Shashi Tharoor

शशी थरुर हे भारतीय राजकीय नेता, लेखक आहेत. त्यांचा जन्म 09 मार्च सन 1956ला लंडन मध्ये झालेला आहे. केरळ मधील तिरुवनंतपुरम येथून लोकसभा खासदार असून काँग्रेस नेते आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीचे ते सदस्य होते. 2009 ते 2010 या काळात परराष्ट्र मंत्रालयाचे आणि 2012 ते 2014 या काळात मानव संसाधन विकास मंत्रालय येथे त्यांनी राज्य मंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2007 मध्ये थरुर संयुक्त राष्ट्राचे करियर अधिकारी होते. ते एक साहित्यिक आहेत. 1981 पासून त्यांनी विविध कथा आणि इतर साहित्याचे लिखाण भारताचा इतिहास, संस्कृती, चित्रपट, राजकारण, समाज, विदेश निती या विषयांवर केले आहे. सध्या त्यांनी लोकसभा निवडणूक 2019 साठी तिरुवनंतपुरम काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत.

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होत आहेत. यातील पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरघोस आश्वासने...
नवी दिल्ली- पाकिस्तानमधील मंचावरुन भारताला बदनाम करणारे वक्तव्य केले म्हणून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. थरुर पाकिस्तानमध्ये भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला पाकिस्तानमध्ये निवडणूक लढायची आहे का ?...
मुंबई-आंतरधार्मिक विवाह झाल्यानंतर मुलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची जाहिरात आता भलतीच चर्चेत आली आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे त्या जाहिरातीला प्राप्त झालेला लव जिहादचा रंग हे होय.  ही जाहिरात तयार करणा-या टाटा कंपनीला ती जाहिरात अखेर...
नवी दिल्ली - कृषी विधेयकावरून राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आणि उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करत 8 खासदारांनी संसदेच्या आवारातच...
नवी दिल्ली - अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू, गांधी कुटुंबाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. त्यांच्या माफीच्या मागणीसाठी आक्रमक काँग्रेस खासदारांनी कोरोना संकट काळातील सुरक्षित अंतराचा नियम झुगारून...
नवी दिल्ली:  देशाच्या राजधानीत द्वेष पसरवण्याच्या (Hate Speech) प्रकरणात दिल्ली विधानसभेतील शांती आणि सौदार्ह समितीने फेसबुकच्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे. या समितीने फेसबुकचे भारतातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संस्थापक अजीत मोहन (Ajit...
नवी दिल्ली - कोरोना काळात होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहर व प्रश्नोत्तराच्या तासाला कात्री लावल्याबद्दल विरोधक संतप्त झाले आहेत. १९५० नंतर एखाद्या सामान्य अधिवेशनात हे दोन्ही तास पहिल्यांदाच पूर्णतः रद्द केल्याचेही विरोधकांचे...
नवी दिल्ली- भारतात फेसबुकवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण असल्याच्या वॉल स्ट्रिट जर्नलने केलेल्या गौप्यस्फोटाची संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) शहानिशा केली जावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यातूनच नेमके सत्य समोर येईल,...
नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात (INC) जवळपास १०० मोठे नेते नाराज आहेत. त्यांना नेतृत्वात आता बदल हवा असल्याचे काँग्रेस (Congress) नेतृत्वात बदल व्हायला हवा असे मत काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय झा (Sanjay Jha) यांनी व्यक्त केले आहे...
नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते खा. शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला असून त्यांनी कायमस्वरुपी अध्यक्ष नेमण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्व नसल्याने काँग्रेस दिशाहीन बनत चालली असल्याचेही शशी थरुर...
नवी दिल्ली, ता. 09 : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. केंद्र सरकारने कोरोना व्हायरसविरोधात प्रभावी पावलं उचलली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...
नांदेड : लॉकडाउनमुळे शाळा-महाविद्यालये अडीच महिण्यापासून बंदच आहेत. परिक्षा होणार किंवा नाही. याचे चित्र अजुन तरी स्पस्ट नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी घाबरुन न जाता नव्या उत्साहाने गगन भरारी घ्यावी. नव्या जगात तुमच्याकडे तिसरा डोळा असेल तरच, तुम्हाला...
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवला आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी असलेल्या शशी थरुर आणि पी चिदंबरम यांनी ट्विटरवरुन पाठिंबा दर्शवला...
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून (ता. १) सुरू झाला असून, दिल्लीतील दंगल आणि गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केली.  Delhi: Congress MPs, including Rahul...
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर या व्हिडिओमुळं वाक् युद्ध अक्षरशः पेटलं आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एका फ्लाइटमध्ये अर्णब यांचा हा...
नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास हा महंमद अली जीना यांच्या विचारसरणीचा महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवरील विजय असेल, असे मत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आज व्यक्त केले. धर्माच्या आधारावर नागरिकत्व बहाल करणे म्हणजे भारताला...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माफियांसह गावोगावी...
पंढरपूर (सोलापूर) : भाजप वाढीपासून ते राज्यात सत्तेचा सोपान चढेपर्यंत सलग 40...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
करमाळा (सोलापूर) : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हामी भावापेक्षा कमी किंमतीने...
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे दसऱ्याला काढण्यात येणाऱ्या ‘...
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिराच्या स्वतंत्र सुरक्षा व्यवस्थेच्या...