सोशल मीडिया
नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या काळामध्ये एकीकडे ऑनलाइन व्यवहार वाढले असताना दुसरीकडे सायबर हल्ल्यांचे प्रमाण देखील तितक्याच वेगाने वाढत असल्याने नेटिझन्सच्या डोकेदुखीमध्ये भर पडल्याचे दिसून येते. ब्लॅकरॉक हे अँड्रॉइड मालवेअर लोकांच्या मोबाइल...
वॉशिंग्टन - जगातील सर्वत मोठ्या कंपन्या असलेल्या गुगल, अॅपल, फेसबुक आणि अॅंमेझॉनचे सीईओ बुधवारी अमेरिकन खासदारांसमोर हजर झाले होते. कंपन्यांवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांना त्यांनी उत्तरे दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी अमेरिकन सिनेटमध्ये...
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी)च्या अधिकृत संकेतस्थळावर नव्याने सुरू केलेल्या ट्विटर अकाऊंट्स अद्यापही लिंक केले नाही. तर संकेतस्थळावर असलेल्या फेसबुकच्या लिंकवरून फेसबुक पेज उघडल्यास ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटची पोस्ट करण्यात...
मुंबई : जमाना डिजिटलचा आहे. जे काम घरून होणार नाही असं बोलणारे आपण गेले चार महिने घरूनच ऑफिसची सगळी कामं कारतोय.  किराणा, घरात लागणाऱ्या भाज्या देखील मोबाईलवरून ऑर्डर करण्याची आता सोया उपलब्ध आहे. कोणताही प्रश्न उद्भवला की आपण चटकन खिशातला...
भारत-चीनवरील वाढता तणाव आणि चीनच्या खुरापती लक्षात घेता केंद्र सरकारने गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरील एकूण ५९ अॅप्सवर बंदी घातली. चिनी अॅप्सवरील बंदीचे भारतीयांनी स्वागत केले. मात्र, दुसरीकडे चिनी अॅप्सला पर्याय म्हणून अस्सल भारतीय अॅप्स दाखल...
कॉन्स्पिरसी थिअरी किंवा कटकारस्थान सिद्धांतांबद्दल माहितीय? अनेकदा अवघड, क्‍लिष्ट, किचकट घटनेचे, माहितीचं आकलन बुद्धीला चटकन होत नाही. मग, ती घटना-माहिती बुद्धीला पटेल अशा पद्धतीनं आणि मूळ घटना-माहितीच चुकीची आहे, असं मांडण्याची पद्धत म्हणजे...
बालेवाडी : श्रावण  महिना लागला की घराघरातून वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. पण यावर्षी कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की बाप्पा आपल्या घरी येणार की नाही? असा प्रश्न बच्चे कंपनींना पडला आहे. तर घरातील मोठी माणसं या वर्षी मूर्ती कोठे मिळतील...
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया बराच लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियाचं उद्दिष्ट म्हणजे लोकांना व्हर्चुअल पद्धतीने एकमेकांच्या जवळ आणणे. पण त्याचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि सायबर गुंडगिरीची प्रकरणे...
नाव : मधुरा पेठे वय : ३९ वर्षे गाव : पुणे व्यवसाय : फेसबुक कम्युनिटी लीडर मी आजच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ घेण्यासारखे आहे. फेसबुकवरील ‘खादाड खाऊ’ या लोकप्रिय ग्रुपची सर्वेसर्वा मधुरा पेठे हिने आपल्या या...
सोशल मीडिया साईट्सवर किंवा सीव्हीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषांचे ज्ञान आहे, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा साधारण आपण २ ते ३ किंवा ४ भाषांचा उल्लेख करतो. आपली बोली भाषा आणि शाळेत इतर भाषा म्हणून आपण ज्या भाषा शिकलेल्या असतो, त्या भाषांचा यात...
मुक्ताईनगर ः महाराष्ट्रातील मानाची पालखी सोहळ्यातील तापीतीर ते भीमातीर श्रीसंत मुक्ताबाई पालखी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर ३११ वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेने जात असते. यंदा कोराेनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने पायी वारीने न...
मुंबई : 2019 सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया वरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय...
‘वर्क फ्रॉम होम’मध्ये कामाची वेळ निश्‍चित होत नाहीये. माझी टीम सकाळ, दुपार, संध्याकाळ मला मेसेजेसचे डोस पाठवत असते, न्यूज रिपोर्ट्स, मीम्स, कार्टून्स, आकडे, व्हिडिओजच्या स्वरूपात जगभरातल्या घडामोडी त्यात असतात. यातलं आपल्या श्रोत्यांसाठी काय...
