Supriya Sule

सुप्रिया सुळे या भारतीय महिला राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 03 जून 1969ला झाला असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्या खासदार म्हणून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. संसदेतील उपस्थितीवर त्यांचा कटाक्ष असतो. संसदेत सर्वाधिक उपस्थिती असणाऱ्या खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचा विवाह सदानंद सुळे यांच्याशी झालेला आहे.

दौंड (पुणे) : "तालुक्यात निगेटिव्ह रूग्णांना पॅाझिटिव्ह दाखवून त्यांच्यावर खासगी रूग्णालयांमध्ये उपचार केला जात आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे. शासकीय यंत्रणा कोरोनाबाधितांना योग्य उपचार आणि शासनाच्या योजनांचा लाभ न देता...
मुंबई, ता.20: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविडवर मात केली आहे.त्यांच्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने आल्याने किशोरी पेडणेकर आज घरी परतल्या आहेत. मात्र, नियमाप्रमाणे त्यांना पुढील 7 दिवस गृहविलगीकरणात राहाणार आहे....
मुंबई : ता. 20 : हत्येच्या आरोपात दोषी ठरलेल्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त पॅरोल मंजूर केला. आरोपींंनी घरातच रहावे, घराबाहेर पडू नये ते त्यांच्यासाठी आणि समाजासाठी सुरक्षित आहे, असे ही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग वाढत...
मुंबई, 19: मुंबईसह अनेक ठिकाणी अनलॉक केल्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा बाहेर फिरु लागले आहेत. मात्र, याचा परिणाम मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या निश्चितच झालेला पाहायला मिळतो. दरम्यान, मुंबईसह अनेक ठिकाणी वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या...
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर...
दाभोळ (रत्नागिरी)  :  रायगड लोकसभा मतदारसंघाचे खा. सुनील तटकरे यांनी संसदेच्या  पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौवहन राज्यमंत्री  मनसुख मांडविया यांची भेट घेऊन रायगड लोकसभा मतदारसंघातील ९ मासेमारी बंदरे व १६ फिश लॅडींग सेंटर्स केंद्र...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर मराठा समाजामध्ये संतप्त भावना आहेत. याच भावनांना वाट करून देण्यासाठी आज मुंबईत तब्बल २० ठिकाणी  मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संवेदनशील परिथितीत सोशल...
मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी फाशी देण्यात आलेला याकुब अब्दुल्ल रज्जाक मेमन याची कबर विकल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कबर मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तानामध्ये होती. परवेज...
मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशांकडून 22.37 लाखांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 4,911 प्रकरणांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वे अत्यावश्यक...
मुंबई : लोकल सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करू असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पस्ट केलं होतं. याबाबत सोमवारी म्हणजे उद्या आंदोलन करू असा इशाराही संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर सेंट्रल...
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. निवडणूक आयोगाने सेंट्रल...
नवी दिल्ली - सध्या देशात तीन विधेयकांवरुन गोंधळ सुरु आहे. कृषी क्षेत्राशी संबधित अशी ही तीन विधेयकं असून सरकार ही विधेयकं पारित करुन घेण्याच्या तयारीत आहे. पण शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन न करता आणि राज्यातील सरकारांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत सादर केलेल्या कृषी क्षेत्राशी संबधित विधेयकाला आमचा पाठिंबा नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक 2020 या विधेयकाला असलेला आपला...
नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षाकडून सातत्याने विचारणा होत असलेल्या पीएम केअर फंडाबाबतही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे त्यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची...
पिरंगुट : मुळशी धरणातील दोन टीएमसी वाढीव पाणी मुळशीकरांना मिळावे, या मागणीची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, त्याबाबतचे लेखी शिफारसपत्र सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पाटबंधारे मंत्र्यांना नुकतेच दिले आहे. - कोरोनातून...
नवी दिल्ली : कोरोना काळात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली कोरोनामुळे यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे...
पुणे : बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोन दिवसांपुर्वीच त्यांनी आपला मुलगा विजय सुळे फोरव्हिलर ट्राईव्ह करत आपले आजोबा म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना घेऊन जात...
गराडे ः श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. तो प्रश्न मार्गी लागत असुन यातील एकूण १७ गावांचे भूसंपादनासाठी ६८.७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला...
कामेरी (जि . सांगली ) ः विनाअनुदानित शाळांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने सुरू असलेल्या "सांगली ते बारामती' पायी दिंडी काढणाऱ्या शिक्षकांची राज्यकर्ते व शिक्षक आमदारांनी...
बारामती : मुले गाडी चालवायला शिकतात तेव्हा त्याचा पालकांना वेगळाच आनंद असतो. मग ते सेलिब्रेटी असले तरी त्याला अपवाद ठरत नाहीत. खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यालाही आज वाहन चालविण्याचा परवाना मिळाला आणि त्या नंतर त्याने आपल्या...
इंदापूर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांनी 2 लाख रुपयांची तातडीची मदत केल्यामुळे तेजस्वी उकिरडे या विद्यार्थिनीचा परदेशात लंडन येथे उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता ती २१ सप्टेंबर रोजी लंडनला उडाण घेणार आहे. पुण्याच्या इतर बातम्या...
पुणे : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केल्याने सुरू झालेल्या भारत-चीन वादाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैन्य दलातील माजी अधिकारी आणि या विषयाच्या तज्ज्ञांशी गुरुवारी (ता.३) चर्चा केली. - ताज्या बातम्यांसाठी...
मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर भरधाव कारने सोमवारी रात्री नऊ जणांना जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा  मृत्यू झालाय.  तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी...
मुंबईः आज  अनंत चतुर्दशी... गणेशभक्त आजा आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले....
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या...
नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
मुंबई : लॉकडाऊन, त्यापाठोपाठ अतिवृष्टीचे संकट या सर्व कारणमुळे भाजीपाल्यांचे दर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
अमरावती : सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे निर्मित निःशस्त्र या महिला...
पुणे - कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. अनलॉकनंतर...
कोरोनाच्या संकटामुळे हॉटेल व्यवसायाला तडाखा बसलेला आहे आणि पुणेही त्याला अपवाद...