Shankarrao Chavan

शंकरराव चव्हाण  डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री होते. ते उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले. 1948 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

नांदेड - यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. मानार, विष्णुपुरी, येलदरी, सिद्धेश्वर त्याचबरोबर इसापूर हे मोठे प्रकल्पही यंदा शंभर टक्के भरल्यामुळे...
नांदेड - शहरातील अनाधिकृत नळाबाबत शोध मोहिम राबवून अनाधिकृत नळधारकांना नियमित करावे व शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा असे निर्देश महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी दिले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक गुरुवार ता....
नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास काही भागात जोरदार पाऊस झाला. हा पाऊस बिलोली, नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा हदगाव, अर्धापूर, माहूर, हिमायतनगर तालुक्यात झाल्याची माहिती मिळाली. सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीनची मोठे...
नांदेड - मराठवाड्यातील जायकवाडी धरणापासून ते बळेगाव बंधाऱ्यापर्यंत आणि पुढे तेलंगणातील पोचमपाड धरणापर्यंत जवळपास सर्वच प्रकल्प तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. नद्या दुथडी भरुन...
नांदेड : जिल्ह्यातील जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण अग्रही होते. त्यांच्या दूरदृष्टीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय साकारले असून येथील सुविधेबाबत मी कायम दक्ष आहे....
नांदेड : इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा...
नांदेड - गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणुन शुक्रवारी (ता. १८) प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१...
नांदेड - मराठवाड्यातील जायकवाडी व माजलगाव प्रकल्प क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर, येलदरी या प्रकल्पाचेही पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नांदेडला संभाव्य पुराचा धोका...
नांदेड ः  विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय होता. यास बहुतेक विद्यापीठाने देखील संमती दर्शविली होती. मात्र ऐनवेळी युजीसीने परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे (एमसीक्यू) बहू पर्यायी...
नांदेड : स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देवून तसेच अन्याय, अत्याचार सहन करून निजामांच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त केला. त्यांचा हा लढा नवीन तसेच येणाऱ्या पिढीला सांगण्यापेक्षा त्यांच्यामध्ये रुजविण्याची गरज आहे. तसेच मराठवाडा...
नांदेड - शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हिड केअर सेंटरची नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी बुधवारी (ता. १६ सष्टेंबर) पाहणी केली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना व लवकरात लवकर रुग्णांसाठी नवीन ६०...
मुदखेड (जिल्हा नांदेड) - मुदखेड शहर व तालुक्यामध्ये कोरोणाच्या रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तालुका भारत या आजारामुळे मोठी भीती निर्माण झालेली दिसत आहे.  यामुळे मुदखेड शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यू...
नांदेड - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल, दुरदर्शन, आकाशवाणी, यु-टयूब, व्हॉटसप या माध्यमांचा वापर आता ग्रामीण भागातही...
नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात मी स्वत: शासन पातळीवरुन दक्ष असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही फक्त तुम्ही स्वत: काळजी घेत आरोग्य...
नांदेड - जिल्ह्यात सोमवारी (ता. १४) सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, ज्वारी, तसेच फळपिके आडवी झाली आहेत. गेल्या चोवीस तासात मंगळवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर...
नांदेड : मराठवाड्याचा विकास होण्याच्या दृष्टीने नांदेडमध्ये विरोधी पक्षाचा मोठा गट होता. त्यामध्ये सुधाकरराव डोईफोडे, सदाशिवराव पाटील, रामेश्वर बियाणी, नंदकुमार देव, ॲड. राधाकिसन अग्रवाल, श्यामराव बोधनकर आदींचा त्यामध्ये समावेश होता. सदाशिवराव...
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरुन मोठा निधी खर्च कुन रुग्णांच्या आरोग्यासाठी सर्वसुविधा पुरविण्यात याव्या अशा सक्त सुचना आहेत. त्यासाठी सर्व यंत्रणा पुरविण्यात येत आहेत. त्यात कोरोनावर उपाय म्हणून रेमडेसिवर ही लस...
नांदेड : नांदेड शहराची ओळख म्हणून जुना मोंढा भागात असलेल्या ऐतिहासीक टॉवरची दुरावस्था झाली आहे. जुन्या नांदेड शहरातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या टॉवरचे दर्शन घेतल्यानंतरच पुढे जाता येते. दर्शनी असलेल्या या टॉवरवर मोठ्या प्रमाणात वृक्ष निघाल्याने...
नांदेड -  शासनाने कुटुंब कल्याणाच्या कितीही योजना राबविल्या तरी, नसबंदीसाठी पुरुषांच्या मनातील भीती अजुनही गेली नाही. किंवा जुन्या मानसिकतेतून अजूनही पुरुष बाहेर आले नसल्यामुळे जिल्ह्यात नसबंदी केलेल्या पुरुषांची आकडेवारी शोधूनही सापडेना अशीच...
नांदेड - यंदाच्या वर्षी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा जायकवाडीपासून ते विष्णुपुरी, आमदुरा, बळेगावपर्यंतचे जवळपास सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. काही मोठे प्रकल्प भरल्याने त्याचे काही दरवाजेही उघडून पाण्याचाही विसर्ग...
नांदेड :  कोरोनाची झळ सर्वच व्यवसायांवर पोहचली आहेच. त्यापेक्षाही जास्त झळ ही सांस्कृतिक क्षेत्राला पोहोचली आहे. कारण नाटकाच्या ओढीने नाटकवाले तयार होत असतात आणि नाटकच होणार नसेल तर नाटकवाले जगतील कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ...
नांदेड ः श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाबाराव कदम सेवानिवृत्त झाल्यापासून डॉ. नीळकंठ भोसीकर यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाची...
नांदेड -  बाधित रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी होत नसून रविवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या एक हजार २४३ अहवालापैकी ८४२ जण निगेटिव्ह तर ३२८ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. दिवसभरात सात रुग्णांचा...
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न नेते म्हणून सुधाकरपंत परिचारक यांची ओळख होती. तब्बल 40 ते 50 वर्षे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने त्यांनी राज्यात मानाचे स्थान निर्माण केले होते. सर्वपक्षीय नेते...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
सायकली हे ‘एक साधं, स्वस्त, इंधन न लागणारं वाहन’ ही कल्पना आता केव्हाच मागे...
‘रस्त्याव थांबून मी भाजीपाला विकला असता रं. पण, मला लाज वाटती राव.’ सिगारेटचा...
कऱ्हाड : भाजपच्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई :  पिण्याच्या पाण्याचे अवघे 0.7 टक्के नमूने 2019-20 या वर्षात...
औरंगाबाद : सिडको एन-चार येथे एका इमारतीत एलोरा स्पा ॲण्ड वेलनेस बॉडी मसाज...
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध तीव्र करण्यासाठी...