रोहित पवार

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे ते नातू आहेत. हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू आहेत. वडिलांसोबत सुरुवातीला व्यवसायात उतरलेल्या रोहित यांनी पुढे आजोबा आणि काकाच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. रोहित पवार सध्या बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकत लढवत आहेत.

पुणे : मुंबई महापालिकेच्या आणि जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा एकाच दिवशी 25 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्याचा फटका तब्बल 25 हजार...
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या खास आठवण शेअर केली...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतील गेल्या तीन महिन्यापासून रिक्त झालेले पदावरून काँग्रेसच्या दोन सदस्यांमध्ये तू-मी सुरू होती. मात्र, आता ...
मुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली...
पुणे- निवडणूक जाहीर होऊन तिच्या निकालापर्यंत कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून फिरणारे राजकीय पक्षांचे उमेदवार आता मात्र ‘नॉट रिचेबल’ असल्याने कायकर्त्यांची...
पुणे : राज्यातील पंचायतराज संस्थाचे सदस्य असलेल्या आणि नुकत्याच विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व...
कापडणे - विवाहाच्या ब्रम्हगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. विवाह...
नाशिक : स्मशानभूमी म्हटलं की, भूत-प्रेत-आत्मा अन् काळी जादू.. अशीच काही शब्द...
इगतपुरी : नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळी यांची गाडी गॅस टँकरला धडकल्याने...
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत तुम्ही सर्वाधिक जागा...
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी...
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
पुणे  : नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीतून येणाऱ्या धुरामुळे आम्ही...
पुणे : सध्या ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा केला...
पुणे : जांभूळवाडी येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून सांडपाणी वाहत...
पुणे- आपण "थ्रीडी' चित्रपट आवडीने पाहतो, "थ्रीडी व्हिडिओ गेम' उत्सुकतेने खेळतो...
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नसताना राष्ट्रवादी...
नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाल्यानंतर १५ दिवसही मच्छीमारांना...