भाजप कडून साम, दाम, दंडभेदचा वापर. सरकारविरोधात जनतेमध्ये चीड, आक्रोश आहे. जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र या. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे - अशोक चव्हाण

#LokSabha 2019 : भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. - अशोक चव्हाण

#LokSabha 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाआघाडीची पत्रकार परिषद सुरु. राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती.