Warud
हिंगोली :  जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून रात्रीच्या व दिवसाच्या घरफोडयाचे गुन्हे घडले असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा वर्षांपासून सतत घरफोडी करणारे सहा अट्टल गुन्हेगार १० लाख ८१ हजार ६०० रुपयाच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले...
बदनापूर (जालना) : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने जालना येथील खासदार रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान ते औरंगाबाद येथील रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या...
अमरावती : शहरात आणि जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या प्रशासनाने देखील रुग्ण कमी झाल्याची बाब मान्य केली...
अमरावती ः सप्टेंबरमधील संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतल्याचे महसूल विभागाच्या अहवालाहून दिसून आले आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 98 हजार 812 हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली असून 42 हजार 850 हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे...
वरुड (जि. अमरावती): विष पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील एका गावात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात अत्याचार व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव नासरे (वय ५५...
पुसद (जि. यवतमाळ) : कोरोनाने यंदा फुलशेतीला चांगलाच फटका बसला आहे. लॉकडाउनच्या काळात पुण्यावरून झेंडूचे बियाणे, रोपे मिळू न शकल्याने पुसद तालुक्‍यातील झेंडू फुलशेतीचे क्षेत्र घटले आहे. शिवाय कोरोनामुळे लग्नसमारंभ, सणोत्सव, मंगल कार्यक्रमांवर बंदी...
अमरावती:  आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत शिक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली असून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव आलेल्या शिक्षकांना त्यांच्या कार्यानुसार गुणदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 36 प्रस्तावानुरूप...
वरुड(जि. अमरावती): तालुक्‍यातील वाई शेतशिवारात शेतामध्ये राहत असलेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गेल्या 20 दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी अखेर पोलिसांनी 25 वर्षीय संशयितास अटक केली. दारू दिली नाही...
औरंगाबाद : शहर व परिसराला शुक्रवारी (ता. २५) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. अवघ्या तीन तासात भावसिगुरा व कांचनवाडी मंडळात अनुक्रमे ११८ व १३५ मिलिमीटर एवढ्या पाऊसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील लोकांनी ढगफुटीचा थरारक अनुभव घेतला आहे. या...
वरुड, (अमरावती) ः विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत. नरखेड-अमरावती हा रेल्वेमार्ग संत्रा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने आता शेतकऱ्यांना थेट बांगलादेशापर्यंत संत्री नेता येणार...
औरंगाबादः जिल्ह्यात गुरुवार (ता.१७) रात्री झालेल्या जोरदार पावसाने गंगापुर, औरंगाबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यातील काही गावांना झोडपुन काढल्याने पिके आडवी झाली, नद्या नाल्यांना पुर आला तर अनेक ठिकाणी रस्ते, पुल वाहुन गेले. गुरुवार (ता.१७)...
वरुड (जि. अमरावती)  : बेभरवशी निसर्गाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो. कधी दुष्काळ तर कधी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. सततच्या पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला...
नागपूर : विदर्भातील संत्र्याला बांग्लादेशात मोठी मागणी आहे. किसान रेल्वेद्वारे केवळ ३६ तासांत संत्रा बांग्लादेशात पोहोचविला जाऊ शकतो. वरुड, नागपूर, काटोल, नरखेडमार्गे किसान रेल्वे चालविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे...
कळमेश्वर (जि.नागपूर) : ‘महाजनो येन गतः स पन्थाः’,महर्षी व्यासांनी पुराणात हे वचन लिहून ठेवलं. याचा अर्थ असा की, धर्माचे स्वरूप इतके गहन आणि रहस्‍यमय आहे की जसे की हे ज्ञान गुफेत लपलेले आहे की काय! शेवटी त्याचा सखोल अभ्यास कोणीच करू शकत नाही....
अमरावती : वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा व प्रवेस परीक्षा (नीट)  आज  होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 421 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. कोविड 19 च्या सुरक्षात्मक...
अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपविलेल्या अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला म्हणून उपवनसंरक्षकाने पाच लाखांची लाच मागितली. त्यापैकी अडीच लाख रुपयांचा पहिला टप्पा स्वीकारताना त्यांना अमरावतीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. राजेंद्र...
अमरावती : वरुड तालुक्‍यात शेंदुरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत वाई शिवारात एका वृद्धेचा खून करण्यात आल्याची घटना उजेडात आली असून, या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. रमिया दलसू युवनाते (वय 70 वर्षे, रा. पेंडोणी, पांढुर्णा) असे मृत वृद्धेचे नाव आहे...
वरुड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवडीच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावे मजुरीची रक्कम काढून त्या बदल्यात आपला हिस्सा मागणाऱ्या सरपंच व सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्‍यातील...
वरुड (जि. अमरावती) ः विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा बागांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आंबिया बहाराच्या संत्राफळांची अवेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी मेहनतीने...
वरुड (जि. अमरावती) :  देशभरातील नागरिकांना हिरव्या मिरचीचा तडक्‍याचा आस्वाद देणारे तालुक्‍यातील राजुराबाजार येथील हिरवी मिरची मार्केट आता फुलायला सुरुवात झाली आहे. येथील मिरचीला देशासह परदेशात मागणी वाढली आहे. उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने...
अमरावती  : कोरोनाने खूप काही शिकविले असले; तरी तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडावर आतातरी उद्योग येणार आहेत काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. उद्योगांच्या कमतरतेनेच तालुक्‍याच्या ठिकाणावरून महानगरांमध्ये स्थलांतर वाढले असून...
सावरगाव मेंढला (जि. नागपूर) : जलालखेडा पोलिस ठाण्यांतर्गत वरुड-नरखेड-जलालखेडा टी पॉईंट परिसरातील एका शेतातील सुरू असलेल्या जुगारावर  शुक्रवारी (ता.२१) रात्री ९.३० च्या दरम्यान क्राईम ब्रांच नागपूर ग्रामीण पोलिस पथकाने छापा मारला. छाप्यादरम्यान...
अमरावती : ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींसह महिलेच्या छेडखानीच्या घटनांना आळा बसलेला नाही. वरुड तालुक्‍यात अल्पवयीन मुलीला तुझ्याशी बोलायच असल्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. तर चांदुररेल्वे तालुक्‍यात अल्पवयीन मुलीचे इतर मुलांसोबत अफेयर असल्याचा संशय घेऊन...
बुलडाणा  ःबुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसाने चांगलाच कहर केला आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड चांडोळमध्ये झालेल्या संततधार पावसाने खरिपाची पिके हातची गेली, जनावरे वाहून गेली, शेती व घरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार...
सोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने...
चिचोंडी (जि.नाशिक) : अत्यंत हुशार, मनमिळाऊ व स्पर्धा परीक्षांची तयारी...
मुंबई : एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर...
मुंबईः  सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक : थंडी अजूनही म्हणावी तितकी वाढली नसल्याने पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्...
लोणावळा - शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी (वय ३८) यांच्या...
पुणे : शहर भाजपच्यावतीने येत्या रविवार (दि.1) रोजी संपूर्ण शहरात 'पदवीधर मतदार...