उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला आहे. 2003 साली उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली होती. सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. 2002 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला सत्ताही मिळाली. पुढील वर्षी त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता शिवसेनेने 63आमदार निवडून आणले. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच भाजपसोबत युती करत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढविलेली नाही.

मुंबई : "संजय राऊत पवारांचा माणूस", अशी दिल्लीत ओळख असल्याची टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर...
मुंबई - फोर्टमधील पाच मजली भानुशाली इमारतीचा भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. तर चारजण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने ढिगा-याखाली अडकलेल्या  सहा जणांना बाहेर काढले. रात्री  उशिरापर्यंत...
मुंबई: कोविड 19 विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना मदत मिळावी म्हणून राज्य शासनाच्या विनंतीवरून केरळमधील 40 डॉक्टर्स आणि 35 परिचारिकांचे पथक मुंबईत दाखल झाले होते. मात्र, आता हे पथक अद्याप पगार न दिल्याने घरी परतत आहे. तर, 35 परिचारिका...
अकोला : व्याघ्र संवर्धनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. ते बघता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे प्रस्तावित गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री...
पुणे : कोरोना संकटात बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची धाकधूक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अखेर आज दिलासा मिळाला आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. यात ९०. ६६ टक्के लागला...
मुंबईः  राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका...
नागपूर  : कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय गेला, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. दुसरीकडे काहींसाठी तो फायद्याचा ठरत आहे. कोरोनामुळे निवडणुका घेता नसल्याने काही संस्थांना मुदतवाढ देऊन सहकार तर काही ठिकाणी प्रशासक नियुक्त करून सरकारने असहकाराचे धोरण...
मुंबईः  राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसह राज्यातील महाविकास आघाडीच्या विविध मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट, तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  शिवसेनेचा कायदेशिर सल्लागार असलेल्या...
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : मी शिवसेनेचा कडवा शिवसैनिक आहे. जी जबाबदारी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ती पार पाडत आहे. महाविकास आघाडीची पारनेर तालुक्याची जबाबदारी कोणालाही दिली नाही. शिवसेनेतील विजय औटी यांचे स्थान पहील्यासारखेच...
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक असल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मतदानाला हजर राहायचे, या उद्देशाने सर्व सदस्य जमले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज कोण भरणार, याबाबत चर्चा सुरु होती. मात्र...
अहमदनगर : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यातील विधानपरिषद व विधानसभेच्या आमदारांना गेल्या आठवड्यात ३० लाख रुपयांप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर काही आमदारांना निधी देण्यात आला नव्हता....
पुणे : केरळच्या सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सर्वच पदांची 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'तर्फे भरती करावी, यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय बैठक घेऊन त्याबाबत निर्णय करावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबईः काही दिवसांपूर्वी कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक...
नवी मुंबई : एकीकडे कोरोनासारख्या महामारीमुळे जनता हैराण झाली असताना दुसरीकडे सिडकोने गावठाणातील ग्रामस्थांच्या बांधकामांवर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आहे. नेरूळ, सारसोळे आणि घणसोलीतील काही प्रकल्पग्रस्तांच्या घरांना नोटिसा बजावून बांधकाम...
नागपूर : आठ ओबीसीबहुल जिल्ह्यांतील इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती भटक्‍या जमाती प्रवर्गाच्या आरक्षण निश्‍चितीसाठी सरकारने उपसमिती तयार केली आहे. समितीने आठही जिल्ह्यांसह राज्यभरातील ओबीसींची जनगणना करावी, सोबतच जिल्हा पातळीवरील सर्व गटाच्या...
मुंबई: बकरी इद या मुस्लिम समाजाच्या महत्वाच्या सणाच्या दिवशी राज्यात कुर्बानी देण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांनी केली आहे.       बकरी इद चा सण एक ऑगस्ट...
मुंबई : मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात पुन्हा एकदा राजकीय खलबतं पाहायला मिळालीत. कारण मुंबईतील बाळासाहेब स्मारकात महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आज एक अत्यंत...
नवी मुंबई : पनवेल व उरण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अनेक रुग्णालये भरली आहे वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांना वेळेवर आणि पुरसे उपचार मिळावे, याहेतूने  कोरोनाबाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून सरकारने तातडीने किमान एक हजार...
मुंबई : महाराष्ट्रात शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा होणार की नाही यावर विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली....
मुंबई- सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत राज्यातील राजकारण आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य केले.  पवारांनी सामनाला दिलेली...
मुंबई- कर्नाटक,  मध्यप्रदेशापाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून...
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या एका व्यावसायिकाला मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना जुहूमध्ये घडली होती. या घटनेचा तपास लावत आता मुंबईतील जुहू पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यात. मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून...
नवी दिल्ली : कोरोनाच्या आकडेवारीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. भारतात कोविड रग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतेय. दिवसाला २५ हजारांपेक्षा जास्त कोरोना...
श्रीगोंदे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस...
नवी दिल्ली - पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या बरीच...
नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे...
कोल्हापूर - सह्याद्री घाटमाथ्यावर करवंद आणि नेर्ली या वनस्पती मोठ्या प्रमाणात...
नवी दिल्ली - टेलिकम्युनिकेशन कंपन्या सातत्याने नवनवीन ऑफर्स ग्राहकांना देत...
हो हे शक्य आहे , कारण झूम अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी जिओने एक नवीन अ‍ॅप...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे, ता. 16 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन,...
पुणे : पालघर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात दोन साधुंसह तिघांच्या खून प्रकरणी...
मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी आज मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. विशेषता पश्चिम...