Sanjay Kakade

संजय काकडे हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. 3 एप्रिल 2014 मध्ये त्यांना अपक्ष म्हणून राज्यसभेत पाठविण्यात आले होते. मात्र, काही कालावधीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुण्यातून उमेदवारी मिळावी, यासाठीही ते इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली.

  नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण 2021ला नवी मुंबई महापालिका सामोरे जाताना स्वच्छताविषयक विविध अभिनव उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेचाच महत्वाचा भाग असलेल्या शौचालयांकडेही महापालिका विशेष लक्ष देत असून शौचालयांविषयी अभिनव...
सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर या परिसरात चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. गुरुवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या सुमारास नवीपेठेतील तीन दुकानांची दुकाने फोडून चोरट्याने दुकानातील एक लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल...
पुणे : मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात भाजपशी संलग्न असलेले माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका...
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या प्रकाशजींना हे शोभा देणारे नाही. प्रकाशजी हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाही....
चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन" अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण २०२०' मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये "चौथ्या " क्रमांकाचा पुरस्कार आज ऑनलाइन स्वच्छ महोत्सव केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला. देशात चौथ्या,...
पुणे : उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या सख्या मेव्हण्यालाच थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात...
राहुरी : शेरी-चिखलठाण येथे काल (बुधवारी) आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकसहभागातून वृक्षारोपण मोहिमेस सुरवात झाली. वन खात्याच्या जमिनीवर दरवर्षी पाच हेक्‍टरवर पाच हजार वृक्षारोपण करायचे. लागवड केलेल्या वृक्षांचे चार वर्षे संगोपन करायचे, असा...
मुंबई: सध्या संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत आहे.  देशात सुरुवातीचे लॉकडाउन संपल्यानंतर दुसरे लॉकडाउन वाढवले. महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी एकदम कडक सुरु आहे. अशा गंभीर वातावरणात राजकारण मात्र तापलेलं आहे. गेल्या महिनाभरात...
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषेदवर राज्यपाल नियुक्त आमदार होण्यास भाजपची हरकत नाही. पण त्यांनी याआधीच विधान परिषद निवडणूक का लढवली नाही? हे सगळं आत्ताच का, असे सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत. ठाकरे...
पुणे - ‘‘दिल्लीत जाण्यात मला स्वारस्य नव्हतेच, राज्यात काम करण्यात मला ‘इंटरेस्ट’ असल्याचे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. त्यामुळे ते मला राज्यातच अल्पावधीत चांगली संधी देतील,’’ असे प्रतिपादन भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी पत्रकार...
पुणे : ''दिल्लीत जाण्यात मला स्वारस्य नव्हतेच, राज्यात काम करण्यात मला 'इंटरेस्ट' असल्याचे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. त्यामुळे ते मला राज्यातच अल्पावधीत चांगली संधी देतील,'' असे प्रतिपादन भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी (ता.१२)...
औरंगाबाद : राज्यसभेच्या एकूण 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होत आहे. या राज्यसभेच्या रिक्त जागांपैकी महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दोन नावं यापूर्वी जाहीर केली होतीपण. तिसऱ्या जागेसाठी भाजपचे बाजूला पडलेले नेते एकनाथ खडसे...
नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर भाजपने एकापाठोपाठ एक धडाडीचे निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यसभा निवडणुका होणार असून भाजपने आपली पहिली यादी बुधवारी (ता.११) जाहीर केली.  - आता...
मुंबई : राज्यसभेवर राज्यातून निवडून दिल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला पसंती असून, तिसरी जागा लढवायची की नाही याबाबत पक्षात सुरू चर्चा सुरू असल्याचे सांगितले...
मुंबई: काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांना लवकरच भाजप मोठं गिफ्ट देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे यांना भाजप थेट राज्यसभेवर पाठवणार आहे अशी शक्यता वर्तवली जातेय.  येत्या एप्रिल महिन्यात...
पुणे : राज्यसभेतील भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. जळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्यात ते राष्ट्रवादीत प्रवेश...
पुणे : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय असून, ते पुण्याच्या विकासाला आडकाठी निर्माण करत आहे. प्रकल्पांना स्थगिती दिली जात आहे; तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, शेतकऱ्यांचीही फसवणूक केली आहे. याविरोधात हल्लाबोल करण्यासाठी मंगळवारी (ता. 25...
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यसभेवर घेणार आहेत, असा विश्वा्स आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी शनिवारी व्यक्त केला. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयास...
पुणे - ""राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची गरज नाही. माझ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र हेच मोदी आणि शहा आहेत. मी त्यांचा मोहरा आहे, असे सांगत...
मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी विविध पक्षांच्या काही नेत्यांमध्ये चांगलीच शर्यत पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्येही राज्यसभेसाठी चुरस बघायला मिळत आहे. काही नेत्यांनी यासाठी फिल्डिंग लावल्याचीही...
सातारा ः लाेकसभा पाेटनिवडणुकीत साताराचे खासदार उदयनराजे भाेसले यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले. त्यामुळेच आजही त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांची गर्दी असते. त्यांच्याकडे दररोज...
सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केलेली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड होणार असल्याच्या चर्चेस पुन्हा उधाण आले आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्री करण्यावर देखील विचारविनिमय...
पुणे : पीएमपीएमएलमधील बदली व हंगामी असलेल्या 1411 कामगार कायम करण्याचा निर्णय संचालक मंडळाने आज घेतला. यामुळे नोकरीत कायम झालेले पीएमपीएमएलचे हे चालक, वाहक, फिटर व सफाई कामगार यांच्या आयुष्यातील आजचा दिवस अतिशय आनंदाचा ठरला....
पुणे : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, खासदार हेमा मालिनी आणि खासदार सनी देओल यांच्यासह कुटूंबियांविरोधात न्यायालयाच्या दारात जाण्याची वेळ भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यावर आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल झाले आहेत....
जळगाव : पती– पत्नीमध्ये वाद झाल्‍याने पत्‍नी माहेरी गेली. तिला घेण्यासाठी...
नवी दिल्ली- सोमवारी सोन्याच्या दरांमध्ये (Gold prices Today) घसरण झाल्याचे...
नागपूर : मुलीला भूताने झपाटल्याचे सांगून दुलेवाले महाराज नावाने ओळखल्या...
मुंबई - तांडव वरुन गेल्या चार ते पाच दिवसांपासून जो वाद सुरु आहे त्यात आता...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा चंद्रपुरात आयोजित करण्यावरून...
वाठार स्टेशन (जि. सातारा) : येथील वाग्देव चौक ते वाठार स्टेशन रेल्वे...
उमरगा (उस्मानाबाद):  उमरगा शहर व ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून...