी, गवत कापणे, ट्रकवर हमाल अशी विविध कामे करत होते; परंतु गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनाचा...
मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या विविध शक्यतांबाबत सुरू असलेल्या तपासावर अखेर पडदा पडला असुन, ही हत्या नसुन, आत्महत्या असल्याचा आमचा दावा होता, आणि अखेर आमचाच तपास योग्य असल्याचा निर्वाळा देखील एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालात...
मुंबई - उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातूनही याप्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर सडकून...
नागपूर : लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे मानवाच्या वागण्यावर आलेल्या मर्यादांमुळे अनेकजण हतबल झाले आहेत. ज्येष्ठांना तर घरी बसून काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. त्यांना बौद्धिक खाद्य पुरवण्यासाठी भारताचे निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे आणि...
मुंबई - उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.विरोधी पक्षातील नेते तसेच माध्यमांचे प्रतिनिधी पीडित मुलीच्या कुटूंबियांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली...
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैगिक अत्याचाराचे आरोप केल्याप्रकरणी गुरूवारी वर्सोवा पोलिसांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपची तब्बत आठ तास चौकशी केली.  मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स पाठवुन गुरूवारी...
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराचा व हत्येच्या अमानुष घटनेचा मी निषेध करत असून, हे अमानवीय कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ट्विटरवरून...
पंढरपूर (सोलापूर) : रामदास आठवले यांचा राज्यात साधा एकही आमदार नाही की खासदार देखील नाही. त्यांचं सभागृहात ही कोणी ऐकत नाही आणि बाहेर देखील, अशा शब्दात शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना फटकारले.  मंत्री आठवले यांनी शरद...
मुंबई- आज मंगळवार रोजी बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणाशी संबंधित गोष्टींसाठी पायलने ...
चिचोंडी (जि.नाशिक) : अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी...
सोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने...
जळगाव ः राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या निमित्ताने खडसेंना पुनर्वसनाची, तर खानदेशात...
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे...
पॅरिस : फ्रान्समधील नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी (ता.२९) एका हल्लेखोराने चाकू...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील दवणगाव येथे गुरुवारी मध्यरात्री शेतकऱ्याने...
अकोला ः सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू...
मंडणगड (रत्नागिरी) : बचत गटांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात करण्यात आलेली हळद...