Tirora
तिरोडा (जि. नागपूर) :  राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेला तालुक्‍यातील नागझिरा अभयारण्य 1 नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुला होणार आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून आसुसलेल्या पर्यटकांना लवकरच पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे....
गोंदिया : हलक्‍या धानाच्या कडपा शेतात मळणीसाठी तयार असताना परतीच्या पावसाने जिल्ह्यात बस्तान मांडले आहे. बुधवारीदेखील तिरोडा तालुक्‍यातील मुंडीकोटा परिसरात तसेच अन्य बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कडपा ओल्या झाल्या असून,...
नंदोरी (जि. वर्धा): राज्यात एकूण 1 लाख 10 हजार 395 शाळांमधून दोन कोटी 25 लाख 60 हजार 578 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. परंतु, यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याचे पुढे आल्याने...
गोंदिया : ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असताना रुग्णांना ऑक्‍सिजन न देणे, कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचारात हलगर्जीपणा होणे, रुग्णांची हेळसांड करणे हा प्रकार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे. या प्रकारावर अनेकांनी सोशल...
मुंडीकोटा (जि. गोंदिया) : सरांडी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत कोविड केअर सेंटर आहे. येथे रुग्णांना राहण्याची सोय केली आहे. या केंद्रात 7 रुग्णासह बालकांचादेखील समावेश आहे. साधे मास्कदेखील त्यांना पुरविण्यात आले नाही. बालकांचा...
गोंदिया : मागील काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अलीकडे काही दिवसात बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने जिल्हा कोरोना विस्फोटाकडे जात आहे. रविवारी (ता. 2) रेकॉर्ड ब्रेक 60 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने...
कणकवली / ओरोस : कोरोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. नव्याने सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ते सर्व जण राजकीय संपर्कातील आहेत. यामध्ये शिवसेना नेते संदेश पारकर यांचा...
अमरावती / गोंदिया : बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस आला. यावेळी अंगावर वीज पडून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्‍यातील दोन महिलांचा, तर गोंदिया जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला. एक युवती गंभीर जखमी झाली आहे. ...
वरठी(जि. भंडारा) : बेमालूमपणे चोरी करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार होणारा चोर आपण "धूम" चित्रपटातून बघितला आहे. असाच काहीसा प्रत्यय वरठी पोलिसांना आला. आपल्या मागावर पोलिस असल्याचे कळताच अजय कनोजे नामक दुचाकीचोर मोटारसायकलने धूम पळाला; पण...
तिरोडा (जि. गोंदिया) : पशुधन पालकांची टक्केवारी वाढावी, त्यांच्यात आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी अदानी फाउंडेशनने फक्त मादीच होण्याचे गुणसूत्र विर्यकांड्या वापरून (सॉर्टेड सेक्‍स सिमन) कृत्रिम रेतन हे तंत्र पशुपालकांसाठी सुरू केले आहे. या...
साखरीटोला (जि. गोंदिया) : गेल्या 19 ते 20 वर्षांपासून बिनपगारी नोकरी करणाऱ्या राज्यातील 22 हजार 500 शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे कित्येकांवर मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आली आहे. निरंतर सेवा देऊनही शाळेकडून पगार मिळत नसल्याने...
गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत मंगळवारी (ता. 23) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे मृगात टाकलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकरी मोठ्या दमाने शेतीच्या कामात गुंतून गेला आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या बहुतांश भागात तर...
तिरोडा ( गोंदिया) : कवलेवाडा येथील वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तीन मित्रांपैकी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी ( ता. 7) सकाळी 10 च्या सुमारास घडली.  उमंग रामदास क्षीरसागर ( वय 18) व सुमांचल नारायणप्रसाद राठोड ( वय 16, दोघेही रा...
तिरोडा (जि. गोंदिया) : पत्नीने  माहेरच्या माणसांसोबत मिळून खुद्द आपल्या पतीचाच खून केला. ही आत्महत्या आहे असा निर्णय  दिल्यानंतर पोटच्या मुलानेच हा खून असल्याचे सांगत आपल्या  वडिलांना न्याय मिळवून दिला आहे. ‘मुंडीकोटाच्या एमजीनगरातील...
मुंडीकोटा (जि. गोंदिया) : येथील एमजी नगरातील अनिल छत्रीलाल शेंडे (वय 30) यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उलगडले. पत्नी, सासू, सासरे व साळ्याने मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे....
तिरोडा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण उपविभाग क्रमांक 1 गोंदिया शाखा तिरोडाअंतर्गत तिरोडा नगर परिषद हद्दीतील भागात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु दरवर्षी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत अधिकाऱ्यांच्या चुकीच्या...
तिरोडा (जि. गोंदिया) : तिरोडा नगर परिषद हद्दीतील लोधीटोला येथे रविवारी (ता. 17) रात्री राकेश शोभेलाल दुधबुरे (वय 25) याचा खून करण्यात आला होता. त्या खुनाचा आरोपी राकेशचा शेजारी राहणारा सख्खा आतेभाऊच निघाला. या आरोपीला अवघ्या 24 तासांत तिरोडा...
गोंदिया/तिरोडा : जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. खरिपाचे क्षेत्र हे अधिक आहे. कोरडवाहूसह ओलिताखालील क्षेत्रही अधिक आहे. सध्या मे महिन्याचे कडक उन्ह डोक्‍यावर घेऊन शेतकरी खरिपाच्या पूर्वतयारीला लागला आहे. कुटुंबासह शेतकरी...
तिरोडा (जि. गोंदिया) : पोलिसांनी काल शनिवारी दुपारी अवैधरीत्या मोहफुलाची दारू गाळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. यात तीन ठिकाणातून 1 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. 25 एप्रिलला सकाळी 11च्या सुमारास तिरोडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल साबळे,...
तिरोडा (जि. गोंदिया) : मंगेझरी लगतच्या जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शनिवारी (ता. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अनिता सुशीत तुमसरे (वय 32, रा. मंगेझरी) असे मृताचे नाव आहे. गेल्या अनेक...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माफियांसह गावोगावी...
धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक बहुविधता, उदारमतवादी लोकशाही ही भारताची बलस्थाने...
मुंबईः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संबोधित केले. या भाषणावर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई ः कोरोनावरील उपचार आणि त्याला प्रतिबंधासंदर्भात जाहिरातींमध्ये दिशाभूल...
कळंब (उस्मानाबाद) : सव्वा दोन कोटी रुपये खर्चून शहरातील मुख्य असलेल्या...
शिर्डी ः राज्यातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसायला हवेत; पण पत्रकार...