रोहित पवार

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे ते नातू आहेत. हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू आहेत. वडिलांसोबत सुरुवातीला व्यवसायात उतरलेल्या रोहित यांनी पुढे आजोबा आणि काकाच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. रोहित पवार सध्या बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकत लढवत आहेत.

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या खास आठवण शेअर केली...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतील गेल्या तीन महिन्यापासून रिक्त झालेले पदावरून काँग्रेसच्या दोन सदस्यांमध्ये तू-मी सुरू होती. मात्र, आता ...
मुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली...
पुणे- निवडणूक जाहीर होऊन तिच्या निकालापर्यंत कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून फिरणारे राजकीय पक्षांचे उमेदवार आता मात्र ‘नॉट रिचेबल’ असल्याने कायकर्त्यांची...
पुणे : राज्यातील पंचायतराज संस्थाचे सदस्य असलेल्या आणि नुकत्याच विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व...
पुणे : राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट...
आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेच्या एका नेत्याने निवडणूक प्रचाराच्या प्रारंभी मुख्यमंत्री पदासाठी घेतले होते. आता ते उपमुख्यमंत्री होणार का, याची चर्चा...
पुणे : लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली. ही लोकं म्हणजे नेमके कोण तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी...
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहीत पवार हे निवडून आल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात येणार असल्याने ३० जेसीबी मशिनच्या साह्याने गुलाल उधळून त्यांचे वाजत...
राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अजित पवार हे राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते...
बारामती : ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांच्याशी माझी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, आम्ही दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच...
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता राज्यात सरकार स्थापनेची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजप-शिवसेनेनंतर सर्वांत मोठा पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसने...
बारामती शहर : राज्यातील जनतेने आम्ही विरोधात बसावे असाच कौल दिलेला आहे, त्यामुळे वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही. या पुढील काळात काँग्रेस आणि...
बारामती : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या नव्या समीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या...
कराड : 'यशवंतराव चव्हाण हे संपूर्ण राज्याचे प्रेरणास्थान आहेत. जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो, त्यावेळी समाधीस्थळावर येऊन अभिवादन केले होते. आता विधानसभा...
मुंबई : पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेत राहून सतत अवमान सहन करणारी शिवसेना यावेळी वचपा काढण्याच्या पवित्र्यात आहे. स्वबळावरील बहुमतापासून 40 जागा...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विजयाबद्दल फोनवरून शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे...
पुणे : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालानंतर महाराष्ट्रात वेगळी समिकरणे उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता...
सातारा : महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. स्पष्ट बहुमत मिळविणार अशा अविर्भावात असणाऱ्य़ा भाजपला महाराष्ट्राच्या जनतेने चांगलाच धक्का दिला....
पंढरपूर : कर्जत जामखेड मतदार संघातून विजयी झालेले रोहित पवार यांनी रात्री उशिरा विठ्ठल रूक्मिणीचे सहकुटूंब दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुखी ठेव आणि...
'नव्या पिढीला पवारांचं राजकारण मान्य नाही' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या जनतेने चोख उत्तर दिलंय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाढलेल्या जागा हेच...
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालाने सगळ्याच पक्षांना मतदारांनी सुचित इशारा दिला आहे. सत्ताधारी भाजप सेना युतीच्या 7 मंत्र्यांना पराभवाचं तोंड...
नगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात झालेल्या लढतीत अखेर रोहित पवार यांनी बाजी...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी आज विजयोत्सवाने संपन्न होईल. भाजपच्या जागा कमी झाल्या, आघाडीच्या जागा लक्षणीय वाढल्या. या सगळ्यात लक्ष...
नवी दिल्लीः मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62...
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या...
जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी...
चटनपल्ली : हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्यात...
पुणे : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारत मागील पाच...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
कोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...
जत  ( सांगली ) - शहरातील दुधाळवस्ती येथे स्वतःच्या पोटच्या मुलाने आईने...
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे...
पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय...