Virat Kohali

सचिन तेंडुलकरचे विक्रम कोण मोडू शकेल' या प्रश्नाचे उत्तर क्रिकेटविश्वाला सापडले आहे. विराट कोहली! 5 नोव्हेंबर, 1988 रोजी दिल्लीत त्याचा जन्म झाला. 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा भारताने कोहलीच्या नेतृत्त्वाखाली जिंकला आणि त्याच्यासाठी भारतीय संघाचे दार उघडले. 2008 मध्ये त्याने श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले आणि जून 2011 मध्ये कसोटी संघात त्याला स्थान मिळाले. गेल्या काही वर्षांत कोहली हा जगातील सर्वांत सातत्यपूर्ण फलंदाज आहे. कसोटीमध्ये 25 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 41 शतके त्याने झळकाविली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करण्याचा सचिनचा विक्रम कोहलीच मोडू शकतो.

जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....
मुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण...
मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच...
पुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र...
लखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश...