Umarkhed
यवतमाळ: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत कुटुंब सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांची ऑनलाइन आधार कार्ड लिंगिंकची प्रक्रिया करण्यात येत आहे. केंद्र शासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आधार...
यवतमाळ : साखर कारखान्याची इमारत पाहण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाने फायबर काठीने मारहाण केली. यात त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.28) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मांगुळ साखर कारखाना येथे घडली. हेही वाचा -...
यवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपालिकांतील विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या जानेवारी 2021मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, कोरोनाचे संकट आल्यापासून ऑफलाइन बैठका बंद आहेत. अशा परिस्थितीत जानेवारीत...
निवघाबाजार ( ता. हदगाव जिल्हा नांदेड) : एकीच्या बळाने काय होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मनुला- पळशी दरम्यान पैनगंगा नदीवर लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या पुलाचे देता येईल. अवघ्या पंधरा दिवसात पुलाचे काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य...
उमरखेड (जि. यवतमाळ) : विधानसभेचे माजी आमदार, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. अनंतराव देवसरकर यांना शुक्रवारी (ता.27) मूळगावी चातारी येथे निरोप देण्यात आली....
उमरखेड (जि. यवतमाळ) : महागाव विभागाचे लोकनेते तथा माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर (वय ८८) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. एक जुलै १९३६ उमरखेड तालुक्यातील देवसरीत त्यांचा जन्म...
यवतमाळ : राज्यातील एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेने गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तब्बल 344 सार्वजनिक शौचालय पूर्ण झालेली आहेत. एकूण 98 शौचालयांचे काम प्रगतिपथावर असून, काही...
नांदेड : लग्नात टीव्ही, वाशिंग मशीन, दुचाकी व अन्य चैनिच्या वस्तु दिल्या नसल्याने त्या आता घेण्यासाठी माहेरहून पैशाची मागणी करुन एका विवाहितेला त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लग्नात टीव्ही, वॉशिंग मशीन आणि...
यवतमाळ : जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव अद्यापपर्यंत झालेला नाही. असे असतानाही खुलेआम वाळूचा उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घाटांची गोपनीय पद्धतीने पाहणी करून घेतली. त्यात काही ठिकाणी वाळूतस्करांचा स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे...
उमरखेड (जि. यवतमाळ) : शेतीच्या वादाला कंटाळून तालुक्यातील कारखेड येथील शेतकऱ्याने नदीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत शेतकऱ्याच्या मुलाने माझ्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले असून, कारवाई करण्याची तक्रार पोलिस...
नांदेड : उमरखेड तालुक्यातील "ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन सुधारणा करण्यात येईल." खासदार हेमंत पाटील यांच्या या आश्वासनाची वचनपूर्ती  झाली असून ढाणकी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे . लवकरच...
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात 34 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल 49 हजार 256 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे....
नांदेड - शहरातील वजिराबाद ठाण्याच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने तीन दुचाकी चोरांना गुरुवारी (ता. पाच नोव्हेंबर) पकडले असून त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील एक दुचाकी तामसा (ता. हदगाव) पोलिस ठाण्याच्या तर दुसरी दुचाकी...
उमरखेड (जि. यवतमाळ): पैनगंगा नदीला 2006 मध्ये आलेल्या पुरात घरे बुडाल्याने देवसरी येथील ९९ कुटुंब बेघर झाले. त्यांना लोहरा येथील ई-क्लासच्या जागेवर तात्पुरता निवारा देण्यात आला. मात्र, गेल्या १४ वर्षांपासून कोणत्याही सोयीसुविधांअभावी ही कुटुंबे अनेक...
नांदेड : मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच ठिकाणी शेतकरी आणि अधिकारी कर्मचाऱ्यासमोर प्रकरणाचा निपटारा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील हदगाव, हिमायतनगर  आणि महागाव तालुक्यांचा दौरा...
पुसद (जि. यवतमाळ) : पुणे-यवतमाळ या महालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसला आज बुधवारी (ता.21) सकाळी नऊला खंडाळा-येलदरी घाटात अपघात झाला. चालकाचे वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून दोन जण ठार झाले, तर 19 प्रवासी जखमी झाले. विवेक विनोद जाधव (वय 13, रा....
उमरखेड (जि. यवतमाळ): शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चालगणी शिवारात घडली. बिबट्याने नातवावर केलेला हल्ला...
इस्लापूर (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवरील मुरली गावच्या बंधाऱ्याचे अचानक पाणी सोडण्यात आल्याने एक महिला वाहून गेली असून, दोन मुलींना मात्र एका तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन त्यांचा जीव वाचवला आहे. ही घटना शनिवारी (ता. दहा) रोजी...
उमरखेड, (जि. यवतमाळ) :पैनगंगा नदीवरील मुरली येथील बंधाऱ्याचे पाणी अचानक सोडण्यात आल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी आलेल्या एका महिला पर्यटकासह दोन मुली वाहुन गेल्याची घटना शनिवारी (ता. १०) दुपारी चार दरम्यान घेतली. यातील दोन मुलींना वाचविण्यात...
नांदेड - कोरोना आजारातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी त्या प्रमाणात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येतही भर पडत आहेत. बुधवारी (ता. ३०) एक हजार २५४ जणांचा अहवाल प्राप्त झाला त्यापैकी ९७४ निगेटिव्ह तर २६४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाच...
नांदेड : भोकर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी १५ हजार हरुपयांची लाच मागणाऱ्या एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला असून, त्याच्यावर भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भोकर येथील एका...
हिंगोली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील नगर पंचायत आणि नगरपरिषद अंतर्गत प्रलंबित असलेला ९९ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घरकुलांचा  प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय...
भडगाव : उमरखेड (ता.भडगाव) येथील एका आदिवाशी कुटुंबाचे ऑगस्ट महिन्यात वादळी पावसात घर कोसळले होते. घरात झोक्यात असलेली दीड वर्षाची मुलगी मृत पावली होती. या कुटुंबाचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. या घराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार माधुरी आंधळे...
उमरखेड (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या जागेवरून शहरात दोन भिन्न मतप्रवाह आहेत. याबाबत पुतळा संघर्ष समिती दोन वर्षांपासून जागेच्या संबंधाने लढा देत आहे. तर पुतळा समिती नगरपालिकेने ठरविलेल्या...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
आनंदवन (चंद्रपूर) ः ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.3) दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या...
पुणे : मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, विद्यार्थी वाहतूक...
करमाळा (सोलापूर) : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना...