Samajwadi Party

 समाजवादी पक्ष हा महत्वाचा राजकीय पक्ष असून उत्तरप्रदेशात या पक्षाचे प्राबल्य आहे. जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच हा एक पक्ष आहे. 1992 साली या पक्षाची मुलायम सिंग यादव यांनी स्थापना केली. मुलायम सिंग यादव हे काही काळ या पक्षाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे या पक्षाचे अध्यक्ष बनले. अमरसिंग, अबू आझमी, आझम खान हे पक्षातील इतर महत्त्वाचे नेते आहेत. सायकल हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. पक्षस्थापनेनंतर 1993 साली या पक्षाने उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका लढवत एकूण 109 जागांवर विजय मिळवला होता. मुलायम सिंग त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. 2003 साली मुलायमसिंग यादव हे दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. तर 2012 साली अखिलेश यादव हेही या पक्षाचे मुख्यमंत्री बनले.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकारणात आता उलथापालथ घडणार असं दिसून येतंय. कारण बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीवर मजबूत असा हल्लाबोल केला आहे. सपावर अत्यंत तिखट शब्दांत टीका करत त्यांनी हरतर्हेने सपाच्या विरोधात लढण्याचा आपला...
मुंबई : महाविकास आघाडीतीलच एक पक्ष म्हणजे अबू आझमींचा समाजवादी पक्ष. याच समाजवादीच्या अबू आझमी यांनी आज थेट आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मंत्रालयाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी केलीये. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आपला फोन उचलत नाहीत...
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यातून काढता पाय घेतला आहे. नुकतंच समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन या प्रकरणाबाबत संसदेत अशा काही बोलल्या की त्याची आता सगळीकडे...
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी सत्राच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनी राज्यसभेत बेरोजगारीच्या मुद्यावर भर दिला. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.  बेरोजगारीमुळे...
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार आणि दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी भोजपूरी अभिनेता आणि विद्यमान भाजप खासदार रवि किशन यांच्यावर सोमवारी संसदेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी निशाणा साधला आहे. जया बच्चन म्हणाल्या की, सोशल मिडीयावर फिल्म...
लखनऊ - ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला समाजवादी पक्षाचे खासदार अमरसिंह यांचे निधन झाले होते. अमरसिंह हे समाजवादी पार्टीकडून राज्यसभेवर खासदार होते. त्यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशातील राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागेवर...
लखनौ (उत्तर प्रदेश) : कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे. नमाज पठण करून कोरोनापासून वाचू शकतात, असे अजब वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान यांनी केले आहे. गुन्हेगाराच्या शोधासाठी श्वान धावले 12 किमी अन्...
सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपचे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे सायकलवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी सायकलवर केलेला प्रचार, आंदोलन, रॅलीमध्ये वापरली जाणारी सायकल अशा आठवणी यामध्ये सांगितल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी...
मुंबई - वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालीनी शर्मा यांच्याशी बोलताना अपमास्पद शब्दांचा वापर करणारे समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी याप्रकरणानंतर शर्मा यांची चेंबूर पोलिस ठाण्यात...
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत राजकारण तापलं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 21 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जालना जिल्ह्यातल्या राजेश राठोड तर अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर ऊर्फ पापा मोदी अशा...
मुंबईः महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून काही मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली...
सोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीने राजकीय वातावरण तापले आहे. ही निववडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. ही निवडणूक लागली किंवा बिनविरोध झाली तरी सोलापूर जिल्ह्याला मात्र दोन...
सोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसने एकीकडी धुमाकूळ घातला आहे तर त्याचवेळी दुसरीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या निवडणूकीत भवितव्य ठरणार आहे. महाविकासआघाडीची याच...
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी रविवारी (ता.५) माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी...
मुंबई : मोफत वीज देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात दुमत आहे असं दिसून येतंय. दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं जनतेला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची  दिल्लीत अंमलबाजाणीही देखील होतेय. त्याच...
औरंगाबादः  राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष औरंगाबाद महापालिका स्वबळावर लढणार असून, त्यांना या निवडणुकीत महाविकास आघाडी नकोय. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसकडून सहकार्य मिळाले नसल्याचा राग...
कन्नोज : येथील समाजवादी पक्षाच्या महिला संमेलनादरम्यान एका तरुणाला मारहाण करण्यात आली. यावरून सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सपाचे अखिलेश यादव व्यासपीठावर...
मुंबई - महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे  नेते अबू आझमी यांच्या मुलाने मोठं वक्तव्य केलंय. फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला...
नगर : बहुजन क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनांतर्फे सुधारित नागरित्व कायद्याविरोधात बुधवारी (ता.29) पुकारण्यात आलेल्या "भारत बंद'ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जागोजागी शांततापूर्ण निदर्शने व सभांचे आयोजन करण्यात आले होते....
लखनौ : उन्नावमधील बलात्कार पीडितेला जाळून मारणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे. हा काळा दिवस आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात घडलेली ही पहिली घटना नाही. अपराधियोंको ठोक दिया जाएगा असे म्हणणारे मुख्यमंत्री पीडितेला वाचवू शकले नाहीत, अशी...
मुंबई : भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. बंडखोर नगरसेवकांमुळे कॉंग्रेसकडे आलेल्या एकहाती सत्तेचे तीनतेरा वाजलेत. महापौर...
मुंबईच्या नजीक असलेल्या भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. बंडखोर नगरसेवकांमुळे कॉंग्रेसकडे आलेल्या एकहाती सत्तेचे तीनतेरा वाजलेत...
याठिकाणी उपस्थित असलेले कॉंग्रेस पक्ष, शिवसेना,  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वाभिमानी शेतकरी, समाजवादी पार्टी आणि अन्य मित्र पक्ष या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा घेऊन मोठ्या मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित झालेले...
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचवेळी आघाडीतील घटकपक्षांना विश्वासात घेणे गरजेचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
चिचोंडी (जि.नाशिक) : अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी...
सोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने...
जळगाव ः राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या निमित्ताने खडसेंना पुनर्वसनाची, तर खानदेशात...
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे...
पॅरिस : फ्रान्समधील नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी (ता.२९) एका हल्लेखोराने चाकू...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
रत्नागिरी : शहरातील शिवसेनेचा एक माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची...
धानोरा (जि. गडचिरोली) : धानोरापासून एक किलोमीटर अंतरावर चव्हेला रोड लगत...
कोल्हापूर - गल्लीतील टपरीपासून ते दिल्लीपर्यंत ‘चाय पे’ चर्चा होते. याच चहाचे...