Supriya Sule

सुप्रिया सुळे या भारतीय महिला राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 03 जून 1969ला झाला असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्या खासदार म्हणून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. संसदेतील उपस्थितीवर त्यांचा कटाक्ष असतो. संसदेत सर्वाधिक उपस्थिती असणाऱ्या खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचा विवाह सदानंद सुळे यांच्याशी झालेला आहे.

खडकवासला/ धायरी - पुणे जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या नऱ्हे येथील कोविड सेंटरला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
लोणावळा (पुणे) : अपघातग्रस्तांना मदत केली पाहीजे, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात कधी कधी टाळण्याचा प्रयत्नही करतो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात सोमवारी (ता. 31) सकाळी अपघातग्रस्त ट्रेलरचालकास मदत करत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या...
सासवड - कोरोनाच्या संसर्गाचे संकट ओळखून संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुमारे 550 खासगी डाॅक्टर्स शासकीय यंत्रणेतील रुग्णांच्या उपचारार्थ तैनात ठेवले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून त्यासाठी तरतूद करुन ठेवली. तसेच महात्मा फुले जनआरोग्य अभियान योजनेतून...
मुंबई - दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
पुणे : पुण्यात कोविडचा आलेख स्थिरावला असला तरी पण धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळं जिम, रेस्टॉरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल, असं सांगितलं. तसेच मंदिरे, मशिदी उघडा अशी मागणी करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे पण...
पिंपरी - ‘व्यक्तीच्या आवाजावरून कोरोना चाचणीचा प्रयोग सुरू झाला आहे. तो यशस्वी होईल तेव्हा होईल. पण, पुढच्या महिन्यापासून राज्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे,’’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. - ताज्या...
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आग्रही आहे. प्रस्तावित योजना, नीरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्याची वहन क्षमता वाढविणे तसेच नीरा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यांच्या...
सातारा : पावसाळा सुरू झाला की, महामार्गावर खड्डे पडतात. रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला असला, तरी सध्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. भरधाव जाणाऱ्या वाहनांना पावसाच्या पाण्यामुळे...
नांदेड ः राज्य परिवहन महामंडळाने २०१९ मध्ये महिला चालक कम वाहक पदावर महिलांची नियुक्ती केली. प्रशिक्षण देऊन महिलांच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले. अन् कोवीडच्या महामारीत अचानक त्याचे प्रशिक्षण थांबवून महिलांना घरी बसविण्यात आले आहे. यामुळे राज्यातील...
उदगीर : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांना मानसिक बळ अत्यंत महत्त्वाचे ठरते. या मानसिक बाळाच्या आधारावर कोरोनाशी लढता येते. त्यामुळे अशा रुग्णांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे मत राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी...
औरंगाबाद : समाजाने बहिष्कृत केलेल्या तृतीयपंथीयांची उपेक्षा कायम आहे. यासाठी शासनाने तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना जुन महिण्यात केली. या मंडळाकडून या समाजाला न्याय मिळेल, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक वरील एकूण १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे शरद पवार आणि कुटुंबीयांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली...
मुंबई : मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झालाय. शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक'मध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. सिल्व्हर ओक मधील दोन सुरक्षा...
पुणे : ''पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन ती आटोक्‍यात आणण्यासाठी ५० हजार अँटिजेन किट (Antigen Test Kit) देण्यात यावेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल,'' असे...
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. आजोबांच्या वक्तव्यानंतर  पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे...
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते आणि महामार्गावर सातत्याने पाणी साचल्यामुळे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे वाहतूक खोळंबा होत असून तो टाळण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचारी महामार्गावर तैनात आहेत. दरम्यान, कोंडी...
मुंबई :  मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी...
मुंबईः  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली. आजोबांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी...
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव...
मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राच्या अग्रलेखात पार्थ पवार प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे हा मूर्खपणा असला तरी महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, जुनेजाणते लोकही सीबीआयची ‘री’ ओढत...
मुंबई : काल शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक वर भेट घेतलेली. यावेळी सुप्रिया सुळे...
मुंबई : मुंबईतून आजही मोठ्या राजकीय घडामोडी समोर येतायत. कालच्या शरद पवारांच्या पार्थ पवारांबाबत व्यक्त केलेल्या मतानंतर आजच्या राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आज...
मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पार्थ पवारांबद्दल आपलं मत मांडलं आहे. काल शरद पवार यांनी पार्थ यांना आपल्या रोखठोक भूमिकेतून सुनावलं होतं. पार्थ यांनी...
मुंबई : कालचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी वेगळा होता. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेली CBI चौकशीची मागणी अपरिपक्व असल्याचं मत मांडलं. पार्थ पवार यांच्या मताला कवडीचीही किंमत...
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या...
नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
मुंबई : लॉकडाऊन, त्यापाठोपाठ अतिवृष्टीचे संकट या सर्व कारणमुळे भाजीपाल्यांचे दर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
अमरावती : सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे निर्मित निःशस्त्र या महिला...
पुणे - कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. अनलॉकनंतर...
कोरोनाच्या संकटामुळे हॉटेल व्यवसायाला तडाखा बसलेला आहे आणि पुणेही त्याला अपवाद...