United States Of America

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा ह्या देशांना लागून आहेत. अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे. अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.

करकंब (सोलापूर) : रणजितसिंह डिसले गुरुजींनी शिक्षण प्रक्रियेमध्ये समाजाला सामावून घेताना एक अनोखा उपक्रम राबविला. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करताना तो विद्यार्थ्यांना कधीही रटाळ वाटता कामा नये, याची त्यांच्याकडून विशेष दक्षता घेतली जात होती. पण...
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता पश्‍चिम आशियात बायडेन यांच्या भावी धोरणांच्या वाटेत सुरुंग पेरले आहेत. पॅलेस्टिनींचे कैवारी अरब देश इस्राईलच्या दावणीला बांधतानाच त्यांची इराणविरुद्ध संयुक्त फळी उभारण्याचा हेतू त्यामागे दिसतो...
लंडन - कोरोना व्हायरसच्या साथीला अटकाव घालण्यासाठी जगभरात लशींवर वेगाने संशोधन सुरू असतानाच ब्रिटनने फायझर- बायोएनटेक कंपनीच्या लशीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे...
वॉशिंग्टन :आतापर्यंत संपूर्ण जगानं हे मान्य केलंय की, कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान शहरातून पसरला आहे. मात्र, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शनच्या रिपोर्टने या दाव्याला धक्का दिला आहे. त्यांनी कोरोना महामारीशी निगडीत एक नवा...
नवी दिल्ली- यावर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसेचा कट चीननेच रचला होता, असा खळबळजनक खुलासा अमेरिकन संसदेतील काँग्रेसच्या एका समितीने सादर केलेल्या अहवालात झाला आहे. आपल्या शेजारी देशाला धमकावण्याचा चीनचा या हल्ल्यामागे हेतू होता. गलवान...
तुमच्या मोबाईल फोनमधील बॅटरी लिथिअम आयन बॅटरी असते, हे तुम्हाला माहिती आहेच. एकविसाच्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संशोधकांना मोबाईल फोन आणि लॅपटॉपसारख्या गॅजेट्समधील उपकरणांच्या बॅटरींपुरताच या धातूचा उपयोग माहिती होता. मात्र, आता इलेक्ट्रिक...
मुंबई - आपण जसं पाहतो तसा जगाचा कारभार असतो असे म्हणणा-यांना त्या नजरेआड काय काय चाललं आहे याची थोडीशीही माहिती नसते. असंख्य अडचणींना तोंड देऊन नवीन काही निर्माण करु पाहणा-यांची गोष्ट आगळ्या वेगळ्या धाटणीच्या माहितीपटात आपल्याला पाहवयास मिळते....
जिनिव्हा: 2019 च्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळला होता. त्यांनंतर कोरोनाचा प्रसार होत तो युरोप, अमेरिका आणि संपूर्ण आशियात होत गेला. आज जगभर कोरोनाने लाखो लोकांचा जीव गेला आहे. सध्या बऱ्याच देशात मंदीची परिस्थिती आहे....
नवी दिल्ली - कोरोना साथीवर विकसित केली जाणारी लस, या लशीचे वितरण या व करोनाशी निगडित अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे ४ डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सर्वपक्षीय संसदीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आभासी राहणार असून पंतप्रधान...
चारशे वर्षांनंतर प्रथमच सूर्यमालेतील मोठे असे गुरू व शनी ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ आलेले डिसेंबर महिन्यात पाहावयास मिळेल. येत्या २१ तारखेला गुरू व शनीची दुर्मीळ युती होत असून, यापूर्वी १६ जुलै १६२३ रोजी देखणी युती घडली होती. साधारणपणे दर २१...
अमेरिकेत अध्यक्षपदाची सूत्रे ज्यो बायडेन घेणार, हे निश्‍चित होत असतानाच त्यांच्या आगमनाने जगाच्या पटलावर कोणत्या देशाबाबत काय घडू शकते, कोणाला काय वाटते, यापासून ते भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांची निवड भारताला कितपत पथ्यावर पडेल, अशा चर्चा...
दो बूंद जिंदगी की... हे पोलिओ लसीकरणाला प्रोत्साहनाचे बोल किती अर्थपूर्ण आहेत, याची प्रचिती सध्याच्या कोरोनाच्या कहरात प्रत्येकाला येते आहे. त्या दोन थेंबांमध्ये जगण्याची आशा आणि ऊर्मी एकवटलेली आहे. कारण, गेले सुमारे दहा महिने जगाची झोप उडवणारा...
