उतूर - आजरा रस्त्यावर 'या' ठिकाणी धान्याचा ट्रक झाला पलटी...

A grain truck overturned on Ajra Road
A grain truck overturned on Ajra Road

उतूर - उतूर - आजरा रस्त्यावर हालेवाडी फाट्याजवळ शासकीय गोदामाचे धान्य घेवून जाणारा ट्रक  (एम.एच.०९-एल -९२७३) पलटी झाला. यामध्ये चालक जितेश कवडे (वय -४०, रा.कळंबा,कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले.
 कवडे हे शासकीय तांदूळ घेवून कोल्हापूरहून आज-याकडे जात होते. फाट्याजवळ ट्रकचे मध्ये असलेले दोन टायर फुटल्याने चालकाचा ट्रकरस्त्यावर पलटी झाला. जखमी कवडे यांच्यावर उतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दुसरा ट्रक मागावून धान्य भारण्याचे काम सुरु होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com