सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या कोकण विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे त्याचे नाव सिंधुदुर्ग आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याला ओळख आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात सिंधुदुर्ग या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.

मुंबई: मुंबई परिसरात आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मुंबईसह, ठाणे , पालघरमधील काही भागात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर, रायगड जिल्ह्यात मंगळवारी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग...
ओरोस : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेशासाठी अद्याप कोणतीही डेडलाईन ठरलेली नाही. शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर यावरचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण गुरूवारी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले. ...
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करण्यावरून आणि गणेशोत्सवासाठी गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्‍नावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील सरपंचांशी चर्चा केल्याशिवाय असे कोणतेही निर्णय घेतल्यास आम्हाला...
कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावोगाव एसटी सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांकडून सध्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरातून गावाकडे जाणाऱ्या किंवा तालुक्‍यातून तालुक्‍याकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जेमतेम चार-पाच प्रवासी प्रवास...
ओटवणे (सिंधुदुर्ग) - सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने असनिये-घारपी रस्त्यावर पुन्हा डोंगराच्या कडा ढासळू लागल्या आहेत. गतवर्षी भूउत्खनन झालेल्या या डोंगराच्या कडा ढासळू लागल्याने येथील जनसामान्यांमध्ये भीती आहे.  असनिये कणेवाडी...
मालवण (सिंधुदुर्ग) - अनधिकृत एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीवर कडक कारवाईसाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पर्ससीननेटच्या मासेमारीला चार महिन्यांचाच कालावधी दिला असल्याने या काळापुरतेच पुरेल एवढ्या...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत. गणपती कमीत कमी दिवसाचा ठेवावा, भजने करू नये, मुंबईकरांना यावर्षी नातेवाईकांना आणता येणार नाही, अशी सूचना...
कुडाळ (सिंधुदुर्ग) - उद्यमनगर येथील सर्कलचा प्रश्‍नही मार्गी लावला जाईल. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुडाळ ते कणकवली दरम्यान ज्या-ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासह सेवा रस्त्यांची दुरूस्ती, नाले, पाण्याचे मार्ग मोकळे करणे,...
ओरोस (सिंधुदुर्ग) : शासनाने पुढील तीन वर्षासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. यातून खरीप हंगामातील भात आणि नागली या दोन प्रमुख पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देता येणार आहे. यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार...
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात मंगळवारी (ता.7) झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील नियोजनाचा अभाव स्पष्टपणे पुढे आला आहे. या पडलेल्या पावसाने आलेल्या पाण्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीने केवळ रस्ता...
ओरोस (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवास यायचे असेल तर 7 ऑगस्टपूर्वी या, त्यानंतर जिल्ह्यात प्रवेश नाही. पाच हजार रुपये दंड होईल, अशा प्रकारची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची व्हायरल झालेली टिप्पणी रद्द केली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी...
सिंधुदुर्गनगरी -  गणेशोत्सव कालावधीत उद्भवणारे साथरोग आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख चार चेक पोस्टवर आरोग्य पथके तैनात करून जिल्हाबाहेरून येणाऱ्यांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अवघ्या दीड महिन्यात गणेश चतुर्थी सण येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमानी गावी येण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत शासकीय पातळीवरही नियोजन सुरू झाले आहे. स्थानिकांमध्ये मात्र याबाबत धास्ती असून येणाऱ्या चाकरमानी...
कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात पंतप्रधान जन आरोग्य सुविधा आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध 34 प्रकारच्या स्पेशालिटी आणि 1 हजार 221 प्रकारच्या आजारांचा समावेश असलेली सुविधा सुरू झाली आहे. याचा प्रारंभ आज रूग्णालयाचे...
ओरोस (सिंधुदुर्ग) : आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्याचे अर्थकारण पूर्ण झाल्यामुळे या शिक्षकांना जिह्याबाहेर सोडण्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी हालचाली सुरु केल्याचा आरोप सदस्या डॉ अनिशा दळवी यांनी केल्यामुळे सभाध्यक्ष...
मालवण (सिंधुदुर्ग) : दांडी व कोळंब समुद्रकिनारी वाहून आलेले हंडी आकाराचे तीन एलईडी बल्ब पोलिसांनी संशयास्पद वस्तू म्हणून पंचनामा करून ताब्यात घेतले; परंतु एलईडी बल्ब बेकायदेशीररित्या होणाऱ्या पर्ससीन नेट मासेमारीसाठी वापरले जात असल्याने हे बल्ब...
आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिध्द अशा आंबोली येथील वनपरिक्षेत्रातील जमिनींवर अतिक्रमण झाल्याची तक्रार झाल्यामुळे याबाबतच्या कारवाईला वेग आला आहे. या संदर्भात वनविभागाच्या प्रधान कार्यालयात, तसेच मंत्रालय पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे...
कुडाळ (सिंधुदुर्ग) - कुडाळ व पावशीचे ऋणानुबंध जोडणारा चार वर्षे खितपत पडलेला 4 कोटी 82 लाखांचा भंगसाळ नदीवरील बंधारा जूनमध्येच पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच लघु पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांचे पावशी...
साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - कोनाळकट्टा येथील शुभम पोकळे (वय 26) या युवकाने बुधवारी (ता. 8) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो गोव्यात एका कंपनीत कार्यरत होता़ मात्र लॉकडाउनमुळे सध्या तो घरीच होता. त्याने...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेताना अकरा तसेच एकवीस दिवसाऐवजी पाच दिवसांचाच गणेश उत्सव साजरा करावा. लहान गणेश मुर्ती बरोबरच गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रम व भजनांचे आयोजन करु नये,...
कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील तरंदळे, कसवण आणि दिगवळे गावात अतिवृष्टीमुळे घरांचे आणि पडवीचे एक लाख 45 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले. कणकवली शहरात हॉटेल आणि बॅंक परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने 7 लाख 13 हजार नुकसान झाले. तर तालुक्‍यात...
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल (ता.8) त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 201 झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित 250 असून सध्या सक्रिय 43...
कुडाळ ( सिंधुदुर्ग) - हायवे ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा आणि हायवे प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे पणदूर तिठ्याच्या दोन्ही बाजूच्या ओढ्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येत्या आठ दिवसात नुकसान झालेल्या...
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पडवे येथील खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलला येथील जनतेच्या हितासाठी दोन महिन्यांपूर्वीच ग्रीन सिग्नल दिला होता हे राणेंनी विसरू नये. राणेंना आता आरोप करण्यापलीकडे काही जमत नाही. भाजपने...
जळगाव : कोरोना व्हायरस हे शब्द उठता, बसता आणि झोपताना देखील कायम ऐकत आहे. हा...
चोपडा : आडगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी असलेले खंडू तुकाराम पाटील (वय 82) यांचे...
पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरला होता....
कधी कधी आठवणींनी दाटलेला एकटेपणा, दाटून आलेल्या ढगांतून कोसळणाऱ्या धारा बघून...
अभिनयाच्या क्षेत्रात मी आज माझ्या आईमुळेच आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका. एमए,...
भारतात जीएसटीच्या रूपाने "वन नेशन, वन टॅक्‍स' लागू झाला. एकीकडे वन नेशन, वन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पिंपरी : लॉकडाउनच्या आदेशानुसार शहरात सर्व व्यापारी दुकाने, किराणा दुकाने,...
पुणे : लॉकडाउनमधील कठोर निर्बंधांना उघडपणे विरोध करणारे महापालिकेचे माजी आयुक्त...
मुंबई : ऐन लॉकडाऊनच्या काळात लोकांचे रोजगार गेले असतानाच महावितरण कंपनीने...