ठाणे

ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले शहर असून ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात. पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे महानगरपालिकेची स्थापना १९८२ साली झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुंटणखान्यांचा कुटील उद्योग तेजीत असून दोन ठिकाणी छापे घालून गुन्हे शाखा पोलिसांनी कुंटणखाना चालक महिला पुरुष व चार ग्राहकांना...
नाशिक : नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला 22 हजारांची लाच घेताना जेरबंद केल्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत, तोच लाचलुचपत प्रतिबंधक...
बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : राग अनावर झालेल्या बापाने हातोडीने डोक्‍यावर प्रहार करून पोटच्या मुलाचाच खून केल्याची घटना शनिवारी (ता. 7) सकाळी 10 वाजताच्या...
औरंगाबाद : पानिपत युद्धाबाबतचे एक पुस्तक वाचत होतो. लढाई आणि त्याचे परिणाम समजून घेत असताना एका मित्राशीही याबद्दल चर्चा सुरू होती. शहरातील पुराणवस्तूंचे...
नाशिक : विवाहोच्छुक घटस्फोटीत, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला...
औरंगाबाद : महिलांवरील अन्याय-अत्याचार तसेच महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे, तसेच जलदगती न्यायालयाद्वारे महिलांचे प्रश्न सोडवले...
यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील कुंटणखाना सुरू झाल्यापासूनच वादग्रस्त राहिला आहे. नवीन ग्राहक आल्यानंतर त्याला खोलीत पाठविणे, त्याचे छायाचित्र काढणे व...
मालवण ( सिंधुदुर्ग ) - तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करताना वार्‍यामुळे नौका एका बाजूला कलंडल्याने ती उलटून नौकेतील नऊ पर्यटक पाण्यात फेकले...
कारंजा (घाडगे) (जि. वर्धा) : जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. यात तालुक्‍यातीलही काही भागाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे सर्व्हे...
नाशिक : बिझनेस सेंटर म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईत नाशिककरांना पोचण्यासाठी आता कल्याण फाट्यापासून नजीक असलेला मानकोली जंक्‍शन हा नवीन पर्याय उपलब्ध होत...
कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा येथे बदली झाली. त्यांच्या जागी विसापूर...
नाशिक : विदर्भ एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरीप्रकरणी रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सिन्नर फाटा येथील संशयित महिलेकडून मोबाईल हस्तगत करण्यात...
 वर्धा  :  बालसुधारगृहात मुलांना समुपदेशन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण, राज्यात...
काटपूर (जि. अमरावती) : युवक-युवतीचे प्रेम जसे वेगळे असते, त्याहीपेक्षा मोठे आई आणि मुलाचे प्रेम असते. तसेच भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा विचारच आनंद देऊन जातो....
औरंगाबाद : मुंबई मुख्यालयात पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यांने शहरात पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शाररिक संबंध...
मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले आणि भाजपच्या किसन कथोरे यांच्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी लढत होतेय. उद्या सभागृहात अध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार...
कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे....
नागपूर : पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस अधिकारी, गुन्हेगार, आरोपी, केस डायरी किंवा फिर्यादी यांचा कलकलाट नेहमीचाच आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातून काहीतरी निर्मिती...
पुणे : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास...
नाशिक : नाशिक येथील खेळाडूंना घेऊन जात असलेली क्‍लूजर व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन खेळाडू, दोन शिक्षक व चालकासह सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २७)...
नाशिक : अनधिकृत रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्याच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी सुरू असताना एका रिक्षाचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारा...
औरंगाबाद : राज्यातील परिचारिकांना निरंतर परिचर्या प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फतच राबविणे आवश्‍यक असल्याचे शासनाचे पत्र खंडपीठात...
मुंबई  : राजकारणाच्या गरमागरमीत मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झाले असून आज मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज सांताक्रुझ येथे...
नाशिक : बेशिस्त आणि अनधिकृत रिक्षांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच सोमवारी (ता. 25) पहिल्याच दिवशी निम्म्याहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावल्याच नाहीत....
जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...
मुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण...
पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही....
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
नवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ खुंटली असून, पंतप्रधान कार्यालयाकडे...
कणकवली/सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या...
कल्याण : महिलांवर अत्याचार करून हत्येच्या घटनांमुळे देशात मोठा जनक्षोभ उसळला...