संभाजीराजे

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. गायत्री परिवाराचे प्रणव पंडय़ा यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पण त्यांनी सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर या जागेवर कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा पाया विस्तारण्याकरिता मराठा समाजातील नेत्याच्या शोधात भाजपचे नेते होते. यातूनच राजघराण्यातील संभाजीराजे यांना संधी देण्यात आली. संभाजीराजे यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2019ला कोल्हापूरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी केलेल्या कामाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले होते.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात...
कोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे....
कोल्हापूर - रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू करण्यात कृषी विभागाला यश आले. नैसर्गिक आपत्तीमुळे खासगी पीकविमा कंपन्यांनी रब्बी हंगामातून पळ काढला होता. पाच...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केंद्रीय मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवप्रेमींकडून संताप व्यक्त...
जळगाव ः मातीतील कुस्तीच्या आखाड्यात मल्लांची चितपट, कधी एखाद्यावर भारी पडलेला मल्ल दुसऱ्या कुस्तीत पट झालेला पाहावयास मिळाला. जळगावमधील कुस्तीच्या आखाड्यात...
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने...
सांगली - सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांचा पराभव हा आमचाच असून, त्याचे मनस्वी दुःख होत असल्याची खंत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली....
बीड : धनंजय मुंडे यांनी केलेली टीका ही माझ्या जीवनातील सर्वांत दुदैवी निवडणूक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची...
सांगली - केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. श्री. भिडे यांनी...
नवी दिल्लीः मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62...
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या...
मेरठ (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर एका युवकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे....
मुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान...
मुंबई - आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा...
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी...
कोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...
पुणे : पुणे- सातारा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पूल उभारणीचे काम बरेच वर्ष सुरू...
पुणे : मित्रमंडळ चौकयेथील हॉटेल नैवेद्यम मागील रस्ता चांगला आहे. तरी या...
कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप देताना कोल्हापूरकरांचा अध्यात्मिक आनंदोत्सव...
कांद्याबाबत संसदेत झालेली चर्चा आपण सर्वांनीच पाहिली. त्यानंतर निर्मला सितारमण...
सोलापूर : 13 व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय तायक्‍वांदो...