Sushma Swaraj

सुषमा स्वराज या देशातील प्रभावी महिला राजकारणी म्हणून ओळख असलेल्या नेत्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्या भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी या खात्याचा कार्यभार पाहिला होता. सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 ला तर मृत्यू 06 ऑगस्ट 2019 ला झाला. सुषमा या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकीलही राहिल्या आहेत. 2009ला भाजपच्या विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची नियुक्ती त्यांची लोकसभेत नियुक्ती करण्यात झाली होती. त्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री पदाचा कार्यभारही त्यांनी पाहिला होता. 2009 ला लोकसभा निवडणूकींसाठी त्या भाजपच्या 19 सदस्यीय निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्ष होत्या. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हा मानही त्यांनी मिळवला आहे. सत्तरच्या दशकातच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सक्रियपणे भारतीय जनता पक्षाचे काम केले.

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आजपासून सेवा सप्ताह साजरा करत आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे त्यांचा...
पुणे -  जर्मन, फ्रेंच, इंग्रजी इत्यादी विषयांचे क्लासेस सहज उपलब्ध होतात. मात्र, सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृतचे क्लासेस मोठया प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणार्थ...
नवी दिल्ली- रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू यांना राखी बांधताना दिसत आहेत. नायडू यांनी...
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांची वर्णी लागण्याची चर्चा दिल्लीत जोरात आहे. विरोधी पक्षनेते...
नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता वेगानं होणार आहे. दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस हायवेचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा हायवे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल...
नाशिक रोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयातील ई-पासपोर्ट छपाईचा विषय अखेर मार्गी लागला आहे. ई-पासपोर्टच्या सिक्युरिटी फीचरसोबतच त्यातील महत्त्वाच्या ‘ई-चीप’ नाशिक रोडच्या मुद्रणालयात बसविण्यास अखेर परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...
कोरोनामुळे अनेक देशाची विमानसेवा बंद झाल्याने हजारो भारतीय परदेशात महिनो न महिने अडकून पडले. त्यांच्यापुढे असंख्य अडचणी उभ्या राहिल्या. त्या दूर करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत मोहिमेने अनेकांना केवळ दिलासा दिला नाही, तर त्यांची "...
नांदेड : देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी आणि महिला उद्योग, व्यवसाय व उपक्रमांना चालना देऊन औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांची निवड नीती आयोग हा महिला उद्योजकता व्यासपीठांतर्गत वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या...
नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचा आज (ता.14) जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणीत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.25) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात भाजपच्या चार नेत्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ज्येष्ठ कामगार नेते...
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर), भाजपचे चाणक्‍य आणि रणनितीकार अरूण जेटली (मरणोत्तर),...
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली भाजपमध्ये आहेत. बासुरी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून...
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने 2019 ची सर्वात जास्त चर्चेत असलेल्या राजकीय व्यक्ती आणि मुद्द्यांची यादी जाहीर केलीये. यामध्ये भारतातील राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा बाजी मारलीये. ट्विटरने प्रकाशित केलेल्या यादीत मोदी...
नवी दिल्ली : माजी दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे अखेरचे आश्वासन त्यांची मुलगी बांन्सुरी हिने पूर्ण केले आहे.  @sushmaswaraj Bansuri has fulfilled your last wish. She called on Mr.Harish Salve and presented the One Rupee coin...
मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान सोशल मीडियावर चर्चेत...
नवी दिल्ली - गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे...
सटाणा (जि.नाशिक) : मृत जवान कुलदीप यांच्या अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून...
फेब्रुवारी, मार्चमध्ये जेव्हा कोरोना महामारीचा अंदाज आला तेव्हा व्हिएतनाम...
पुणे - गेल्या वर्षभरापासून म्हाडाच्या सदनिकांसाठी सोडतीची वाट पाहणाऱ्या गरीब,...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात तक्रार घेऊन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
वेल्हे, (पुणे) - किरकोळ भांडणातून मुलाकडून झालेल्या मारहाणीमध्ये वडिलांना...
औरंगाबाद : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या आरोग्य...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज ६७ जणांना (मनपा ४६, ग्रामीण २१) सुटी...