जळगाव : जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के क्षमतेने कार्यरत झाला आहे. अर्थातच कापसाची मागणी वाढली असून, विविध देशांना बसलेल्या फटक्याने २०१९-२० मध्ये शिल्लक असलेल्या कापसाचा मोठा वापर सुरू आहे. एकट्या भारतात सुमारे १०० लाख गाठी (एक गाठ १७० किलो...
एका बाजूला दादागिरी करू पाहणाऱ्या चीनचं भय आहे, तर दुसरीकडं आजमितीला व्यापारात चीनला सोडताही येत नाही हे वास्तव, याचं प्रत्यंतर ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसीईपी) या नावानं नुकत्याच झालेल्या १५ देशांच्या करारातून आलं आहे. बदलती...
औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश...
वॉशिंग्टन - इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन चीन व रशियाच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची बाब चिंताजनक असल्याचे अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. - ताज्या...
लंडन - कोरोनावरील लशीची परिणामकारकता पडताळण्यासाठी ॲस्ट्राझेनेका कंपनी जागतिक पातळीवर अतिरिक्त चाचण्या करण्याची शक्यता आहे. यामुळे नियामकांकडून मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी फेटाळून लावली...
आकेडवारीच्या सरासरीची अचूकता अन् दुष्परिणाम अनुत्तरित असल्याचे विविध तज्ज्ञांचे मत लंडन - जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साथीत संशोधन झालेल्या ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या कोरोनावरील लशीमुळे सात प्रश्न आणि अनेक उपप्रश्न निर्माण झाले आहेत....
ऑस्ट्रेलियातील संशोधकांचे संशोधन; पर्यावरणासाठी पुढाकाराचे आवाहन मेलबर्न - जगभरात आगीच्या बदलणाऱ्या घटनांमुळे तब्बल ४, ४०० प्रजाती धोक्यात आल्या आहेत, असे एका नव्या संशोधनात समोर आले आहे. इंडोनेशियातील ओरांगउटानसह पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा...
चीनविषयी भारतीयांच्या मनात असलेली नकारात्मक भावना आणि परराष्ट्र धोरणातील संदिग्धता, यामुळे भारताने ‘आरसेप’मधून माघारीचा निर्णय घेतलाय. तथापि, यामुळे चीनलाच उलट फायदा होऊ शकतो. चीनबरोबरील लढाई आपल्याला युद्धभूमी व आर्थिक आघाडी, अशा दोन्ही पातळ्यांवर...
Success Story: नवी दिल्ली : गोरखपूरमधील गीताप्रेस रोड भागात राहणारी सामिया नसीम अमेरिकेत न्यायाधीश बनली आहे. सामियाने गेल्या वर्षी २० डिसेंबरला शिकागोमधील न्याय विभागाच्या मुख्य इमारतीत झालेल्या एका खास समारंभात न्यायाधीश पदाची शपथ घेतली....
ऑकलंड - न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले भारतीय वंशाचे डॉक्टर गौरव शर्मा (वय ३३) यांनी आज येथील संसदेत संस्कृतमध्ये शपथ घेतली. शर्मा हे न्यूझीलंडच्या सर्वांत युवा खासदारांपैकी एक आहेत. शर्मा यांनी पश्‍चिम हॅमिल्टन येथून मजूर...
ब्युनॉस आयर्स - अर्जेंटिनाचा दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मेराडोना यांचे वयाच्या 60 वर्षी कार्डिएक अटॅकने निधन झाले. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार मॅराडोना यांना दोन आठवड्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याआधी त्यांच्यावर सर्जरी करून मेंदूतील गाठ...
मुंबई - जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ऑस्करच्या शर्यतीत भारतीय चित्रपटांच्या वाट्याला निराशा आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय चित्रपटांना वाट पाहावी लागली आहे. दरवर्षी भारतातून किमान एखादा सिनेमा त्या पुरस्कारासाठी पाठविण्यात...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
इस्लामाबाद - पीपीई किटचा अभाव आणि पुरेशी काळजी घेतली जात नसल्यामुळे...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कोल्हापूर - शाहू मार्केट यार्डातील कांदा - बटाटा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढ...
नाशिक : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागत असतानाच नगरविकास विभागाने मुंबई...
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत...