Sonia Gandhi

मुळच्या इटलीच्या असलेल्या सोनिया गांधी या भारतीय राजकारणातील प्रभावी महिला राजकारण्यांपैकी एक आहे. विवाहानंतर नेहरु-गांधी घराण्याशी त्या जोडल्या गेल्या. देशाचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी त्यांचा 1968 मध्ये विवाह झाला. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर 1998 ला सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाची अध्यक्षीय सूत्रे हाती घेतली. रोमन कॅथलिक ख्रिश्चन कुटूंबात जन्माला आलेल्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा कारभार सलग 19 वर्षे सांभाळला. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्या हातात त्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सोपविली होती. सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्त्वाखाली 2004 च्या निवडणूकांनंतर काही केंद्र व डाव्या पक्षांसह मिळून काँग्रेसने सरकार स्थापन केले. 2009 ला पुन्हा काँग्रेस सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत आले. 2017 ला त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कार्यभार स्वीकारला.

नगर : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख रणदीप सुरजेवाला व...
भोपाळ- माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी महिला बाल विकास मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मध्य प्रदेशच्या राजकारणात वादळ उठले आहे. कमलनाथ यांचे वक्तव्य म्हणजे राज्यातील महिलांचा आणि दलित...
कऱ्हाड : केंद्रातील मोदी सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली आहेत. शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी विधेयके आहेत. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी कऱ्हाड तालुक्‍यात स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू केली आहे....
नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET 2020 चा निकाल शुक्रवारी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला. यामध्ये ओडिशाच्या शोयेब आफताबने नीट 2020 च्या परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तर प्रदेशमधील कुशीनगरच्या आकांक्षा सिंहलाही...
नवी दिल्ली - कोरोना संक्रमण, आर्थिक मरगळ, शेतकरी आंदोलन तसेच बिहार विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारींची बैठक घेऊन जनहिताच्या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून...
नवी दिल्ली- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अॅट्रोसिटी एका नव्या पातळीला जाऊन पोहोचल्या आहेत. कायद्याचा सन्मान करुन मुलींना संरक्षण देण्याऐवजी भाजप सरकार...
यवतमाळ : चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये दारू बंदी उठवण्यासाठी जिवाचं रान करणारे मंत्री विजय वडेट्टीवार खरंच काँग्रेसी आहेत काय ? काँग्रेस विरोधी विचारसरणी बाळगणाऱ्या मंत्र्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी व सवाल स्वामिनी जन आंदोलनाचे नेते महेश...
Bihar Election : पाटणा : बिहारमधील जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या उस्मानी यांना देशद्रोही आणि जिनासमर्थक ठरवले जात आहे. माजी...
नवी दिल्ली : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल? हा प्रश्न काँग्रेसच नव्हे तर काँग्रेसच्या विरोधकांनाही पडलाय. पण, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार असून, येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात...
नांदेड : शेतकर्यांची फसवणूक करणार्या केंद्राच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसने यल्गार  पुकारला असून गुरूवार (ता. 15) ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होणार्या सभेचे थेट प्रक्षेपण...
सांगली : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने ऑनलाईन शेतकरी क्रांती संमेलन आयोजित केले आहे. गुरुवारी (ता. 15) राज्यभरात या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, कायद्यांबाबत...
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत वरळी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी दर्जाच्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस...
नवी दिल्ली- फिल्मी दुनियेतून राजकारणात सक्रिय झालेल्या अभिनेत्री खुशबू सूंदर यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काही तासातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खुशबू या 2014 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या होत्या. 2018 मध्ये तेलंगणा...
अकोला:  केंद्र सरकारने मंदिर देशभरात सुरू केलेत असताना केवळ आपण सर्वापेक्षा वेगळे असल्याचा दाखवण्याच्या दृष्टीने व काँग्रेसच्या  सोनिया गांधी राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरे सुरू करत नाही. या विरोधात...
संकटाच्या छायेत वावरताना नैराश्‍याची भावना गडद होते आणि सगळेच वास्तव अंधकारमय दिसायला लागते. हे काही अंशी स्वाभाविकही असले तरी जेव्हा अशा काळातही एखादी तिरीप अचानक अवतरते, एखादी सुखद अपवादात्मक घटना घडते, तेव्हा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हिताचे...
लासलगाव (जि. नाशिक) : शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने आज दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सज्ज व्हा, असा नारा दिला. या संबंधाने बोलताना महसूलमंत्री तथा काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार हुकूमशहा असून, ते लोकशाही...
कोरोनाच्या काळात देशात विधानसभेच्या पहिल्या निवडणुका होत आहेत, त्या बिहारमध्ये. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या 243 जागांसाठी होत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी निकाल...
मुंबई : देशाच्या संसदेत कृषी विधेयके पारित झाल्यांनतर देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपासलंय. केंद्राकडून पारित करण्यात आलेल्या कृषी विधेयकांना तब्बल अडीचशे शेतकरी संघटनांचा विरोध आहे. संसदेत पारित करण्यात आलेली विधेयके शेतकरी विरोधी...
संसदेने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या वादग्रस्त कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींनी संमतीची मोहोर उमटवल्यानंतर त्याविरोधात देशभरात सुरू असलेले उग्र आंदोलन थेट राजधानी दिल्लीतील ‘राजपथा’वर पोहोचले आहे. सोमवारी या कायद्यांविरोधात दक्षिणेतील भाजपशासित...
नवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम  २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या...
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध तीव्र करण्यासाठी कॉंग्रेसने आता ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ (शेतकऱ्यांसाठी बोला) ही मोहीम सोशल मीडियावर  सुरू केली असून पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या  या मोहिमेत जनतेने...
सध्या देशात कृषी विधेयकावरून जोरदार चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांना आणि विरोधी पक्षांना विश्वासात न घेता त्यांच्याशी कसलीही चर्चा न करता ही विधेयकं पारित केल्याचा मोदी सरकारवर आरोप आहे. या विधेयकांविरोधात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांवर...
नवी दिल्ली - अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू, गांधी कुटुंबाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. त्यांच्या माफीच्या मागणीसाठी आक्रमक काँग्रेस खासदारांनी कोरोना संकट काळातील सुरक्षित अंतराचा नियम झुगारून...
नवी दिल्ली - भारत-चीन वाद आता चांगलाच विकोपाला जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काही दिवसांपुर्वीच भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक केला होता. आता चीनकडूनही यास प्रत्यूत्तर दिलं गेलं आहे. एक नवीन खुलासा उघडकीस आला आहे चीन सध्या भारतातील 10 हजारहून...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके   निज आश्विन शु. षष्ठी. आजचा वार :...
मुंबई - बिहारमधल्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यावरुन इलेक्शन फिव्हर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नागपूर : व्हॉट्सॲप ग्रुपमधून झालेल्या ओळखीतून चॅटिंग करीत जाळ्यात ओढल्यानंतर...
कऱ्हाड : अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसह ऊस, फळे, भाजीपाला,...
मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भाग चार महिन्यांपूर्वीच...