सावित्रीबाई फुले

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या ज्योतिराव फुलेंच्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाई फुले! त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. तसेच त्या समाजसुधारक व स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या. समाजातील काही घटकांनी त्यांना मुलींना शिक्षण देण्यापासून रोखले. शारिरीक, मानसित त्रास दिला. मात्र ज्योतिराव व सावित्रीबाई कधीच डगमगल्या नाहीत. त्यांनी पुण्यातील एका वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून त्या स्वतः शिकवू लागल्या. सावित्रीबाईंचे शिक्षण झाले नव्हते, पण ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण देऊन समाजातील महिला व मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. केशवपन, सती जाणे अशा समाजविघातक परंपरांना देखील त्यांनी विरोध केला. आज केवळ त्यांच्यामुळे समाजातील स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लाऊन उभी आहे. त्यांच्या या महान कार्यामुळे पुणे विद्यापीठाचे नामकरण करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवण्यात आले. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले.

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम अन् स्वराज्यासाठी त्यांची निष्ठा सर्वांनाच प्रेरित करतात आणि म्हणूनच महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार आजही वाजतो. महाराजांना प्रेरित अशा शिवजयंतीचा उत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर न्यूयॉर्कमध्ये देखील...
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची बनलेल्या महापालिकेची आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर आहे. कोल्हापूरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या महापालिकेत आरोग्य सुविधा मात्र नगण्य आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पिटलवरच जनतेला अवलंबून रहावे लागते. आरोग्य...
गडहिंग्लज : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला नराधमाने एकतर्फी प्रेमातून भर चौकात पेटवून हत्या केली. या नराधमाला त्याच चौकात फाशीची शिक्षा द्यावी आणि राज्यातील ख्यातनाम वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्यातर्फे जलदगती न्यायालयात हा...
नगर ः आदर्श हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार व अकोले तालुक्यातील कोंभाळण्याच्या बीजमाता अशी ओळख असलेल्या राहीबाई पोपेरे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. नगर जिल्ह्यातील या...
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) उर्दू भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम एका वर्षाचा असणार असून, यासाठी दहावीपेक्षा जास्त शिक्षण झालेले असणे अनिवार्य आहे.  ताज्या...
नंदुरबार : कोंढावळ (ता. शहादा) येथील शाळेतील सावित्रीच्या लेकींच्या पोषण आहाराचा घास हिरावला जाताना थोडक्यात वाचला. मुख्याध्यापकला त्याची विल्हेवाट लावताना ग्रामस्थांनी पकडले मात्र त्याने वेगळीच चाल रचून तो तांदूळ पुन्हा शाळेत आणला. या साऱ्या...
नाशिक : नगर जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल. तसेच निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
नाशिक : मुंबई-पुणे-नाशिक हा विकासाचा सुवर्णत्रिकोण पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिली. तसेच शेती उद्योगाला चालना देणाऱ्या निफाड ड्रायपोर्टसाठी आवश्‍यक ते निर्णय घेण्याचा शब्दही त्यांनी दिला. जिल्हाधिकारी...
औरंगाबाद- फळे चाखण्यासाठी सत्तेत सहभागी झालो नाही आणि पक्ष गुंडाळून ठेवलेला नाही. 44 चे 100 आमदार कसे होतील तसेच मराठवाड्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करावे लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उपोषण केले; मंत्री...
नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात...
नगर : नगर जिल्ह्यात गरिबांचे समजल्या जाणाऱ्या कॉलेजने कात टाकली आहे. आता या कॉलेजने थेट कोरियासोबत करार केला आहे या कॉलेजमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांची मुले शिक्षण घ्यायची. त्यामुळे या कॉलेजला पायजमा कॉलेज म्हणून हिणवले जायचे. परंतु हे कॉलेजची...
खामगाव (जि.बुलडाणा) : मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, हा मोलाचा संदेश देण्यासाठी खामगाव सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकांनी पुढाकार घेत बुधवार (ता.15) मकर संक्रांतीचे औचित्‍य साधून  मातेला साडी-चोळी आणि बाळाला झबला देत कन्‍या जन्‍माचे...
कोल्हापूर  ः महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये गेल्या वर्षभरात अनेक सुविधा झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचा ओढा वाढला आहे. महत्वाचे म्हणजे महात्मा फुले योजनेतून येथे मोफत उपचार होतच आहेत. याशिवाय डिजीटल एक्‍सरे, लॅमिनर एअर फ्लो मशिन...
नाशिक : महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात पहिल्यांदाच हर्षवर्धन सदगीरच्या रूपाने नाशिकला "चांदीची गदा' मिळाली आहे. हर्षवर्धनचे गुरू आणि भगूरमधील बलकवडे व्यायामशाळेचे प्रमुख गोरखनाथ बलकवडे यांनी 25 वर्षांपूर्वी ही गदा मिळावी म्हणून प्रयत्न केला होता....
नाशिक : मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मालेगावच्या तुऱ्यात आणिक एका मानाचे स्थान पटकावलं आहे. टीव्हीवर बहुप्रतिक्षित सावित्री ज्योती' या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावरील मालिकेत मालेगाव तालुक्यातील तीन कलाकार महत्वपूर्ण...
नागपूर : रुचिता वाळके महाविद्यालयीन युवती, बडोद्याला राहते. शालेय शिक्षण घेताना मुलांशी मैत्री केली म्हणून घरच्यांनी तिचे शिक्षण बंद केले. पुढे शिकवायचेच नाही, असा निर्धार करून तिला घरात डांबले. परंतु, कुटुंबातील सत्तर वर्षांची आजी रुचितासाठी...
झरे (ता. आटपाडी) ः जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिवस व पारितोषक वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.  या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ सल्लागार...
पुणे : अवघ्या सात वर्षे वयाच्या लेखकाने जागतिक शांततेसंबंधी विषयावर पुस्तक लिहले असून, त्यावर त्याचेच व्याख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हा कार्यक्रम...
औरंगाबाद - भारतीय स्त्रीदास्यमुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या. प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची शुक्रवारी (ता. तीन) जयंती. महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्‍याच नेटाने सावित्रीबाईंनी पुढे...
नाशिक -  बीजामधले हिरवे पण मी जपेन म्हणते,  आज उद्या या खडकावरती रुजेन म्हणते, लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटून उठले, तुफानास मी पुरून आता उरेन म्हणते''.. या कवितेच्या ओळी शिंगवे (ता. निफाड) जि. नाशिक येथील कृषिकन्या रूपाली शिंदे...
साक्षरतेसाठी बलिदान केलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या काशीबाईची सव्वाशे वर्षांपासून जतन केलेली बाहुलीच्या रूपातील ऐतिहासिक स्मृती बुधवार पेठेतील फरासखाना परिसरातून अदृश्‍य झाली आहे. खांद्यावर कळशी घेतलेली, कुरळ्या केसाची ही बाहुली अनेक वर्षे तेथील...
 नायगाव (जि. सातारा) : आकर्षक रंगबिरंगी फुलमाळांनी सजलेले स्मारक, लख्ख स्वच्छता व  घरासमोर दिसणारी सडा- रांगोळी,  त्याचबरोबर मंत्री, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचे ताफे, राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सावित्रीच्या...
इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा...
पुणे : सावित्रीबाई फुले यांची आज (शुक्रवारी) १८९वी जयंती आहे. अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजाला सुशिक्षित करण्याचा विडा उचलत, मातीच्या धूळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत समाजाला ज्ञानी बनवण्यासाठी पुढे सरसावत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या...
वर्धा : हिंगणघाट शहरात भर रस्त्यावर अंकिता पिसुड्डे या प्राध्यापक युवतीला...
सिधी (मध्य प्रदेश): एका मिसकॉलमुळे दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे...
भोपाळ (मध्य प्रदेश): देवाने स्वप्नात येऊन सांगितले की प्रायव्हेट पार्ट तोड....
मुंबई : युद्धाच्या कथा ऐकायला सुरस असतात, अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित...
भविष्य सांगणारे पोपट उडून गेले, पण आता मॉलमध्ये असेच खुशामतीचे भविष्य सांगणारे...
सिधी (मध्य प्रदेश): एका मिसकॉलमुळे दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे...
चॉंदतारा चौकातील चेंबर,  खड्डे दुरुस्त करावेत  घोरपडे पेठ :...
वैकुंठ स्मशानभूमीतील धुराचा त्रास गेली अनेक महिने दहन झाल्यावर वैकुंठ...
ग्रामीण भागातील महिलांसाठी  मोफत बससेवा मिळावी  खडकवासला : कुडजे...
  औरंगाबाद - जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी...
औरंगाबाद - वडिलांच्या ओळखीतील एका ६५ वर्षीय वृद्धाने ३७ वर्षीय गतिमंद तरुणीवर...
पिंपरी - ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस...