विलासराव देशमुख

विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते होते. त्यांचा जन्म 26 मे 1945 रोजी झाला होता. तर, मृत्यू 14 ऑगस्ट 2012 रोजी झाला आहे. ते मनमोहनसिंग सरकारच्या काळात केंद्रिय अवजड उद्योग मंत्रीही राहिले आहेत. विलासराव देशमुख यांचा एक मुलगा रितेश देशमुख चित्रपटसृष्टीत आहे. तर, दोन मुले धिरज देशमुख, अमित देशमुख राजकारणात आहेत. ते पहिल्यांदा १८ ऑक्टोबर १९९९ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी १६ जानेवारी २००३ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पहिल्या टर्ममध्ये एकूण ते ११८७ दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर सुशिलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2004 साली पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार सत्तेत आल्यावर ०१ नोव्हेंबर २००४ रोजी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी ०४ डिसेंबर २००८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला

उस्मानाबाद :  जिल्ह्यात कोरोना बाधितांचे त्रिशतक पूर्ण झाले असून मंगळवारी रात्री एकाच दिवसात सर्वाधिक तब्बल सतरा बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. शिवाय उस्मानाबाद शहरातील धोका वाढला असून चार रुग्ण आढळून आले आहेत.  पालकमंत्र्यांपासून...
लातूर : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे...
लातूर : एकाच दिवशी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी तब्बल ३८ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली. ३८ पैकी १९ जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी (ता. ५) रात्री, तर उर्वरित १९ जणांचा कोरोना पॉझिटिव्ह...
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ३८ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.  ही पक्षिणी होते ‘होम...
लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा शनिवारी (ता. 4) मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 21वर पोचली आहे. सध्या 168 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
लातूर : लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमधून आणि राजकीय पक्षांकडून लॉकडाऊनची मागणी होत असताना लातुरात पुन्हा एकदा 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. रुग्ण संख्येचे हे वाढते आकडे...
मुंबई: दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. रुपये पाच लक्ष, , मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.   सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव...
लातूर : लातूरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढताना दिसू लागली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा गुरूवारी (ता. २) सकाळी...
लातूर : वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील निलंगा, उदगीर या तालुक्यानंतर लातूर शहर आणि आता औसा तालुक्याची चिंता वाढली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळेल असून त्यातील औसा येथील तब्बल १७ आणि लातुरातील १२ रुग्ण आहेत. उर्वरित पाच रुग्ण...
लातूर : लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत प्लाझ्मा दान करण्याची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना यापुढे लातूरातच प्लाझ्मा दान करता येणार आहे. प्लाझ्मा दाता उपलब्ध झाल्यास या...
लातूर : लातूरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान सोमवारी (ता. २९) मृत्यू झाला. याबाबतची अधिकृत माहिती आज (ता. ३०) दुपारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे लातूर जिल्ह्यात आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या...
लातूर : कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहरात 5, औसा तालुक्यात 6 आणि उदगीरमध्ये 1, असे 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. 29) आढळून आले. या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विलासराव...
लातूर : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शनिवारी (ता. २७) आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे.  पालकमंत्र्यांपासून...
लातूर : उस्मानाबादमधील गरोदर महिलेचा मागील आठवड्यात कोरोनामुळे लातूरात मृत्यू झाला. या घटनेनंतर लातूरमधील आणखी एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली. मात्र, लातूरमधील संबंधीत गरोदर महिलेने...
लातूर : कोरोनाशी लढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांपाठोपाठ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची लातूरातील ही पहिलीच...
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी आलेल्या लातूर जिल्ह्यातील आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात लातूर शहर आणि तालुक्यातील 8 जणांचा तर उदगीरमधील 5 जणांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबधितांची...
लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १२) तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील दोन रुग्ण नवीन असून ते शहरातील क्रांतीनगर भागातील आहेत. तिसरा रुग्ण हा बाभळगाव (ता. लातूर) येथे गुरूवारी (ता. ११) पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. रोज नवीनच...
सोलापूर : सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. तरी या जिल्ह्याला उजनी धरणाने वैभव प्राप्त करून दिलं आहे. या जिल्ह्यात कमी पाऊस पडत असला तरी पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने हे धरण भरते आणि सोलापूरची तहान भागते....
लातूर  : तुमच्या घरात लहान मुल असेल तर त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून यापुढे पालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. कारण शहरात आजवर चक्क चार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांबाबत अधिक दक्ष रहायला हवे. मुलांची...
लातूर : लातूर शहरात आणि जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाच लातूर शहर आणि जिल्ह्यातील तब्बल १८ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना गुरूवारी (ता. ४) घरी सोडण्यात आल्याची दिलासादायक माहिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, या १८ जणांमध्ये...
कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे कलावंतांचा यावर्षीचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आङे. त्यामुळे संकटकाळी शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी खासदार...
बीड : कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ दांडगा जनसंपर्क, कायम संघर्षाची तयारी, संवाद याच्या बळावर विविध पदांना गवसणी घालतानाच लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात गोपीनाथराव मुंडे यशस्वी झाले. परंतु, संघर्षातून सुरुवात करणाऱ्या या...
सोलापूर ः राज्यात सुरु असलेल्या खासगी व्यवस्थापनाच्या विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या पगारी दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे शासनाने आता या शिक्षकांच्या पगारी संस्थाचालकांनी करण्याबाबतचे पत्र काढले आहे....
लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या कणखर उपायोजनांचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी (ता. २७) कौतुक केले. झुमअॅपद्वारे घेतलेल्या बैठकीत त्यांनी...
नवी दिल्ली - देशात सुमारे महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालले आहेत....
लखनऊ - आयुष्यात एखादा क्षण असा येतो ज्यामुळे सगळं जीवनच बदलून जातं. एखादी घटना...
कानपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरु  केलेल्या शोधमोहिमेत...
रिअलमी  या स्मार्टफोन कंपनीने मागच्याच  आठवड्यात भारतात नवीन X3 सीरिज...
मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत....
धर्म न्यायासनाने पुढे केलेला  विषाचा प्याला ओठांना लावण्याआधी ...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
औरंगाबाद : लॉकडाऊननंतर आरटीओ कार्यालय सुरु झाले आहे. मात्र, ड्रायव्हिंग स्कुल...
पुणे : राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा,...
मुंबई: मुंबईतील 99 हजार फेरीवाले केंद्र सरकारच्या कर्ज योजनेला मुकाणार आहे....