रोहित पवार

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे ते नातू आहेत. हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू आहेत. वडिलांसोबत सुरुवातीला व्यवसायात उतरलेल्या रोहित यांनी पुढे आजोबा आणि काकाच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. रोहित पवार सध्या बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकत लढवत आहेत.

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी आज विजयोत्सवाने संपन्न होईल. भाजपच्या जागा कमी झाल्या, आघाडीच्या जागा लक्षणीय वाढल्या. या सगळ्यात लक्ष...
नगर : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला आहे. रोहित पवार यांना ...
पुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार...
नगर : गेल्या काही महिन्यांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात आघाडी घेतली आहे. रोहित...
नगर : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांचीच हवा असल्याचे सुरवातीचे चित्र असून, भाजप...
कर्जत : विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल गुरुवारी (ता.24) जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष्य त्याकडे लागले आहे...
पुणे : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. तर त्यांचा विजय निश्चित मानला जात...
कर्जत-जामखेड : "भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्रातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातून या सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण...
पुणे : प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते राज्यभरात दौरे करत आहेत. भाजपचे उमेदवार आणि मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी भाजपचे...
कर्जत (नगर) : कर्जत-जामखेडचा निकाल लागलाय. आपलं ठरलंय. आता, फक्त रोहितला निवडून देऊन चालणार नाही. तर, पुढच्या पाच वर्षांत त्याला प्रत्येक कामात साथ दिली पाहिजे...
कर्जत-जामखेड : आज (ता.18) साताऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवले अन तब्बल सात ते दहा मिनिटांच्या...
कर्जत : सध्या पार्थ पवार यांचा एक सेल्फी खूप चर्चेत आला आहे. त्याचीच सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे.  आपला भाचा निवडून यावा यासाठी खासदार...
जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात...
कर्जत : शिवसेनेने 10 रुपयांत तर भाजपने 5 रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. मात्र साधा जोशी वडापाव 15 रुपयाला मिळतो. मग तुम्ही जेवण कसे देणार. फक्त बोलायचे...
पुणे : रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यातला जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल, अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तुमचा राजकीय...
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी...
अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (शुक्रवार, ता.4) शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून दाखल केलेल्या अर्जांची छाननी...
विधानसभा 2019 : कर्जत-जामखेड - ‘काही लोक माझी शिकार करायला निघाले होते. मात्र, हे शिकार करण्याचे दिवस नाहीत. आम्ही तर माणसे आणि जनावरे जगविणारे आहोत....
मुंबई : शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ,...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार. पवार कुटुंबीय गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत होते. राष्ट्रवादी...
Sharad Pawar Family : महाराष्ट्राचं राजकारण आजही दोन कुटुंबांच्या भोवती फिरतं. पवार आणि ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर कोणी कितीही...
मुंबई : मुंबईत ट्रेनचे अपघात होणं काही नवीन राहिलेलं नाही. अनेकदा पोलिसांकडून,...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी शिवारात रविवारी (ता.८) रात्रीचे १.३०...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण...
नवी दिल्ली : बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक आज, लोकसभेत सादर करण्याला ...
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक म्हणजे चुकीच्या दिशेला जाणारे...
पुणे : विठ्ठलवाडी  येथील रस्त्याच्या कडेला तुटलेले संरक्षक कठडे आणि...
पुणे  : हिराबाग गणपती चौकातून टिळक रस्त्यावर जाताना भर रस्त्यात एक...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पिंपरी - सख्ख्या भावाच्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे केले. त्यांचे शिक्षण...
पुणे  - आठ महिने पश्‍चिम घाटातील नद्यांमध्ये वास्तव्य आणि चार महिने...
मुंबई - लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या...