स्मृती इराणी

स्मृती इराणी या भारतीय राजकारणी आहेत. राजकारणात येण्यापूर्वी स्मृती या अभिनेत्री होत्या. 2003 ला त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी त्यांच्या पराभव केला. 2004 ला त्यांना महाराष्ट्र युथ विंगचे उपाध्यक्षपद मिळाले. 2010 च्या सुरवातीला इराणी यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आणि 24 जून 2010 ला त्यांना भाजपच्या महिला विंग, भाजपा महिला मोर्चाचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑगस्ट 2011 ला गुजरात येथून त्यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2014 साली त्यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविली परंतु राहुल गांधी यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र इराणी यांनी बाजी मारत काँग्रेसला मोठा धक्का दिला आणि काँग्रेस अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांना काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभवाची धूळ चारली.

नवी दिल्ली : लोकसभेत बलात्काराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला उत्तर...
नवी दिल्ली - सोशल मीडिया व इतरत्र फैलावणाऱ्या पोर्नोग्राफी म्हणजेच अश्‍लील साहित्याला वेसण घालण्यासाठी जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने...
लातूर : देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा ३७० ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जातो. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली...
विधानसभा 2019 : निमगाव केतकी  - राज्याला विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व मिळाले आहे. राज्यात पुन्हा युतीचेच...
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे...
विधानसभा 2019   पुणे -  शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलेला असला,...
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश...
जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....
मुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...
पुणे : महाराष्ट्रातील मोठ्या सत्तानाट्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे...
तेलंगण पोलिसांची कारवाई; चौघेही चकमकीत ठार हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
कोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...
बेंगळुरू : कर्नाटक सरकारनं बेंगळुरूमध्ये मातृदूध बँक उभारण्याचा स्वागतार्ह...
शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी हैदराबाद शहरात दोन एनकाऊंटर झाल्या असे...
पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण...