PHOTO : राम मंदिर पायाभरणी निमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात रोषणाई ; देवीची विशेष सालंकृत पूजा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

देशभरात या सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. गावोगावी मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे.

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. देशभरात या सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. गावोगावी मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे. कोल्हापुरातही अंबाबाईच्या मंदिरात रोषणाई करण्यात आली असून देवीची विशेष जडावाची सालंकृत पूजा करण्यात आली.   

 

No photo description available.

 

Image may contain: text that says 'A මා आज बधवार अलकार पूजा'

 

Image may contain: fruit, food and indoor, text that says '3 आज बुधवार अलंकार पूजा'

 

 

No photo description available.

 

Image may contain: people standing and indoor

 

Image may contain: shoes, indoor and outdoor

 

Image may contain: indoor

 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

 

Image may contain: indoor and outdoor

 

Image may contain: indoor

 

संपादन- धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur ambabai salankrut pooja photo pitcher