दीपोत्सव...

बुधवार, 3 जानेवारी 2018

अलाहाबाद - पौष पौर्णिमेनिमित्त गंगा यमुनेच्या संगमावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच अनेक भाविकांनी यावेळी गंगास्नान केले. संक्रांतीपासून येथे माघ मेळ्याला सुरुवात होते.यावळी देशभरातून अनेक भाविक येथे येतात. 