सुरेश प्रभू

सुरेश प्रभाकर प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953ला झाला. हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी रेल्वे मंत्री पदाची शपथ घेतली. 1996 ते 2014 या काळात ते शिवसेना पक्षाचे सदस्य होते. 1999 ते 2002 या काळात सुरेश प्रभूंनी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, ऊर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक महत्वाच्या खात्याची मंत्रीपेद भूषविले आहेत. सुरेश प्रभू यांनी मुंबई विद्यापीठामधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली असून राजकारणात येण्यापूर्वी सारस्वत बँकेच्या चेअरमनपदावर ते कार्यरत होते. बाळासाहेब ठाकरेंनी प्रभूंना शिवसेनेत आणले व राजापूर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. राजापूरमधून प्रभू सलग ४ वेळा लोकसभेवर ते निवडून आले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मात्र त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.

जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....
मुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...
पुणे : महाराष्ट्रातील मोठ्या सत्तानाट्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
कोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...
पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण...
मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज...
पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही....