पश्चिम बंगाल
मुंबई: एकीकडे कोरोनानं मुंबईत हाहाकार माजवला आहे तर आता त्यात भर की काय  म्हणून मुंबईवर अजून एक संकट ओढवणार आहे. निसर्ग नावाच्या चक्रीवादळानं मुंबईकडे कूच केलीये. ३ तारखेला हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे अशी शक्यता वर्तवली जातेय...
नवी दिल्ली, ता. २ : कोरोनाच्या रूग्णांची संख्या देशात वाढत असताना केंद्र सरकारच्या नव्या दाव्यानुसार जगाच्या तुलनेत भारतातील कोरोना मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे २.८२ टक्के असल्याचे सांगितले. भारतातील कोरोना चाचण्यांची दैनंदीन क्षमता १ लाख २० हजारांवर...
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहेच; पण तुम्हाला माहितीय का राज्यातील सर्वाधिक बंगाली कामगार-मजुरही महाराष्ट्राशीच जोडले गेले आहेत. कोरोना विषाणूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातून आणि विशेषतः पुणे-मुंबईतून कामगार-मजुरांचे...
पुणे : राज्यात सर्वाधिक बंगाली मजूर मुंबई, ठाणे आणि पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 42 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांतून 9 जिल्ह्यातील सुमारे 72 हजार मजूर सोमवारपर्यंत राज्यातून रवाना झाले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
नवी दिल्ली :  देशात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा वाढत असून परिस्थिती आवाक्यात आणत असताना सरकार आणि प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला आकडा वाढत असला तरी जीवघेण्या विषाणूचा...
कोलकाता : देशभरात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यापासून पश्चिम बंगालही वाचू शकले नाही. उलट बंगालला तर महाचक्रीवादळ अम्फानचाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत...
पुणे : सराफ बाजारात सध्या हुकमी समजले जाणारे बंगाली कारागीर मोठ्या संख्येने परत जात असल्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव आदी सराफ बाजारपेठांवर नजीकच्या काळात त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या क्षेत्रातील मराठी...
पुणे : देशभर विखुरलेल्या बंगालींजणांना सुखरूपपणे त्यांच्या गावी परत आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रशासन झटत असून, सर्वाधिक कामगार महाराष्ट्रातून पश्चिम बंगालमध्ये परतत आहेत. त्यासाठी ज्येष्ठ...
मुंबई ः स्थलांतरीत कामगार केवळ श्रमिक स्पेशलने रवाना होत नाहीत, तर त्यांच्यातील काही जण राज्य परिवहन मंडळाचीही मदत घेत आहेत. त्यामुळे आरक्षित केलेल्या बस अनेक राज्यात जात आहेत. याच मोहीमेअंतर्गत एक बस थेट भारत - बांगलादेश सीमेपर्यंत गेली....
मुंबई : कोरोना आणि चक्रीवादळ एकाचवेळी धडकल्याने अनेकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील असलेले, पण मुंबईत काम करणाऱ्यां अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन आहेत, पण पश्चिम...
कोलकाता : अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर राज्यात झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुद्द पाहणी करावी, अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी केली होती. पंतप्रधान...
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीबाहेर पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अम्फान या चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी...
कोलकाता : बंगाल उपसागरात आलेल्या अम्फान या महाचक्रीवादळाने भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बंगालमधील ७२ नागरिक या चक्रीवादळाचे बळी ठरले आहेत.  -...
नवी दिल्ली : देश कोरोनाजन्य परिस्थितीमुळे हैराण असताना पश्चिम बंगाल आणि ओडिसा समुद्र किनाऱ्यावर आणखी एक संकट येऊन धडकले आहे. जवळपास 21 वर्षानंतर अम्फानच्या रुपातील चक्रीवादळाने भारताच्या पूर्वेकडील परिसराला दणका दिलाय. 1999 मध्ये याठिकाणी आलेल्या...
पुणे : देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांना आपआपल्या गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी, परंतु, त्याचा फटका मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीतील प्रकल्पांना बसला आहे. या विशेष ट्रेनमुळे मेट्रोचे सुमारे 50...
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी दोन हात करत असलेल्या भारतापुढे आता अम्फान चक्रीवादळाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांना अम्फानने आल्याआल्याच तडाखा दिला आहे. तसेच शेजारील राष्ट्र असलेल्या बांगलादेशलाही नुकसान...
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असतानाच आणखी एक मोठं संकट देशावर आले आहे. देशाच्या पूर्व किनार पट्टीला 'अम्फान' या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र...
नवी दिल्ली : देशात कोरोनाजन्य परिस्थितीने चिंतेचे वातवरण निर्माण झाले असताना आता 'अम्फान' चक्रीवादळाचे संकट धडकले आहे. 'अम्फान' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून मच्छिमारांना...
वॉशिंग्टन - कोरोनामुळे परदेशस्थ भारतीयांनी मायदेशाचा रस्ता धरला आहे. अमेरिकेतून आणखी १६१ भारतीय नागरिक मायदेशी परतणार असून ही सर्व मंडळी मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत आली होती. या सर्व नागरिकांना आणण्यासाठी एक विशेष विमान पंजाब येथील अमृतसरमधून...
पुणे  : यंदाचा पहिला चक्रीवादळ हा बंगालच्या उपसागरात निर्माण झाला असून याला 'अम्फान' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, ते सूपर चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. तसेच गेल्या सहा तासांमध्ये 13 किलोमीटर प्रति तास...
पुणे : कोरोनाचा सामना करावा की या पावसाचा? असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहर आणि परिसरात सकाळी निरभ्र आकाश, तर दुपारनंतर ढगाळ वातावरणाचे चित्र दिसून येत आहेत. शहरातील बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाने...
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन आज जाहीर झाला असून महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी...
मुंबई - राज्यातील स्थलांतरितांची परतीची व्यवस्था केली जात असून यासाठी वेगवेळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालयात समन्वय साधण्यात आला आहे. याप्रमाणे कालपर्यंत ९३ रेल्वेगाड्या सोडल्या असून या माध्यमातून महाराष्ट्रातून १ लाख २३ हजार ७२५...
रावेर : सध्या तालुका व जिल्ह्यातून अरब देशांमध्ये सुमारे दोन हजार क्विंटल केळीची निर्यात रोज होत आहे. ही निर्यात पश्चिम बंगालमधून आलेल्या अडीचशे कुशल केळी कामगारांवर अवलंबून आहे. मात्र यातील काही कामगारांना ईदपूर्वीच घरी जाण्याची ओढ लागली असून,...
कॅन्टोमेंट (पुणे) : सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान ते फातिमानगर चौकादरम्यानचे...
पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत...
पुणे : व्यवसाय- उद्योगासाठी पुण्यातून पिंपरी चिंचवडला जायचे आहे, मग आता...
निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी...
वॉंशिंग्टन - हिंसेला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून ट्विटरने अध्यक्ष...
नवी दिल्ली - कोरोनाविरुद्धची लढाई सुरू असतानाच देशाचे अर्थचक्र हळूहळू...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
अमरावती : पाच वर्षांपर्यंत प्रेमप्रकरण सुरू ठेवत त्याने प्रेयसीचा लैंगिक छळ...
पुणे : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना मंगळवारी (ता. ३) झालेल्या चक्री वादळाचा...
नागपूर : शेजारी राहणाऱ्या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनीला चॉकलेट देण्याचे आमिष...