Tv Entertainment News

टीव्ही - ध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वकांक्षेपोटी टीव्हीटा जन्म झाला असे म्हणता येईल. प्रायोगिक स्वरुपात टीव्हीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये झाले. टीव्हीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले. १९३०च्या सुमारास न्युयार्कमध्ये यन. बी. सी. हे केंद्र तर लंडनमध्ये बी. बी. सी. हे केंद्र सुरु झाले. भारतात १५ सप्टेंबर, १९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रक्षेपक बनवून दिला. युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजशिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय यातून केंद्राचे काम सुरु झाले. केंद्राने १९६५ मध्ये मनोरंजनपर कार्यक्रम प्रक्षेपित केले. १९७२ मध्ये मुंबई व त्यानंतर श्रीनगर, अमृतसर, कोलकाता, लखनौ या ठिकाणी केंद्राची उभारणी झाली. १ एप्रिल १९७६ मध्ये भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले. त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळाले.

कोल्हापूर : रात्रीची नव्हे तर भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरण्याचा चोरट्यांनी शहर आणि परिसरात धडाकाच लावला. शहरात सीसी टीव्हीचे जाळे असूनही चोरटे वचरढ ठरत आहेत.  शहर परिसरात काही वर्षापासून मोटारसायकल...
मुंबई-  'टीव्हीवरील सगळ्यात चर्चेत असलेला आणि वादग्रस्त शो बिग बॉस १४ हा फिनाले विक सुरु आहे. फिनालेच्या आधी घरात कविता कौशिकचं रुबीना दिलैकसोबत झालेल्या भांडणानंतर ती बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाली. काही दिवसांपूर्वीच्या एपिसोड दरम्यान...
मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतंच गायक रोहनप्रीतसोबत लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि शाही सोहळ्याचे अनेक फोटो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाले...
सावदा (जळगाव) : गायन व संगीताची लहानपणापासूनच खूप आवड व छंद. ही कला विकसित करून पुढे मोठा गायक बनायचे स्वप्न. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची. काहीतरी कामधंदा केल्याशिवाय पर्याय नाही. रोजगाराच्या शोधात चार- पाच वर्षापूर्वी मुंबई गाठली. मित्र...
मुंबईः इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. अन्वय...
मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलीवूडशी संबंधित अनेक मुद्दे चर्चेत होते. मग तो नेपोटिझमचा मुद्दा असो किंवा मग एनसीबीचा ड्रग प्रकरणाचा मुद्दा. या सगळ्या प्रकरणांमध्ये सोशल मिडियावर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल केलं गेलं...
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने केंद्रिय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आदींच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला. या तपास संस्थांना चौकशी करून अटक करण्याचे अधिकार...
पहुर ः बँकेने एटीएम मध्ये २३ लाख रुपयांचा भरणा केला होता .यातील ग्राहकांनी काही रक्कम काढली होती. रात्री पावणे तीनच्या सुमारास एटीएम फोडत असतानाच गस्तीवरील पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि बँकेची २३ लाख रुपयांची रक्कम...
नाशिक : (निफाड) सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले. काही वेळात त्यांना दिसले भरकटलेले बिबट्याचे बछडे. आधी के जरा घाबरलेच. नंतर केले धाडस अन् त्यातून घडली आईची अन् बछड्याची भेट...वाचा सविस्तर प्रकार अशी आहे घटना मंगळवार (ता. 1) सकाळी 6.30 वाजता...
नांदेड : मागील काही दिवसांपासून खंजर, तलवार व पिस्तुलचाधाक दाखवून मोठे व्यापारी, डॉक्टर्स यांच्यासह राजकीय व्यक्तींनाही धाक दाखवून खंडणी मागण्याची परंपरा गुन्हेगारांनी सुरु केली होती. मात्र आता असे प्रकार चालू देणार नाही. असा सज्जड दम पोलिस अधीक्षक...
पहूर (ता. जामनेर) : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या बिकानेर मिठाईवाला या दुकानातून चोरट्याने १५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून, चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. विशेष म्हणजे, रविवारी पहाटे पावणेदोनच्या...
आनंदवन (चंद्रपूर) ः ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांना आनंदवनातील स्मृतिवनाजवळ सोमवारी रात्री पावणदहाच्या सुमारास दफन करण्यात आले.  मंगळवारी...
मुंबई : लॉकडाऊननंतर हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अजूनही शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू असून या वर्गांसाठी गॅझेट्‌चा वापर वाढला आहे. त्यामुळे किशोरवयीन...
मुंबई- प्रसिद्ध गायक आणि  टीव्ही होस्ट आदित्य नारायण आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकतोय. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत तो सात फेरे घेणार आहे. काही दिवसांपासून त्याचे...
अमरावती ः चार दिवसात चेनस्नॅचिंगची तिसरी घटना घडली. पहिल्या दोन घटना या गाडगेनगर हद्दीत तर, रविवारी (ता. 29) राजापेठहद्दीत गानूवाडी परिसरात घडली. रितू अनुप चौधरी (वय 27, रा. एमआर कॉलनी) या परिसरातील चिंतामणी लॉन येथे आयोजित लग्नसमारंभ आटोपल्यावर...
नवी दिल्ली : Ericsson ने आपल्या लेटेस्ट Ericsson Mobility चा रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की 2026 पर्यंत 10 पैकी 4 लोकांच्या स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हीटी असेल. याशिवाय या रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं गेलंय की यावर्षी...
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिम्बाचियाला काही दिवसांपूर्वीच ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला. काही दिवसांपूर्वी भारती सिंहने देखील जामीन ...
यवतमाळ : साखर कारखान्याची इमारत पाहण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाने फायबर काठीने मारहाण केली. यात त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.28) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मांगुळ साखर कारखाना येथे घडली. हेही वाचा -...
मुंबई- कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिम्बाचिया जेव्हापासून ड्रग केसमध्ये अडकले आहेत तेव्हापासून सतत अशी चर्चा ऐकायला मिळतेय की प्रसिद्ध टीव्ही कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमधून भारती सिंहला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. मात्र नुकतंच...
नांदेड : शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नालंदानगर येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी ता. २७ नोव्हेंबरच्या रात्री झाली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
आष्टी (जि. बीड) : नरभक्षक बिबट्याने तालुक्यातील किन्ही येथे दहावर्षीय मुलाचा बळी घेतल्यानंतर तातडीने पावले उचलत तज्ज्ञांच्या पथकासह विविध ठिकाणचे वन अधिकारी-कर्मचारी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी किन्ही परिसरात दाखल झाले आहेत. सव्वाशेजणांच्या पथकासह...
कल्याण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ अत्यावश्‍यक सेवेतील आणि परवानगीप्राप्त नागरिकांनाच लोकल प्रवास करण्यास मुभा आहे; मात्र बुधवारी (ता. 25) रात्री साडेदहाच्या सुमारास आटगाव रेल्वेस्थानकात दोन पुरुष महिला डब्यात घुसलेच कसे? पुरेशी सुरक्षा...
नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात दहा दिवसानंतरही पोलिसांना यश न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री मंदिरात बैठक घेऊन नाराजी व्यक्त करत मंगळवारी १ डिसेंबरला चुल व गावबंद...
अमरावती ः गाडगेनगर हद्दीत वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटना लक्षात घेता, हेल्मेटधारक व पाठीवर सतत कॉलेजबॅग लावून फिरणाऱ्या संशयित पोलिसांच्या रडारवर आहे. चेनस्नॅचिंगच्या दोन घटनेनंतर पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यापैकी सोनसाखळी...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास...
पुणे : एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनोळखी माणसाची मदत घेणे ज्येष्ठ...
सातारा : ऊस आंदाेनावरुन पुणे बगंळूर राष्ट्रीय महामार्गावर तीन अनाेळखी...