नवी दिल्ली - जगात प्रथमच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या, वापर न करणाऱ्यांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या काही काळात कार्यालयीन कामांसह विविध कारणांसाठी सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मचा वापर वाढल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले...
मुंबई- बॉलीवूडसाठी २०२० हे वर्ष जरा घातकंच ठरतंय. या वर्षात अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला, एकीकडे सुशांतसारख्या उभरत्या कलाकाराने आत्महत्या केली तर दुसरीकडे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड घराणेशाहीच्या...
चित्रपट किंवा नाटक म्हटले की, दोन पात्रे आलीच समजा. एक नायक आणि दुसरी नायिका. तुम्ही कुठलेही साहित्य जरी घेतले, तरी त्यात ही पात्रे असतातच. कधी ती एखाद्या घटनेच्या रूपात किंवा नायकाच्या रूपात. चित्रपटातला नायक हा पण इतर कथा, कादंबऱ्यांत असणाऱ्या...
सोशल मीडियाच्या जगात असंख्य ॲप आहेत. त्यातील काही लोकप्रिय असून, ते मोबाईल वापरकर्त्यांची गरज बनले आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. त्यामुळे ‘वोकल टू लोकल’चा नारा देत अनेकांनी स्वदेशी ॲपचा...
पुणे : सायबर गुन्हेगारांनी जगप्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर खाते हॅक करुन बिटकॉईनमध्ये केलेल्या गैरव्यवहाराच्या प्रकाराची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. महाराष्ट्रातील नामांकीत व्यक्तींसह सर्व नागरिकांच्या ट्विटर खात्याचे योग्य...
मुंबईः सोशल मीडियावर फेक अकाऊंट्स बनवणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणानं आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया मार्केटिंग (SMM) या रॅकेटमध्येही काम केल्याचं उघड झालं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई करत त्याला अटक...
नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयायाने लष्करात 89 अॅपवर बंदी लावल्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. लेफ्टनंट कर्नलने याचिका दाखल करत फेसबुक वापर कऱण्यासाठी परवानगी मागितली होती. यावर उच्च न्यायालयाने नकार देत म्हटलं की, जेव्हा...
नववर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यापासून सर्व जगभर कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे या विषाणूवर कोणताच इलाज उपलब्ध नसल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली. आणि त्याचाच मोठा फटका अर्थव्यवस्थेला देखील बसला असून, अनेकजणांवर आपली नोकरी...
गडहिंग्लज : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाउनमुळे अनेक घटक जसे अडचणीत आले, त्याच पद्धतीने लोकांनी काही चांगल्या गोष्टीही अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडहिंग्लजचा आठवडा बाजार तसा रविवारी भरतो. आता कोरोनामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी रविवार...
‘कोरोना’ साथीच्या या काळात मंदिर, मशीद, चर्च किंवा गुरूद्वारा सोडून देव रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करायला डॉक्‍टरांच्या रूपात उतरले, अशा भावविभोर संदेशांनी सोशल मीडिया ओसंडून वाहतोय. वर्षानुवर्षे-शतकानुशतके आपण ऐकत आलो की परमेश्‍वर दगडविटा-...
खेळीमेळीचं वातावरण आणि मोकळा संवाद घरात खूप महत्त्वाचा असतो. आपला मुलगा किंवा मुलगी लवकरात लवकर आपला मित्र किंवा मैत्रीण व्हावं यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. तरच पुढं त्यांचं नातं आयुष्यभर छान राहातं आणि त्यांचे सूर उत्तम जुळतात. आणखी...
जळगाव : गेल्‍या काही महिन्यांपासून बिलांबाबत प्रचंड तक्रारी येत आहेत. मार्च...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल केले जात आहेत...
बेला (जि.नागपूर): खुर्सापार येथील मानस अग्रो ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत...
गोखलेनगर (पुणे) : दृश्य माध्यमातील, The Aporia या  एका विशेष...
परभणी ः पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते....
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस विरुद्ध बिहार...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नवी दिल्ली - अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाकडे जगाचे लक्ष लागले होते....
सहा ऑगस्ट १९४५. सकाळी पावणेनऊ वाजता हिरोशिमावर अमेरिकेने अण्वस्त्र हल्ला केला....
सातारा : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रियेस सातारा जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून...