सुजय विखे पाटील

सुजय विखे पाटील हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले आहेत. महाराष्ट्रातील जेष्ठ राजकारणी राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संग्राम जगताप यांचा जवळपास २८५००० मतांनी पराभव केला होता.

 

नगर : तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी येथे आले असून, ते जंगलामध्ये रमणारे आहेत, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तेजस यांच्या बाबतीत आज (बुधवार...
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
मुंबई : माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे...
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लहान पक्षांना अमिष दाखवून तर काहींवर दडपशाही करून...
सोशल मिडियाचा हा जमाना आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात बाबांचा तो पावसात...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या...
देवरूख ( रत्नागिरी ) - जिल्ह्यातील बहुचर्चित धामापूरतर्फे संगमेश्‍वर...
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - जातीचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला बांदा ग्रामपंचायत व...