वाशीम
वाशीम  ः जंगलातील वन्यप्राणी ही जंगलाच्या श्रीमंतीचे मापक म्हणून ओळखले जातात. मात्र हेच वन्यप्राणी आता मानवी अस्तित्वाला आव्हान ठरत असून जंगलालगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनीच आत्महत्या केल्याच्या घटना...
अकोला ः सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा करीत सातपुड्यातून वाहत येणाऱ्या पाण्यावर भिस्त असलेला वाण प्रकल्प अद्यापही रिकामेच असून, काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचल्याने पुन्हा दरवाजे उघड्याची वेळ येणार आहे. मध्यम...
अकोला  ः गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडदीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, पुढील दोन दिवस अकोल्यासह विदर्भात अतिवृष्टीचा इशार हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. यावर्षी सुद्धा मॉन्सूनचे आगमन अपेक्षित वेळेत...
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी आलेल्या अहवालामध्ये २०६ जण कोरोनाबाधित झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यामध्ये ५० जण अँटिजेन टेस्टमधुन पॉझिटिव्ह आले आहेत. तर १५६ जणाचे अहवाल टेस्टिंग सेंटर येथून आले आहेत. नवीन २०६ जणांच्या वाढीनंतर...
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी आलेल्या अहवालात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर कळंब येथील एका ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहर व तालुक्यात (२७) व अन्य ग्रामिणमध्ये ९३ रुग्णांचा समावेश आहे.  लाखोंचे पॅकेज नाकारुन...
रिसोड (जि.वाशीम) ः एप्रिलपासून हळदीचे भाव स्थिर असल्यामुळे हळदीच्या पिकाने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या वर्षी तरी जुलै-ऑगस्टमध्ये हळदीच्या भावात तेजी येईल, अशी अपेक्षा...
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले असल्याने कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. कुणी पाणीपुरी विक्री करून तर कुणी कांदे, बटाटे विकून उपजीविका भागवत आहेत. शासनाने नुकतेच ५५० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे किमान...
कारंजा - लाड (जि.वाशीम) ः सर्वसामान्यांना आयुष्यातील स्वप्नांना, व्यवसायाला वृद्धिंगत करायचे असेल तर, कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते. याकरिता त्यांना पतपुरवठ्यासाठी बँकेचे, सहकारी पतसंस्थेचे उंबरठे झिजावावे लागते. कर्ज हाती आल्याने...
मानोरा (जि.वाशीम) : मंगरुळपीर रोडवर असलेल्या लघु सिंचन पाटबंधारे विभागाची कार्यालये, निवासस्थान अतिशय जीर्ण झाली आहेत. केव्हाही कोसळू शकतील अशी परिस्थिती असल्याने कर्मचारी जीव मुठीत धरून राहत आहेत. लघु सिचन पाटबंधारे विभागाच्या...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील २७७ अहवालापैकी २२९ अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ७८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अजूनही ४८ अहवाल येणे बाकी आहे. तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ५३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...
शेगाव (जि.बुलडाणा) ः इलेक्ट्रॉनिक आणि  टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई झाल्यानंतर मोठ्‍या कंपन्याद्वारे नोकरीसाठी सिलेक्शन झाले, परंतू खासगी नोकरी न करता समाजाचे ऋण फेडण्यासाठी केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरवले. सतत तीन वर्ष...
वाशीम :  कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरीनियुक्त संचालक मंडळ न्यायालयाच्या आदेशाने बरखास्त झाल्यानंतर राजकीय साठमारीत बाजार समितीवर प्रशासकांच्या नियुक्त्यांचे सोपस्कार तीन वेळा पार पडले. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंर शासनाने पुन्हा...
वाशीम  ः कोरोना संक्रमणाच्या काळात धास्तीने अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत. रुग्णांना तपासताना तो कोरोना बाधित असला तर, स्वतःलाही कोरोनाची बाधा होईल, ही भीती या मागे आहे. मात्र, आता वाशीम येथील शासकिय तंत्रनिकेतनचे...
नागपूर : दमदार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिण्यात विदर्भात यावर्षी सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे. विदर्भात ४७७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ४२२ मिलिमीटर पाऊस पडला. नागपूर जिल्ह्यातही...
कारंजा -लाड (जि.वाशीम)  ः कारंजा शहरातील कानडीपुरा परिसरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर वाशीम येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसापूर्वी या ठिकाणावरून सदर रुग्ण निघून गेला होता....
रिसोड (जि.वाशीम)  ः कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी ॠषिकेश मोडक यांनी वेगवेगळ्या पध्दतीने लाॅकडाउन जारी केला आहे. यामुळे शहरातील गर्दीला आळा बसून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. परंतु शहरातील काही पेट्रोल पंप...
वाशीम ः वाशीम शहराच्या मानगुटीवर जाणीवपूर्वक बसविलेले भूत म्हणून भूमिगत गटार योजनेची ख्याती आहे. मिशनबाजीच्या या गटार योजनेची गटारगंगा चक्क दुकानांमधे शिरल्याने व्यावसायीकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री (ता.२९) झालेल्या अल्प...
वाशीम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाउनमुळे सलग चार महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे अतोनात नुकसान झाले तर, हातावर पोट असणारा सर्वसामान्य मजूर पुरता होरपळून निघाला आहे. वाशीम तालुक्यातील बाभुळगाव येथील...
नागपूर : विदर्भात काही दिवस चांगला पाऊस पडल्यानंतर दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. उकाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत...
जऊळका  ः औरंगाबाद नागपूर सुपर हायवे रोडवरील जऊळका काटेपूर्णा नदीवरील पूल हा कित्येक वर्षांपासून ढासळत असून, मोठं मोठे खड्डे सुद्धा पडले आहेत. याच पुलावरून रोजची वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. वाहन घेऊन वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन...
वाशीम : येथील रेल्वेस्थानकाचा परिसर तसा गावकुसाबाहेर. 'नाही रे' ची वस्ती. म्हणायला शहराच्या शेजेला आणी महामार्गाच्या कडेला जरी असली तरी पिढ्यानपिढ्याच्या उपेक्षेचे हे वारसदारच ठरावेत इतकी उपेक्षा ही वस्ती सहन करतेय. याच वस्तीत एका चार टिनाच्या...
वाशीम : शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी काही बॅंका टाळाटाळ करीत आहेत. शासकिय वेळापत्रकाचा हवाला देत दुपारी 2 नंतर विमाहप्ता स्वीकारल्या जात नव्हता. याची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी विमा हप्ता भरण्यास बॅंकांनी दिरंगाई केल्यास प्रशासकिय कारवाई...
वाशीम  ः कोरोना संक्रमणाच्या काळात समाज माध्यमांवर अनेक औषधी, अनेक काढे, गोळ्या घेण्याच्या सल्ल्यांचा भडिमार सुरू आहे. अनेकजण याचा प्रयोगही करतात मात्र, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय केलेले प्रयोग आरोग्यासाठी घातक ठरत आहे. शरीरस्वास्थ मजबूत असेल...
  अकोला  ः राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी (ता. 26) उशीरा रात्री पोलिसांनी छापा टाकून 35 जणांना अटक केली. आरोपींकडून लाखोंच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे...
नागपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून कुही तालुक्यातील खलासना गावातील अल्पभूधारक...
सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन...
शिरोळ - कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार अस्तित्वात येईल...
चेन्नई -  मला हिंदी येत नाही असे म्हटल्यानंतर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक...
राजगुरूनगर :  खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : दरवर्षी मी दिवाळीत घरासाठी एक तरी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नक्कीच घेतो....
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन असल्याने रेल्वेची सेवा बंद...