आ.ऋतुराज पाटील प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी...

Ruturaj Patil as General Secretary of Pradesh Youth Congress
Ruturaj Patil as General Secretary of Pradesh Youth Congress

कोल्हापूर - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आज कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांची निवड केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यासंदर्भातील आदेश काढले.

आमदार पाटील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्याला पक्ष कार्यात काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. निवडीबद्दल आमदार पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com