Shiv Sena

शिवसेना हा महाराष्ट्रातील स्थानिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. पूर्वीपासून हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असून सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकामध्ये हा पक्ष सामील आहे. 2014च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने 18 जागांवर विजय मिळवला होता. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत ही या पक्षाने 18 जागा राखण्यात यश मिळवले आहे. 1995 ते 1999 या महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात मनोहर जोशी आणि नारायण राणे हे या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

जळगाव : शिवसेनेचे व खानदेशचे मुलूक मैदानतोफ समजले जाणारे तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द गावात ग्रामपंचायतीची निवडणूकीची सर्वत्र चर्चा आहे. कारण काही ग्रामपंचातीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांना...
सोलापूर : राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या (शनिवार, ता. 16) सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने ते सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेमध्ये ते आढावा बैठक घेणार आहेत. महानगरपालिका अंतर्गत एकत्रित...
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे.  2021 या नवीन वर्षात राष्ट्रपुरूष आणि थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक...
नागपूर ः राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं चांदा ते बांदा आपली पकड मजबूत करण्याचं काम हाती घेतलं आहे.  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना...
सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram Panchayat Election) होत आहे. आज (ता.१५) राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. आज दिवसभर राज्यभरात...
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थान सिल्व्हर ओकवर संजय राऊत गेले होते. संजय राऊत सहकुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला  पोहोचले होते. ही...
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचयतीसाठी निवडणूक होत असून आज राज्यातील 14 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे आज दिवसभर राज्यभर गावपातळीवर लोकशाहीचा सोहळा रंगणार आहे. शिवसेना...
ढेबेवाडी (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि अनेक प्रमुख नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ढेबेवाडी खोऱ्यात तब्बल 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक गावांचा रिमोट...
मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कऱण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून...
सोलापूर : सोलापूरचे संपर्कप्रमुख माजी मंत्री आमदार तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेकडे लक्ष देत नाहीत. आमदार तानाजी सावंत यांच्याकडे असलेल्या संपर्कप्रमुख पदाबाबत शिवसेना निर्णय घेत नाही. शिवसेना आणि संपर्कप्रमुख यांची निष्क्रियता आता...
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात सर्वच पक्षांनी अधिकाधिक ग्रामपंचायती मिळविण्याचा चंग बांधलेला आहे; पण स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतही कुरबरी सुरू असून, राष्ट्रवादी व कॉंग्रेसने भाजपच्या स्थानिक गटांसोबत पॅनेल न...
सोलापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच प्रमुख लढती आहेत. काही गावांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनेल...
जालना: प्यार किया तो डरना क्या, असे म्हणत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांना काही अर्थ नसल्याचे माध्यमांना सांगत त्यांची पाठराखण केली आहे. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते....
चाळीसगाव  ः शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील पालीकेतील सफाई कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांना धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त...
मुंबई : मुंबईत महानगर पालिका निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेत. मुंबई महापालिकेचं आर्थिक बजेट म्हणजे जवळजवळ काही राज्यांच्या बजेट एवढं आहे. अशात मुंबई महानगर पालिका आपल्या पक्षाकडे राहावी यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मेहनत घेण्यास सुरवात केली...
सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. राहिलेल्या 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपातळीवर अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोचला आहे. या निवडणुकीत अनेक गावांत बहुतांश ठिकाणी शेकाप...
अकोला  :  सर्वसाधारण सभेतील वेळेवरच्या विषयांसह इतर मुद्द्यांवर जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी (भारिप-बमसं) व शिवसेनेत गत एक वर्षापासून खटके उडत आहेत. दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) सदस्य निवडून द्यायच्या...
जळगाव : आयुक्त साहेब, सफाई मक्तेदार ‘वॉटरग्रेस’कडे लक्ष द्या, नाहीतर ते प्रशासनाला एक दिवस गोत्यात आणतील, सफाई प्रकरणाची माझ्याकडे पुराव्यासह माहिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मी माहिती दिली तर तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होईल, असा थेट शाब्दिक हल्ला...
नाशिक : राज्यातील सत्तेत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व काँग्रेसमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद निर्माण होत असताना, नाशिक महापालिकेत मात्र काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावून आली. काँग्रेस कमिटीची नऊ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची थकीत घरपट्टी...
औरंगाबाद : शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेने ३१ रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र ही कामे निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपचे आमदार अतुल सावे यांनी शासनाकडे केली आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने रस्त्यांसंदर्भात सविस्तर अहवाल...
गडहिंग्लज : गेल्यावेळच्या पालिका निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले. पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने पालिकेतील भाजपचे बलाबल शून्यावर आले आहे. वर्षापूर्वी शशिकला पाटील जनता दलाच्या, तर दोन...
भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर गावात गेल्या आठवड्यात शिवसेना शाखाप्रमुखावर राजकीय वादातून गोळीबार झाल्याची घटना ताजीच असताना, आज सकाळी गावातील एका घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा...
नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केली. त्यानंतर भुजबळ यांच्या महापालिकेतील एन्ट्रीमुळे महापालिकेतील महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा...
उल्हासनगर  : उल्हासनगर महापालिकेतील कामगार संघटनांनी 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आज कामबंद आंदोलन सुरू केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत प्रशासने तात्काळ बैठक घेऊन जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष 7वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता...
अमळनेर (जळगाव) : कोणाचे मरण कुठे लिहिलेले असते, हे कोणालाच सांगता येत नाही. दीड...
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी...
नागपूर : आंघोळीसाठी पाणी गरम करीत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या...
‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने होणार असलेल्या राममंदिराचे...
सांगली - सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर...
औरंगाबाद : पुण्याचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करा तसेच शनिवारवाड्याचे माँसाहेब...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मालेगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५)...
शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी होत असलेल्या...
मुंबई : सामाजिक न्याय खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप...