सोनपेठ
परभणी : जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली असून रविवारी (ता. ३१) रात्री सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून मशागतीच्या अंतिम कामांना सोयीचे झाले आहे. एकूण १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील काही...
सोनपेठ (जि.परभणी) : अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे छोट्या व फिरत्या व्यापाऱ्यांची पुरती दैना झाली आहे. दररोजच्या दररोज हातावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गेले अडीच महिने आपले घर चालवताना होती नव्हती तेवढी शिल्लक संपवून टाकली. आता...
परभणी : मुळ जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि कामानिमीत्त देशाच्या विविध भागात राहणारे भुमीपुत्र परतण्याचा वेग कमी होताना दिसुन येत नाही. आतापर्यंत ग्रामीण भागात 925 गावात तब्बल 54 हजार 183 लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव...
सोनपेठ (जि.परभणी) : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात आठ रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आल्यानंतर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचारी हे कोरोना ‘वॉरियर्स’ (योद्धे) रजेवर गेले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे प्रचंड...
परभणी ः पोखर्णी (नृसिंह) (ता. परभणी) येथील ग्रामस्थांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी रस्ते बंद केले असून रस्त्यावरची वर्दळ कमी केली आहे. तसेच घरापुढे व दुकानापुढे असणाऱ्या ओटे, पायऱ्यावर कोणी बसू नये म्हणून...
परभणी : परभणी जिल्ह्यात मोठ्या शहरातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (ता.२०) या एकाच दिवशी जिल्ह्यात नऊ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यातच जिल्ह्यात गुरुवारी (ता.२१) रात्री साडेनऊ वाजता चार...
परभणी : शहरात मंगळवारी (ता.१९ मे) सकाळी २१ वर्षीय युवकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हा युवक पुणे येथून परभणीत रविवारी (ता. १७ मे) आला होता. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ७ वर गेली आहे. कोरोना...
सोनपेठ (जि.परभणी) : सोनपेठ तालुक्यात अनधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नागरिकांतील एक महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने प्रशासनाने शेळगाव हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. जोगेश्वरी मुंबई येथून आलेले एक कुटुंब अनधिकृतरीत्या...
परभणी ः जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्यांपैकी सहा हजार ५३३ शेतकऱ्यांचा एक लाख ३४ हजार ६९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अजुनही ४० हजार २४३ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी शिल्लक आहे. लॉकडाउनमुळे कापूस खरेदी बंद...
सोनपेठ (जि. परभणी) : भर उन्हाच्या काहिलीत माठातील थंडगार पाणी पिण्याचा सुखद अनुभव या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नशिबी आलाच नाही. यामुळे मात्र, कुंभार व्यावसायिकांचे त्यांच्या भट्ट्याच पेटवता आल्या नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  दरवर्षी...
सोनपेठ (जि.परभणी) : कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू, पंचेचाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या...
सोनपेठ ः तालुक्यातील कान्हेगाव येथे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या दोन होड्या जप्त करून त्या जागेवरच जाळून टाकण्याची धडाकेबाज कारवाई सोनपेठ महसूल विभागाच्या पथकाने केली. तसेच गुरुवारी (ता.सात) रात्री ते शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळपर्यंतच्या कालावधीत...
सोनपेठ  (जि.परभणी)  : कोरोना लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून या काळात महिलांनी एकत्र येत गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी धान्य बँकेची अनोखी संकल्पना राबवली आहे. या धान्य बँकेत आतापर्यंत सोळा क्विंटल धान्य जमा करण्यात आले...
सोनपेठ (जि.परभणी) : अवैध वाळू उत्खननास विरोध करणाऱ्या तलाठ्यास वाळूचोरांनी नदीपात्रात फेकल्याची घटना मंगळवारी (ता. २८) शिर्शी (ता.सोनपेठ,जि.परभणी) येथे घडली आहे.  शिर्शी (ता.सोनपेठ,जि.परभणी) येथे गोदावरी नदीपात्रात लॉकडाउन व संचारबंदी कायम...
सोनपेठ  (जि. परभणी) : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला असून हॉट स्पॉट असणाऱ्या पुण्यात राहणाऱ्या असंख्य कुटुंबांवर ओढवलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकदेखील माणुसकीचे दर्शन घडवत...
सोनपेठ (जि.परभणी) : कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असताना ग्रामीण भागात मात्र, या संचारबंदीचा फायदा घेऊन काही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू बनविण्याचे काम जोरात सुरू होते. परंतु, गुप्त माहितीच्या आधारे सोनपेठ...
सोनपेठ (जि.परभणी) : वडील वारले आहेत, असे खोटे सांगून पुण्यातून शिर्शी (ता. सोनपेठ) येथे आलेल्या तिघांना सोनपेठ पोलिसांनी सोमवारी (ता. १३) ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांची तपासणी करून...
सोनपेठ (जि.परभणी) :  जगभर कोरोनाच्या विरुद्ध युद्ध सुरू असून या लढाईत सर्वच जण आपापल्या पध्दतीने मदत करत असताना आता सोनपेठ तालुक्यातील महिला बचत गटदेखील आपली भूमिका चोख बजावत आहेत.  कोरोना व्हायरसच्या विरोधात प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने...
सोनपेठ (जि.परभणी) : कोरोनाच्या लॉकडाउनचा सर्वात गंभीर परिणाम फुलशेतीवर झाला असून या लॉकडाउनमुळे फुलशेती करणारे शेतकरी संपूर्णपणे उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे.  एरवी फुलांच्या शेतात गेल्यावर मनप्रसन्न करणारे विलोभनीय दृश्य दिसते. परंतु,...
सोनपेठ (जि. परभणी)  : नगर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नातेवाइकांना घरी  आणण्यासाठी जाणाऱ्या दोघा जणांना सोनपेठ पोलिसांनी पकडून त्यांच्या विरुद्ध संचारबंदी भंगाची कारवाई केली.  नांदेड जिल्ह्यातील काही मजूर अहमदनगर जिल्ह्यातील...
सोनपेठ  (जि. परभणी) : सोनपेठ तालुक्यातील ऊसतोडीसाठी गेलेले शेकडो मजूर तामिळनाडू राज्यात अडकून पडले आहेत. या मजुरांना राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे मंगळवारी (ता. सात) तातडीने मदत मिळाली आहे. सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन,...
कळंब (जि. उस्मानाबाद) : कोल्हापूरहून परभणी जिल्ह्यातील सोनपेठकडे जाणाऱ्या ५० ऊसतोडणी मजुरांना घेऊन निघालेले तीन ट्रॅक्टर पोलिसांनी रविवारी (ता. पाच) सात्रा फाटा (ता. कळंब) येथे पकडले. सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांची येथील येरमाळा...
सोनपेठ (जि.परभणी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२९) आपला वाढदिवस साजरा न करता सोनपेठ येथील आरोग्य सेवेसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन ही...
सोनपेठ (जि.परभणी)  :  ‘दैनिक सकाळ’ने  २६ मार्चला ई-सकाळ व ‘दैनिक सकाळ’ मध्ये ‘कोरोनामुळे आई-वडिलांपासून चिमुकला दुरावला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. बातमीची दखल घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन मध्ये आईला मुलांकडे जाण्याची परवानगी...
मुंबई- ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर सर्वात आधी भारतात पॅरासिटामॉल औषध घेण्याची...
यवतमाळ : एकाच जिल्ह्यातील मुला-मुलीमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात...
किरकटवाडी (पुणे) : कोल्हेवाडी, किरकटवाडी (ता. हवेली) येथील धन्वंतरी पार्क...
चिनी राज्यकर्त्यांचे धोरण आणि डावपेच अगम्य नसतात; त्यामुळे लडाखच्या सीमेवरील...
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे...
नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया या देशांमधील क्रिकेट युद्ध सर्व क्रिकेट शौकिनांना...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
नवी दिल्ली -  कोरोनाच्या रूग्णांची संख्या देशात वाढत असताना केंद्र...
करंजफेण (कोल्हापूर) ः मरळे (ता. शाहूवाडी) येथील संस्थात्मक अलगीकरण...
चंदगड (कोल्हापूर) ः येथील आर्या बायोफ्युअल एनर्जी या नैसर्गिक घटकांपासून...