शरद पवार
शरद गोविंदराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. 1978 ते 1980, 1988 ते 1991 व 1993 ते 1995 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानले. त्यांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला व इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी 1999मध्ये राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. 1984 मध्ये पवारांनी प्रथम लोकसभा निवडणूक लढवली व ती जिंकली. शरद पवारांनी केंद्रात संरक्षण मंत्री, कृषीमंत्री ही महत्त्वाची पदे भूषविली. तसेच आयसीसी व बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शिक्षणसंस्था व सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ते राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक दत्ता (काका) साने यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राजकीय पोकळीक निर्माण झाली असून सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे....
मुंबई : काल संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात मुंबईतील ठाकरे स्मारकात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान ही महत्त्वाची बैठक पार पडली....
पुणे : चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील 'निसर्ग' येथील पक्षाच्या कार्यालयात हा...
मुंबई : महाविकास आघाडीतल्या समन्वयाबाबत आज शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ठाकरे स्मारकात ही महत्त्वाची बैठक पार पडली. संध्याकाळी पाच नंतर ही बैठक  सुरु झाली. ही बैठक साधारण एक तास...
मुंबई - ‘राज्य सरकारने आमच्याकडे मदत मागितली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न दोन दिवसात सोडवले असते,’’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
पिंपरी : शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून खुल्या गटातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेण्यात मदतीचा हात देणाऱ्या राज्याचे क्रीडा खाते सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पुण्यातील मध्यवर्ती इमारतीत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे...
कोरेगाव (जि. सातारा) : राज्यातील सभापती, उपसभापती, सदस्यांचे संघटन करून या लढ्यासाठी पुढाकार घेणारे कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी याबाबत माहिती देताना आता शासनाने आमच्या उर्वरित मागण्या मान्य करून 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतील...
मुंबई : शरद पवार आमचे नेते आहेत, परंतु त्यांनी 1971 साली झालेले युद्ध आठवलं असते तर बरं झाले असते, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली. नितीन राऊत म्हणाले की, शरद पवार आमचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे नेते आहेत, यूपीएचे प्रमुख...
नगर ः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेमुळे राज्यभरात पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकर यांचा समाचार घेतला. परंतु भाजपमधील अनेक दिग्गजांनी...
राळेगणसिद्धी :- महाराष्ट्रातील पाच प्रमुख संतांपैकी एक असलेले संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे पादुकांचे प्रस्थान पंढपूरकडे झाले. सर्व नियमांचे पालन करीत मोजक्याच 20 वारकऱ्यांच्या समवेत पिंपळनेरहून पंढरपूरकडे हरिनामाचा व विठुरायाचा जयघोष...
माजलगाव (जि.बीड) : भाजपाचे विधान परिषदेचे आमंदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ धनगर समाजाने पुढाकार घेतला आहे. आज (ता.३०) मंगळवारी शिवाजी चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून त्याचे समर्थन केले...
एखाद्या मोठ्या वलयांकीत घराण्यात जन्माला आलेलो असलो किंवा सतत राजकीय पार्श्वभूमी असली तरी वेगळ काहीतरी करत नवीन शिकण्याची उर्मी असलेल्या सुप्रिया सुळे आहेत. शरद पवार यांची कन्या ही बिरुदावली त्यांच्यामागे कायमच असली तरी गेल्या एक तपाच्या राजकीय व...
राजकीय वसा व परंपरा पाठीशी असली तरी कष्टाला पर्याय नसतो, आपल स्थान निर्माण करायच असेल तर जिद्द व चिकाटी जोडीला असावीच लागते, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिली आहे. एक मोठी राजकीय परंपरा असलेल्या कुटुंबबातून येऊनही त्यांनी राजकारणातही...
अकोले : माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु ते भाजपात गेल्यानंतरही त्यांचे पवारप्रेम अजूनही कायम आहे. त्यांच्यावर टीका...
लोणावळा(पुणे) : ​माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा लोणावळा अमृतांजन पुलाजवळ अपघात झाला आहे. दरम्यान, अपघात पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून शरद पवार सुखरुप आहेत...
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका निंदनीय आहे. दोन ते तीन पक्ष व त्यांच्या विचारधारा बदलून भाजपमध्ये प्रवेश केलेले व त्याची बक्षीस म्हणून मागच्या दाराने आमदारकी मिळवणाऱ्यांनी शरद पवारांवर...
सोलापूर : राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर हे राजकीय नेते आपापल्या पक्षाच्या दावनीला बांधलेले नेते आहेत. ते त्यांच्या पक्षासाठी काम करत आहेत. पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर टिका करत असताना...
किरकटवाडी(पुणे) : मागील काही दिवसांपासून किरकटवाडीची(ता.हवेली) रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून आता पिठाची गिरणी चालक असलेली 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे .त्यामुळे किरकटवाडीची आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 8 झाली असून त्यापैकी 4...
काशीळ (जि.सातारा) ः कोरोनामुळे सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. हेच संकट ओळखून काशीळ ग्रामपंचायतीने ई- ग्राम मोबाईल ऍप घेतले आहे. या ऍपमुळे गावातील सर्व माहिती एका क्‍लिकवर मिळण्याबरोबर विविध करांचा थेट भराणा, तसेच ग्रामसभेत ऑनलाइन सहभागी होता...
बारामती : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालत त्यांना समर्थन दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून...
साताराः एमआयडीसीतील महाराष्ट्र स्कूटर्सचा प्रकल्प सुरू आपण स्वत: लक्ष घालावे, अशी कळकळीची मागणी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. मी स्वत: श्री. बजाज आणि राज्य सरकारमधील संबंधित विभागांची बैठक...
भोसे (सोलापूर) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. असे असताना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर...
नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. गलवानच्या संघर्षानंतर चीनकडून प्रत्यक्ष ताबारेषेच्या परिसरात (एलएसी) लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढलेल्या असताना त्यांना चाप बसवण्यासाठी भारताने पूर्व लडाख...
नगर ः रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अरुण पुंजाजी कडू-पाटील यांची आज फेरनिवड झाली. संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा येथे झालेल्या संस्थेच्या जनरल बॉडीच्या सभेत एकमताने हा निर्णय झाला....
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर...
मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक...
नवी दिल्ली : संदेसरा ब्रदर्स संबंधित कथित बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
बीड : मधल्या काळात थंडावलेला कोरोनाचा कहर जिल्ह्यात पुन्हा सुरू झाला. शुक्रवारी...
पुणे : शहरात लक्षणीयरित्या वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून पोलिसांनी आता...
मुंबई: मुंबईत आज 1180 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण...