Kolhapur Live News Updates in Marathi from City and Rural Area

परंपरा कोल्हापूरची; १२० वर्षांपूर्वीच्या आठवणींना... कोल्हापूर : इथला शाही दसरा सोहळा म्हणजे सामाजिक समतेचा जणू उत्सवच. मेबॅक गाडीतून राजे प्रजेला सोनं वाटतात आणि सोन्यासारखं राहण्याच्या...
राजकीय आखाड्याचे वारसदारांना आकर्षण ; सोशल... कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक केव्हा होईल हे निश्‍चित नाही; पण नगरसेविकांचे पती, मुलांनी मात्र प्रभागावर आपला वारसा सांगण्यास सुरवात केली...
दुसरी लाट आली तर मुकाबल्यासाठी सज्ज कोल्हापूर : जगभरातील काही राष्ट्रांत कोरोना संसर्गाची दुसरी लाट धडकली आहे. जिल्ह्यात दुसरी लाट नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येण्याची शक्‍यता...
बेळगाव : गुगल मॅपव्दारे उपनगरातील घरांची माहिती घेऊन बंद घरे फोडणाऱ्या कोल्हापूरच्या दोघा अट्टल घरफोड्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवार (ता.26) कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे 28 लाख 8 हजार रुपये किमतीचे अर्धा किलो...
 कडेगाव (सांगली) : हिंगणगाव खुर्द (ता.कडेगाव) येथील अशोकराव शिवाजी वायदंडे यांनी आपल्या आईचे मंदिर बांधले असून आईलाच देवी मानून ते तिची उपासना करीत आहेत. अशोकराव वायदंडे यांचा जन्म गरिब कुटुंबात झाला.मात्र मनाने श्रीमंत असणाऱ्या...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिका कर्मचारी संघाच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज सत्कार करण्यात आला. संघाच्या  साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याबद्दल कर्मचाऱ्यांनी...
कोनवडे (कोल्हापूर) : निसर्गाचे वरदान लाभलेल्या भुदरगड तालुक्यात निसर्गसंपन्न मिणचे खोऱ्यातील पंडिवरे येथील 'भोंगिरा' व बसुदेव मंदिरावरील पठारावर विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. जणू या दोन्ही पठारांवर विविध रंगांच्या फुलांचा साज चढला आहे. या...
इचलकरंजी : सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. पालिकेच्या मागील पार्किंग रस्त्याने प्रवेश करून त्यांनी आत्मदाहनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर...
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र शाहूनगरी कोल्हापुरात व्हावे, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज करवीर तालुकातर्फे प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रदीप सोनवणे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे...
कोनवडे (कोल्हापूर) : गेली आठवडाभर परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धुक्याची दुलई व आल्हाददायक वारा, तुरळक कोसळणारा पाऊस, चारी बाजुंनी हिरवेगार डोंगर यामुळे भुदरगड तालुक्यातील फये प्रकल्प निसर्गप्रेमींना साद घालत आहे. फये परिसराने हिरवा शालू...
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या कोवीड योध्दा पुरस्कारासाठी वशिलेबाजी झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचारी संघटना करु लागल्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार वादात अडकला आहे. अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना...
कोनवडे (कोल्हापूर)  : परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतं पाण्याने व गाळाने भरली आहेत. त्यामुळे कापणी केलेले भातपीक मळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने भातपिकाची रस्त्यावर मळणी केले जात असल्याचे चित्र भुदरगड तालुक्यातील मिणचे, कुर, हेदवडे...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा सोहळा येथील ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा झाला. सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज...
कोल्हापूर : शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, शिवराज कॉलनी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मध्यरात्री सहा मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातील लाखाच्या किमतीचे कारटेप लंपास केले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी,...
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ता. (पन्हाळा ) येथे दरवर्षी खंडे नवमी दिवशी पहाटेच्यावेळी जोतिबा डोंगरावरील सर्व सुवासिनी महिला नटून थटून जोतिबा मंदिर व परिसरातील सर्व देव देवतांना दिवे ओवाळतात. प्राचीन काळापासून सुरू...
कोल्हापूर : मोरेवाडीतील ७७ वर्षीय शशिकला राणे यांचा केमिकल सप्लायचा व्यवसाय आहे. संचारबंदीत मात्र तो बंद राहिला. घरी बसून करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मग त्यांनी गार्डनिंगच्या ज्ञानातून गार्डनिंगचा प्रचार व प्रसाराचा...
कोल्हापूर : मराठा आरक्षण हा समतेचा लढा असून, तो न्यायालयीन लढाईच्या जोरावर जिंकावा लागेल, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत, असा टोला लगावत त्यांनी लोकप्रतिनिधींनी...
कोल्हापूर :  काल परवापर्यंत ‘अरे! मी केएमटी चेअरमन होणार आहे, असे चंदू मेस्त्रींना म्हटले तर त्यांना काहीजण खुळ्यात काढत होते. तुम्ही आणि चेअरमन, काय सांगताय राव, अशी थट्टा उडविली जायची. मात्र केएमटीच्या अडचणीच्या काळात जे मेस्त्री धाऊन...
इचलकरंजी : येथील टाकवडे वेस परिसरातील एसटीपी प्रकल्पाच्या पंप हाउसमधील जुनी मशिनरी बदलण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव असून, त्याला महाराष्ट्र जीवन...
आजरा (कोल्हापूर) : वन्यप्राणी किंवा हत्तीने केलेल्या नुकसानीसाठी महसूल, भूमिअभिलेख विभागाकडून कागदपत्रे जमा करण्यातच आमची नाचा-नाच होते. कधी तलाठी नसतो, तर कधी भूमिअभिलेख कार्यालयातील कारकून. त्यामुळे त्यांना शोधण्यातच तालुक्‍याला वेळ जातो....
 जोतिबा डोंगर (कोल्हापूर)  : स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत मात्र पोहाळे तर्फ आळते ता . पन्हाळा या गावातील विश्वास श्रीपती काटकर यांनी गावातून वर्षभर...
पिंपळगाव (कोल्हापूर) - गेले सहा दिवस धुमाकूळ घालणारा टस्कर आज मानवळे हद्दीत दाखल झाला. मुरुक्‍टे (ता. भुदरगड) येथील शेतकरी शिवाजी मारुती जाधव यांचे बॅरेल फोडून ऊसपिकाचे टस्करने नुकसान केले. जितेंद्र तुकाराम जाधव, श्रीपती धोंडिबा शिंग, भूपाल...
कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील मंदिरे बंद केली. आता आठ महिने होऊन गेले तरी अद्याप मंदिरे उघडलेली नाहीत. मद्याची दुकाने, मंडई, व्यायामशाळा, कार्यालये सर्व सुरू झाले तरी अद्याप मंदिरे बंदच ठेवली आहेत. मंदिरे ही आमची...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
‘हाफ मर्डरची केसहे त्याच्यावर. आणि तू त्याला पैशे मागणार?’  ‘त्याला काय...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
वर्धा  : वाहन खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधत वर्धा येथे अनेकांनी वाहन...
जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथाराव...
सोलापूर ः देशात अद्यापही सहा महिने पुरेल इतकी साखर शिल्लक आहे. त्यामुळे आता...