आफ्रिकेतही साजरी झाली शिवजयंती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 February 2018

पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशात मराठी बांधवांनी शिवजयंती उत्सव साजरा केला. यानिमित्त दकारच्या सुप्रसिद्ध डॅनियल सुरेनो या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

दकारमध्ये जवळपास 150 मराठी बांधव राहतात. हे कार्यक्रम बघण्यासाठी अनिवासी भारतीय आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Image may contain: one or more people, people on stage and people dancing

Image may contain: one or more people, people on stage, shoes and child

Image may contain: one or more people, people dancing, people on stage, people standing and indoor

Image may contain: 26 people, people smiling, people standing

संदीप देशमुख, श्रीनिवास अमरापूरकर, सूरेश घाडगे, सुदाम रांजणे, देवेश पाटकर, संतोष दोराक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Senegal