Sunil Tatkare

सुनील तटकरे हे भारतीय राजकारणी आहेत.  १७व्या लोकसभेत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनंत गित्ते यांचा त्यांनी पराभव केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते माजी प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सुनील तटकरे यांच्या प्रयत्‍नांमुळे गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाला असे मानले जाते. सुनील तटकरे यांना २०१९ सालचा 'आचार्य अत्रे वक्ता दशसहस्रेषु' पुरस्कार मिळाला आहे.

दाभोळ ( रत्नागिरी ) - हर्णैसह रायगड जिल्ह्यातील जीवना (ता. श्रीवर्धन) व आगरदांडा (ता. मुरुड) या बंदरांचा विकास "सागरमाला' योजनेतून करावा, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यानी केली आहे. या बंदरांच्या ठिकाणी मरीन फूड पार्क, सीफूड रेस्टॉरंट व आर्ट गॅलरीही...
दाभोळ (रत्नागिरी)  :  रायगड लोकसभा मतदारसंघाचे खा. सुनील तटकरे यांनी संसदेच्या  पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौवहन राज्यमंत्री  मनसुख मांडविया यांची भेट घेऊन रायगड लोकसभा मतदारसंघातील ९ मासेमारी बंदरे व १६ फिश लॅडींग सेंटर्स केंद्र...
रत्नागिरी - रिक्त असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी पुन्हा नाना मयेकर यांची निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा रविवारी (ता. 13) जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव 13 तारखेला नियुक्तीपत्र देऊन करणार असल्याचे समजते. शिवसेनेचे माजी...
मुरूड : आगरदांडा बंदरात मच्छी विकण्यासाठी कोळी समाजाला जेट्टी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी मुरूडसह राजपुरी, दिघी, एकदरा या परिसरातील सर्व नाखवा मंडळींनी मुरूड तालुका नाखवा संघाचे समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी आंदोलन करून...
मंडणगड ( रत्नागिरी ) - राज्याचा सत्ताकारणात महाआघाडीच्या राजकारणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आगामी काळात कोकणात राष्ट्रवादी, सेना व कॉंग्रेस या राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधून ही मोट अधिक घट्ट करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले....
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. आजोबांच्या वक्तव्यानंतर  पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे...
मुंबई :  मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी...
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत भविष्यातील राजकीय तडजोडीसाठी कार्यकर्त्यांमध्ये वातावरण निर्मिती करीत आहेत. यामुळे रायगडमधील राजकीय समीकरणांत बदल होत असल्याने भविष्यात येथील सत्तेतही पडसाद...
मुंबई - महाराष्ट्रात यापुढे नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ होणार असून, या पुढच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे एकत्रित लढवल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारभार...
मुंबईः  कोकणला मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर आणि समुद्र किनारपट्टीच्या भागातून जाणारा हा सागरी महामार्ग कोकणच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाची चर्चा आहे....
अलिबाग : अनेक वर्ष रखडलेल्या रेवस - रेड्डी या सागरी महामार्गचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याची राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी 4 हजार 500 कोटी खर्च करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान सागरी महामार्ग...
चिपळूण ( रत्नागिरी ) - रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन दळवी यांची नियुक्ती करताना तटकरे यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष...
माणगाव : निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना 350 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनाही प्रथमच सरकारी नुकसानभरपाई दिली जाणार आहे. याबाबत बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या...
खडकवासला, ता. २३ :  खासदार सुप्रिया सुळे यांनी खडकवासला मतदार संघातील विविध समस्या व त्यावरील उपाय योजनासाठी काय नियोजन करता येतील यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले. यावेळी...
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळात घरांचे नुकसान झालेल्या रायगडमधील नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिलेली 100 कोटींची मदत कमी पडत असल्याने 301 कोटींची वाढीव मदत जाहीर केली. यातील 242 कोटी रुपये पडझड झालेल्या...
अलिबाग : प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे निसर्ग चक्रीवादळात जीवितहानी कमी प्रमाणात झाली; मात्र घरांची, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपतीमध्ये मोडलेले संसार उभे करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. पुढील काही दशके या...
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत प्रशासनाकडून वस्तुनिष्ट माहिती देण्यात आली नसून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी रोहा पालिकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार...
रायगड, अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून काही दिवसातच सुरू होणार असल्याने लवकरात लवकर घरे बांधण्यासाठी मदत करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय...
मुंबई - महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कोकण आणि रायगडला मोठा फटका बसलाय. अशात कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रायगडमधील अलिबागला...
अकोला : वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. बुधवारी मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर...
मंडणगड (रत्नागिरी) : सभोवताली कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही मंडणगड तालुका कोरोना शून्य आहे. तो तसाच शून्य ठेवण्यासाठी कडक अमलबजावणी प्रशासनाने करावी असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र...
खेड : करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले काही दिवस कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे.  राज्य सरकारने कालच एक धाडसी निर्णय घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार...
खेड : रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे  यांच्या खासदार निधीतून वैद्यकीय सुविधांसाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील पेण व मुरूड या भागांत ICU...
पनवेल : रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (ता.1) खांदेश्‍वर व मानसरोवर येथील सिडकोच्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पाला...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
अमरावती : कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना मन सुन्न...
‘रस्त्याव थांबून मी भाजीपाला विकला असता रं. पण, मला लाज वाटती राव.’ सिगारेटचा...
मुंबई - “लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे खरे नाही....
नाशिक : कोरोना संसर्गावर जोपर्यंत औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
औरंगाबाद : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, नगरपालिका,...
नाशिक : शहरातील करोनाबाधितांच्या नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांचे बरे...
राहुरी (अहमदनगर) : वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर...