देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडेच राहायला जावे : हसन मुश्रीफ

hasan mushrifcriticizes devendra fadanvis in koihapur
hasan mushrifcriticizes devendra fadanvis in koihapur

कोल्हापूर - कोरोनासारख्या महाभयंकर संकट सध्या देश आणि महाराष्ट्रात. सर्व जण या कोरोनाचा सामना करत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र राजकारण सुरू आहे. त्यांचा 'सागर' बंगला हा राज्यपालांच्या बंगल्याशेजारीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून उठसुठ राज्यपालांची भेट घेणाऱ्या श्री. फडणवीस यांनी तिथेच जाऊन रहावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या मोबाईल बॅंकिंग सुविधेसह बॅंकेच्या वेबसाईटचे अनावरण नाबार्डचे अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते झाले.या वेळी ते बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com