Telangana
मरखेल (जिल्हा नांदेड) : मष्णेर तीर्थक्षेत्र (ता. देगलूर) येथे दारु पिऊन बाजारात धुडघुस घालत व्यापाऱ्यांच्या साहित्याची नासधूस करणाऱ्या मद्यपी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मरखेल ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून त्याला मारहाण...
रत्नागिरी - भाट्येच्या लांबलंचक समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातून आलेले स्पर्धक सर्फ फिशिंगसाठी सज्ज होते. पंचांचा संदेश मिळताच अंगावर येणाऱ्या लाटांमध्ये फिशिंग लाईन भिरकावली. सर्वाधिक किलोची मासळी मिळवायची प्रत्येकालाच आस होती. सकाळच्या सत्रात एका...
नागपूर : जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रती हेक्‍टर कापूस उत्पादकता कमी आहे. कापूस शेतीला अवघे पाच टक्‍के सिंचन आणि सघन लागवडीचा अभाव ही कारणे त्यामागे दिली जातात. याची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने महाराष्ट्राची कापूस...
नांदेड : धर्माबादच्या विकासासाठी आजवर जी काही प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली त्यात मला प्रत्यक्ष सहभाग घेता आला याचे मनोमन समाधान आहे. बाभळी बंधाऱ्यापासून ते या भागातील युवकांना चांगल्या शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य प्राप्त होण्यासाठी...
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 2018 पासून चार सदस्यांची पदे रिक्‍तच आहेत. त्यासाठी सुमारे 125 जणांनी अर्ज केल्यानंतर विविध विभागांच्या मुख्य सचिवांकडून त्याची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. छाननीनंतर 50 ते 60 जणांची नावे निश्‍चित करुन अर्ज अंतिम...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता अन्य राज्यांच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विश्‍वसनिय संस्थेची निवड केली असून प्रारंभी कमी उमेदवार असलेली मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे....
भोकर ( जिल्हा नांदेड ) : तेलंगणा सिमेलगत असलेल्या दिवशी (बूद्रक ता. भोकर) येथे निरागस बालिकेवर अत्याचार करुन खून करण्यात आला. अशा निंदनीय घटनेचा विविध स्तरातून शहरात निषेध व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी (ता. २२) भोकर बंदची हाक देण्यात आली. त्यास...
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन विराजमान झाले असून त्यांनी संपूर्ण प्रचारात अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा वापर केला होता. बुधवारी (ता.२०) बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या भाषणाने अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे...
हिमायतनगर (जिल्हा नांदेड) ः मध्यप्रदेशातील खंडवा, बर्हानपुर परिसरात विकासापासून कोसोदुर असलेल्या आदिवासी बांधवांची मोठी संख्या असून याच परिसरातील दहा वर्षीय गणेश मेंढ्या चारण्यासाठी आला असता मेंढपाळाच्या त्रासाने पळ काढून काही अंतर पायी तर काही अंतर...
देलनवाडी (जि. गडचिरोली) : सटवाईने भाळी लिहिलेला अठराविश्‍वे दारीद्रयाचा शाप, त्यात या अतिमागास, उद्योगविहिन जिल्ह्यात हाताला काम नाही, कोणतेही काम मिळण्याची आशा नाही. अशा गांजलेल्या परिस्थितीत जगणाऱ्या असंख्य बेरोजगारांना पोटाची खळगी भरण्यासाठी आपले...
उमरगा (उस्मानाबाद):  सोन्यांचे दर गगनाला भिडलेले असताना अंगावर लाखो रुपये किंमतीचे दागिने घालून मिरवणारा उच्चभ्रू समाज. तर दुसरीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाना प्रकारचे काम करणाऱ्या फिरस्ती समाजाची होणारी अवहेलना सामाजिक विषमतेची दरीचे...
हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून आखाड्यावर बांधलेल्या एका गायीवर हल्ला करुण ठार केले आहे. ही घटना ता. १४ च्या राञी घडली.  दुधड- वाळकेवाडी भागात जंगल चांगल्याप्रकारे आहे. शेजारी...
अहेरी (जि. गडचिरोली) : कोरोना सोबतच आता देशात 'बर्ड फ्लू'चे संकट आले आहे. दक्षिण गडचिरोलीत तीन आंतरराज्यीय पूल आहेत. लगतच्या तेलंगणा राज्यात मोठे पोल्ट्री उद्योग असल्याने या पुलांद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा...
तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा येथील बारालिंग मंदिराची आगळी- वेगळी भाजी- भाकरीची पंगत यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द झाल्याने शुक्रवारी (ता. १५) मंदिरात भाजी- भाकरी प्रसाद करुन केवळ पंगतीची औपचारिकता पाळण्यात आली. शुक्रवारी मंदिर परिसर भाविकांना...
नांदेड : बिलोली शहरात ता. नऊ डिसेंबर रोजी शौचालयासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर युवतीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे...
देगलूर ( जिल्हा नांदेड ) : गेल्या चाळीस वर्षापासून त्या- त्या घराण्यात गावातील ग्रामपंचायतीच्या सत्तेची सूत्रे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ना पिण्याचे पाणी, ना चांगले शिक्षण, ना चांगले आरोग्य. मूलभूत सुविधांसाठी गावकऱ्यांना आजही संघर्ष करावा...
नाशिक : किमान आधारभूत किमतीपेक्षा पाचशे ते आठशे रुपये कमी भावाने मका विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. देशातून महिनाअखेर १७ लाख टनाची निर्यात होऊनही भाव सुधारले नाहीत. मात्र निर्यातीचा वेग कायम राहिल्यास मकरसंक्रांतीनंतर मक्याच्या भावात तेजी...
हैदराबाद - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जवळचे  नातेवाईक आणि माजी राष्ट्रीय हॉकीपटू प्रवीण राव आणि त्यांच्या दोन भावांच्या अपहरण प्रकरणी काल आंध्र प्रदेशच्या माजी मंत्री भूमा अखिलप्रिया यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली...
माळीनगर (सोलापूर) : यंदा देशातील 481 साखर कारखान्यांत डिसेंबर 2020 अखेर 110.22 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत 437 कारखान्यांत 77.23 लाख टन साखर उत्पादन झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात 32.59 लाख टन साखर उत्पादन अधिक...
उत्तर सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या टोकाला असलेलं पडसाळी हे दुष्काळग्रस्त गाव. मातीतून मोती पिकविणाऱ्या येथील शेतकरी बांधवांनी विजेच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजेच्या प्रश्नातच गावची निवडणूक बिनविरोध करून...
सातारा : सन १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारत देशातील जनतेने स्वतःला दिलेल्या राज्यघटनेची अंमलबजावणी १९५० मध्ये झाली. घटनेनुसार पहिल्या निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. या निवडणुकीत केंद्रात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व मुंबई राज्यात...
नांदेड : लिंगायत धर्मविरोधी काम करणाऱ्या ढोंगी साधूंवर कडक कार्यवाही करा. तसेच राष्ट्रीय लिंगायत समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर यांच्यावर खोटे आरोप करुन दाखल केलेले गुन्हे रद्द करुन त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन बसव ब्रिगेडच्या...
नवी दिल्ली- भारती एअरटेलने 199 रुपये रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नुकताच रिलायन्स जियोने देशांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा करताना त्यांचा हा प्लॅन एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत बेस्ट...
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेसंबंधी पंच कमिटीचा प्रस्ताव, लोकप्रतिनिधींची मागणी आणि महापालिका व पोलिस प्रशासनाचा अभिप्राय, याचा विचार करुन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्‍तांना प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आता...
हैद्राबाद : अंधश्रद्धेतून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची...
नागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘...
कुंदेवाडी (नाशिक) : "सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून...
नवी दिल्ली : Delhi Tractor Parade:दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं...
मुंबई -  गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers...
परभणी : आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पिंपरी - महापालिकेच्या २०१० ते २०२० या कालावधीतील लेखापरीक्षणातील त्रुटी अद्याप...
पुणे : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन लॉकडाउन काळात एका बांधकाम...
औंध (जि. सातारा) : येथील श्री यमाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आली असून,...